बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते.
गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
वाचने
40557
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
प्रतिक्रिया
खालील व्हिडीओ पण पहा
In reply to रेव्वाकाशी बाडीस. by सखी
आवो मी बी हाच इडियो दिलता
In reply to खालील व्हिडीओ पण पहा by खटपट्या
व्हिडियो पाहून
In reply to रेव्वाकाशी बाडीस. by सखी
शंभरीसाठी शुभेच्छा
झाले का शंभर! गुड!
ऑ
In reply to झाले का शंभर! गुड! by रेवती
हळू हळू ध्यानात येत
In reply to झाले का शंभर! गुड! by रेवती
हळू हळू ध्यानात येत आहेत
In reply to हळू हळू ध्यानात येत by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या निरीक्षणाशी सहमत.
वहीनीला पुण्याबाहेर गाडी
In reply to तुमच्या निरीक्षणाशी सहमत. by llपुण्याचे पेशवेll
नाही असे कधीही तिला कोणीही
In reply to वहीनीला पुण्याबाहेर गाडी by यशोधरा
तुम्ही कोणी करता अहात असे
In reply to नाही असे कधीही तिला कोणीही by llपुण्याचे पेशवेll
(No subject)
In reply to तुम्ही कोणी करता अहात असे by यशोधरा
+१
In reply to वहीनीला पुण्याबाहेर गाडी by यशोधरा
बायका वाईट ड्राईवींग करतात,
त्याच बातमीत
In reply to बायका वाईट ड्राईवींग करतात, by नानासाहेब नेफळे
बास्स इथे धाग्याचे +३००
In reply to त्याच बातमीत by धर्मराजमुटके
हेच म्हणतो
In reply to बायका वाईट ड्राईवींग करतात, by नानासाहेब नेफळे
चुका सगळेच करतात,
मला पडलेले कोडे
In reply to चुका सगळेच करतात, by सस्नेह
हा प्रकार आणखी वेगळा.
In reply to मला पडलेले कोडे by मराठी कथालेखक
वाहन चालवणे ही गोष्ट अनकॉन्शस
गविटच..
In reply to वाहन चालवणे ही गोष्ट अनकॉन्शस by गवि
गवि _/\_
In reply to वाहन चालवणे ही गोष्ट अनकॉन्शस by गवि
गवि _/\_
In reply to गवि _/\_ by अजया
स्टीअरींग व्हील वर हात आणि आत्मविश्वास
In reply to वाहन चालवणे ही गोष्ट अनकॉन्शस by गवि
याबद्दल्चे निरिक्षण असे की मी
In reply to स्टीअरींग व्हील वर हात आणि आत्मविश्वास by मराठी कथालेखक
अवांतर- तुम्ही परपिडावाले
In reply to याबद्दल्चे निरिक्षण असे की मी by रेवती
"एकच तारा समोर आणिक पायतळी
रिस्की ड्रायव्हर कोण...
हॅ
In reply to रिस्की ड्रायव्हर कोण... by राजेश घासकडवी
काहीही
In reply to हॅ by प्रसाद गोडबोले
अगं तेच तर ते म्हणत आहेत...
In reply to काहीही by सखी
हम्म
In reply to अगं तेच तर ते म्हणत आहेत... by पिलीयन रायडर
That is altogether different
In reply to हम्म by पैसा
पण मग जर मेंदूच वेगळे आहेत तर
In reply to That is altogether different by पिलीयन रायडर
आपण ड्रायव्हिंग बद्दल बोलत
In reply to पण मग जर मेंदूच वेगळे आहेत तर by बॅटमॅन
मुळातच रडीचा डाव खेळायचा असला
In reply to आपण ड्रायव्हिंग बद्दल बोलत by पिलीयन रायडर
रडीचा डाव?
In reply to मुळातच रडीचा डाव खेळायचा असला by बॅटमॅन
मुळात सिग्निफिकंट डिफरन्स आहे
In reply to रडीचा डाव? by पिलीयन रायडर
अॅपल टु अॅपल
In reply to अगं तेच तर ते म्हणत आहेत... by पिलीयन रायडर
तुला सॅम्पल साईझ सेम ठेवा असं
In reply to अॅपल टु अॅपल by सखी
+१
In reply to तुला सॅम्पल साईझ सेम ठेवा असं by पिलीयन रायडर
+१
In reply to +१ by बॅटमॅन
रैट्ट, व्हॅरियन्स सेम आहे
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
हॅ ! पहिल्याच वाक्यावर
In reply to हॅ by प्रसाद गोडबोले
अंहं
In reply to हॅ ! पहिल्याच वाक्यावर by राजेश घासकडवी
तो ष्टडी वाचून पुरेसे चित्र
In reply to हॅ ! पहिल्याच वाक्यावर by राजेश घासकडवी
एकदा डोळे मिटूनच घ्यायचे
In reply to तो ष्टडी वाचून पुरेसे चित्र by बॅटमॅन
ड्राइविंग बद्दल अज़ून थोडेसे काही
बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग
पुरुष driving च्या नावाखाली
In reply to बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग by म्हैस
माझा अनुभव
भन्नाट प्रतिसाद काका. अगदी
In reply to माझा अनुभव by विटेकर
मस्त हो काका! काहीही असलं तरी
In reply to माझा अनुभव by विटेकर
चूक झाली ती सुधारणे जास्त
एक प्रसिद्ध वाक्य आहे, नेमकं
In reply to चूक झाली ती सुधारणे जास्त by अम्रुता आफले
इथे किर्तन शब्दाच्या ऐवजी
In reply to एक प्रसिद्ध वाक्य आहे, नेमकं by धन्या
टैमप्लीज
In reply to इथे किर्तन शब्दाच्या ऐवजी by प्रसाद गोडबोले
मिपावरचे तमाशे नेहमीच 'आतून
In reply to टैमप्लीज by पैसा
अम्रुता जी ने क्या बात बोली
In reply to चूक झाली ती सुधारणे जास्त by अम्रुता आफले
अरे मूळ धागा कशावर होता हे
नारायण ! नारायण !
जुना धागा दिल्याबद्दल
In reply to नारायण ! नारायण ! by मदनबाण