(भलताच जाच!) च — चतुरंग, Wed, 10/15/2008 - 23:13 प्रतिक्रिया द्या 3632 वाचन 💬 प्रतिसाद (13) प पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 23:26 नवीन झकास, रंगाबापू झकास!! मूळ कविताही छान आहे आणि विडंबनही मस्त जमलंय... मी समजावत रहातो.. कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात :)) Log in or register to post comments ब बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 23:55 नवीन हाहाहाहा... बरेच दिवस नॉन-स्ट्रायकर् म्हणून उभे होतात काय? आज स्ट्राइक् मिळालाय ;) आणि लगेच चौकार! हाहाहा ... आवडला फटका .. लगे रहो (प्रेक्षक)बेसनलाडू Log in or register to post comments म मुक्तसुनीत Wed, 10/15/2008 - 23:57 नवीन +१ हेच म्हणतो ! चतुरंग फॉर्मात आले आहेत ! :-) उत्तम विडंबन ! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बेसनलाडू च चतुरंग गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन चांगला चेंडू येईपर्यंत वाट बघावी लागते बाबा! हल्ली बरेच सरपटी येतात त्यामुळे उचलून मारता येत नाही! ;) (आजूबाजूच्या मैदानांवर सुद्धा बघून आलो मी ;) ) हा भन्नाट हाफव्हॉली होता! :) चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बेसनलाडू प प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन दोन्ही.. एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments स स्वाती दिनेश गुरुवार, 10/16/2008 - 11:48 नवीन हेच.. एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. प्राजुसारखेच म्हणते. स्वाती Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु न नीधप गुरुवार, 10/16/2008 - 00:31 नवीन आप महान हो! आप महान हो! :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home Log in or register to post comments व विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 09:54 नवीन आयला आयला रंग्या! तुझ्या विडंबनाचा हा भलताच जाच देखील आम्हाला आवडला.. :) छ्या! रंग्या तूदेखील अंमळ वेडझवाच विडंबनकार आहेस.. :) तात्या. Log in or register to post comments स सहज गुरुवार, 10/16/2008 - 10:53 नवीन जबरदस्त कविता ही छान व विडंबन तर लै भारी! अवांतर : कोण म्हणालं कविता छान का जे काय म्हणायचंय ना ते तिथेच सरळ म्हणा ना. इतर ठिकाणी कशाला? :-) Log in or register to post comments ध धम्मकलाडू गुरुवार, 10/16/2008 - 14:05 नवीन पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन. हे काव्य कळूनदेखील भारी वाटते आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" Log in or register to post comments स संदीप चित्रे गुरुवार, 10/16/2008 - 19:19 नवीन रंग्या रंगला रे आता एखादी हाफ व्हॉली दिसली की रंग्याच्या विडंबनाची उत्सुकता असते :) ---------- अवांतर >> "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" नशीब धम्मकलाडूने "तुझं वजन किती? तू चरतोयस किती?" असं नाही विचारलं. ;) Log in or register to post comments ल लिखाळ Fri, 10/17/2008 - 01:21 नवीन >कवितेच्या >कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे< >कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात< सुंदर विडंबन.. आवडले. --लिखाळ. Log in or register to post comments च चतुरंग Fri, 10/17/2008 - 01:39 नवीन माझा 'भलताच जाच' सहन करुन(ही) दाद देणार्या रसिकांचे आभार! ;) चतुरंग Log in or register to post comments
प पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 23:26 नवीन झकास, रंगाबापू झकास!! मूळ कविताही छान आहे आणि विडंबनही मस्त जमलंय... मी समजावत रहातो.. कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात :)) Log in or register to post comments
ब बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 23:55 नवीन हाहाहाहा... बरेच दिवस नॉन-स्ट्रायकर् म्हणून उभे होतात काय? आज स्ट्राइक् मिळालाय ;) आणि लगेच चौकार! हाहाहा ... आवडला फटका .. लगे रहो (प्रेक्षक)बेसनलाडू Log in or register to post comments
म मुक्तसुनीत Wed, 10/15/2008 - 23:57 नवीन +१ हेच म्हणतो ! चतुरंग फॉर्मात आले आहेत ! :-) उत्तम विडंबन ! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बेसनलाडू
च चतुरंग गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन चांगला चेंडू येईपर्यंत वाट बघावी लागते बाबा! हल्ली बरेच सरपटी येतात त्यामुळे उचलून मारता येत नाही! ;) (आजूबाजूच्या मैदानांवर सुद्धा बघून आलो मी ;) ) हा भन्नाट हाफव्हॉली होता! :) चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन दोन्ही.. एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
स स्वाती दिनेश गुरुवार, 10/16/2008 - 11:48 नवीन हेच.. एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. प्राजुसारखेच म्हणते. स्वाती Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
न नीधप गुरुवार, 10/16/2008 - 00:31 नवीन आप महान हो! आप महान हो! :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home Log in or register to post comments
व विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 09:54 नवीन आयला आयला रंग्या! तुझ्या विडंबनाचा हा भलताच जाच देखील आम्हाला आवडला.. :) छ्या! रंग्या तूदेखील अंमळ वेडझवाच विडंबनकार आहेस.. :) तात्या. Log in or register to post comments
स सहज गुरुवार, 10/16/2008 - 10:53 नवीन जबरदस्त कविता ही छान व विडंबन तर लै भारी! अवांतर : कोण म्हणालं कविता छान का जे काय म्हणायचंय ना ते तिथेच सरळ म्हणा ना. इतर ठिकाणी कशाला? :-) Log in or register to post comments
ध धम्मकलाडू गुरुवार, 10/16/2008 - 14:05 नवीन पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन. हे काव्य कळूनदेखील भारी वाटते आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" Log in or register to post comments
स संदीप चित्रे गुरुवार, 10/16/2008 - 19:19 नवीन रंग्या रंगला रे आता एखादी हाफ व्हॉली दिसली की रंग्याच्या विडंबनाची उत्सुकता असते :) ---------- अवांतर >> "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" नशीब धम्मकलाडूने "तुझं वजन किती? तू चरतोयस किती?" असं नाही विचारलं. ;) Log in or register to post comments
ल लिखाळ Fri, 10/17/2008 - 01:21 नवीन >कवितेच्या >कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे< >कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात< सुंदर विडंबन.. आवडले. --लिखाळ. Log in or register to post comments
च चतुरंग Fri, 10/17/2008 - 01:39 नवीन माझा 'भलताच जाच' सहन करुन(ही) दाद देणार्या रसिकांचे आभार! ;) चतुरंग Log in or register to post comments
झकास, रंगाबापू झकास!!
हाहाहाहा...
+१
चांगला चेंडू येईपर्यंत वाट बघावी लागते बाबा!
दोन्ही..
हेच..
आप महान हो!
आयला
जबरदस्त
पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन
रंग्या रंगला रे
>कवितेच्या
माझा 'भलताच जाच'