पुरुषांचे ड्रायव्हिंग-माझा अनुभव
In reply to छान विषय by राजेंद्र मेहेंदळे
In reply to स्टिरिओटाईपला धक्का दिल्या by पिलीयन रायडर
बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेतयाची पाटी लावायची काय??? ;)
In reply to बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग by टवाळ कार्टा
In reply to लावा की.. माझ्या पप्पांचं काय by पिलीयन रायडर
आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी..ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा.
In reply to प्रतिसादाची 'पाटी टाकणे'. by एस
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.लक्षात ठेवा हे वाक्य बरं का!!
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा. तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं.. पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे.. ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात... प्रश्न्च संपला किनई..
In reply to ड्रायवर हे चांगले ड्रायवर by पिलीयन रायडर
तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं..ह्याची आवश्यकता नव्हती. तुमच्या प्रतिसादातील खवचटपणा जर इतर कुणाला उद्देशून असेल तर मला असल्या निरर्थक स्कोअर-सेटलिंगमध्ये रस नाही. चालू द्या.
In reply to वैयक्तिक टीका. by एस
In reply to ओ तुम्ही बरे आहात ना... by पिलीयन रायडर
In reply to हा जोक आहे? ठीक आहे मग. by एस
In reply to मागाच माफी तुम्ही. जोक by बॅटमॅन
All animals are equal, but some animals are more equal than others.
In reply to ऑरवेल साहेबांच्या त्या by धन्या
In reply to अगदी अगदी. by बॅटमॅन
All are chauvinist, but only a few get to parade their chauvinism as being rational.=))
In reply to All are chauvinist, but only by अनुप ढेरे
In reply to असेच म्हणतो by प्रसाद गोडबोले
In reply to मागाच माफी तुम्ही. जोक by बॅटमॅन
In reply to काय म्हणायचय काय नक्की? by पिलीयन रायडर
In reply to आम्हीअन काड्या लावणार? भलतंच? by बॅटमॅन
In reply to लायकी नाही बद्दल सहमत.. by पिलीयन रायडर
In reply to चला, मिपावरील 'मोर ईक्वल' by बॅटमॅन
In reply to लेस इक्वलला असं कधी मधी गाजर by पिलीयन रायडर
लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!!त्या गाजराची पुंगी वाजवा, तेवढेच मनोरंजन होईल मिपाकरांचे =)) न वाजली तर मोडून खा, तेवढंच आरोग्याला चांगलं असतं =))
बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!!ओह सॉरी हां तुमचा यूएसपी चोरला का? अरेरेरे, दुसरा नाराच उरला नसेल नैका आता...चला आता 'हौ टु परेड वन्स ओन शॉव्हिनिझम" चे क्लासेस घ्या बघू! आयॅम शुअर लै गर्दी होईल =))
In reply to लेस इक्वलला असं कधी मधी गाजर by पिलीयन रायडर
In reply to चला, मिपावरील 'मोर ईक्वल' by बॅटमॅन

In reply to बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग by टवाळ कार्टा
As a senior citizen was driving down the freeway, his car phone rang. Answering, he heard his wife's voice urgently warning him, "Herman, I just heard on the news that there's a car going the wrong way on 280. Please be careful!"
"Hell," said Herman, "It's not just one car. It's hundreds of them!"In reply to ~पाटी~ by होकाका
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत,शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले. अपेक्षा पूर्ण केल्याने लेख आवडला. शिवाय चालू फ्याशनचा असल्याने वर राजेंद्र मेहेंदळे म्हणताहेत त्याप्रमाणे १०० तरी कुठंच जाणार नाहीत. छानच गं, मस्तच गं, इ.इ.इ. झालंच तर माझ्या प्रतिसादाला शिव्या, संपादन, एकूण काय टिपिकल प्रवास =))
In reply to मी असा नाही म्हणत आहे स्त्री by बॅटमॅन
In reply to मी असा नाही म्हणत आहे स्त्री by बॅटमॅन
In reply to बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला by आदूबाळ
In reply to बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला by आदूबाळ
In reply to बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला by आदूबाळ
In reply to बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला by आदूबाळ
"जातीवरून बोलते"आदुबाळ हि स्त्री आय डी कि पुरुष आय डी ?
In reply to "जातीवरून बोलते" by खटपट्या
In reply to -- by वपाडाव
In reply to -- by वपाडाव
In reply to मी असा नाही म्हणत आहे स्त्री by बॅटमॅन
In reply to ए तू अपर्णा रामतीर्थकर by पिलीयन रायडर
In reply to ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक by बॅटमॅन
In reply to आई ग्ग!!!! खतरनाक!!!! by पिलीयन रायडर
In reply to ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक by बॅटमॅन
In reply to मस्तच. by राही
In reply to ए तू अपर्णा रामतीर्थकर by पिलीयन रायडर
In reply to ए तू अपर्णा रामतीर्थकर by पिलीयन रायडर
In reply to अपर्णा रामतीर्थकर by विटेकर
In reply to ते मी ऐकलं नाहीये.. मी एकच by पिलीयन रायडर
In reply to जनरली स्त्री या विषयावर by llपुण्याचे पेशवेll
In reply to सुवर्णमध्य कुणाला साधलाय by पिलीयन रायडर
In reply to सोनाराला. by बॅटमॅन
"जातीवरून बोलतो"असे तुम्हाला का म्हणू नये ?
In reply to "जातीवरून बोलतो" by हाडक्या
In reply to मी असा नाही म्हणत आहे स्त्री by बॅटमॅन
शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले.अगदी अगदी !!! मागे एका मिपा ग्रुप वर पुढील वाक्य ऐकले होते "जर एखाद्या बाईने पुरुषाला चारचौघात शिवी दिली, तर याचा अर्थ त्याने तशीच काही चूक केली असली पाहिजे" शिवाय "सगळ्या शिव्यांचे जनक पुरूषच असणार", "बायका शिव्या देत नाहीत" अशी चिक्कार मजेदार चर्चा झाली. त्यानंतर मला कसलेच आश्चर्य वाटेनासे झाले. रच्याकने :- १०० झाले !!!!
In reply to सहसा पुरूष दुचाक्या ड्राईव्ह by ऋषिकेश
In reply to नाद करणे. by एस
In reply to अरेरे by राजेंद्र मेहेंदळे
In reply to सहसा पुरूष दुचाक्या ड्राईव्ह by ऋषिकेश
In reply to असहमत समांतर ड्रायव्हींगचा by llपुण्याचे पेशवेll
In reply to असहमत समांतर ड्रायव्हींगचा by llपुण्याचे पेशवेll
In reply to असहमत समांतर ड्रायव्हींगचा by llपुण्याचे पेशवेll
In reply to असहमत समांतर ड्रायव्हींगचा by llपुण्याचे पेशवेll
In reply to ही समान्तर बाईक्स चालवत गप्पा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to काडी अलर्ट by पैसा
In reply to मुम्बईत खरेच नाही पाहिला मी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to असहमत समांतर ड्रायव्हींगचा by llपुण्याचे पेशवेll
पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहतेबरोबर आहे पुपे… आणि कधी जर आम्ही एखाद्या हॉट स्कूटीवालीच्या समांतर गाडी चालवू लागलो तर लगेच या 'काकू' टाईप चालकांच्या पोटात दुखायला लागतं आणि मग जोरजोरात हॉर्न वाजवणं चालू होतं.
In reply to पण मुली मात्र बिलकूल लोड घेत by मालोजीराव
In reply to पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील. by धर्मराजमुटके
In reply to अशीच स्थिती दिल्ली दरबार च्या by भावना कल्लोळ
स्त्री पाहिली कि कट ठरलेला.ही मनोवृत्ती पुरुषांच्या सुप्त भीतीतून येते. "व्हाट डज् एव्हरी पॉवरफुल मॅन वॉण्ट? मोर पॉवर." असे आहे ते. ह्याचेच सामान्यीकरण करायचे झाले तर नियम तोडून गाडी दामटणे ह्यात आपले कोणी वाकडे करू शकत नाही हे इतर वाहनचालकांना दाखवून देणे आणि त्यातून स्वतःचे तथाकथित सामर्थ्य/वर्चस्व/नियंत्रण पडताळून पाहणे हा उद्देश असतो. अरुंधती रॉय यांना ढोबळमानाने उद्धृत करायचे झाले तर 'द स्ट्रॉन्ग हॅव मोर फीअर ऑफ द वीक, बिकॉज दे थिंक द वीक विल अल्टीमेटली गेट स्ट्रॉन्ग.' (वाक्य नीट आठवत नाही.)
In reply to हा धागा तसा सुना सुनाच गेला by रेवती
In reply to टु सुन रेवक्का!! by पिलीयन रायडर
In reply to ठीकाय, बायका गोंधळतात by सूड
In reply to ज्याप्रमाणे काँग्रेसच्या by बॅटमॅन
In reply to आज सकाळचाच प्रसंग !! बर् by सूड
In reply to अगदी अगदी. तुझीच चूक रे by बॅटमॅन
In reply to अजून काही पापं by एस
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to टू बी ऑर नॉट टू बी by एस
In reply to अर्थातच. शिवाय काही बोललं तर by बॅटमॅन
महिला ड्रायव्हर म्हणजे आकाशातले तारे, ते तुम्हाला दिसतात पण त्यांना तुम्ही दिसालच याची खात्री नाही
In reply to एका बाईक च्या मागे लिहिले by खटपट्या
In reply to एवढे मोठे वाक्य लिहायला by एस

In reply to अजून काही पापं by एस
खर आहे तुमचं