(भलताच जाच!) च — चतुरंग, Wed, 10/15/2008 - 23:13 प्रतिक्रिया द्या 3632 वाचन 💬 प्रतिसाद (13) झकास, रंगाबापू झकास!! पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 23:26 नवीन मूळ कविताही छान आहे आणि विडंबनही मस्त जमलंय... मी समजावत रहातो.. कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात :)) हाहाहाहा... बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 23:55 नवीन बरेच दिवस नॉन-स्ट्रायकर् म्हणून उभे होतात काय? आज स्ट्राइक् मिळालाय ;) आणि लगेच चौकार! हाहाहा ... आवडला फटका .. लगे रहो (प्रेक्षक)बेसनलाडू +१ मुक्तसुनीत Wed, 10/15/2008 - 23:57 नवीन हेच म्हणतो ! चतुरंग फॉर्मात आले आहेत ! :-) उत्तम विडंबन ! चांगला चेंडू येईपर्यंत वाट बघावी लागते बाबा! चतुरंग गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन हल्ली बरेच सरपटी येतात त्यामुळे उचलून मारता येत नाही! ;) (आजूबाजूच्या मैदानांवर सुद्धा बघून आलो मी ;) ) हा भन्नाट हाफव्हॉली होता! :) चतुरंग दोन्ही.. प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ हेच.. स्वाती दिनेश गुरुवार, 10/16/2008 - 11:48 नवीन एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. प्राजुसारखेच म्हणते. स्वाती आप महान हो! नीधप गुरुवार, 10/16/2008 - 00:31 नवीन आप महान हो! :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home आयला विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 09:54 नवीन आयला रंग्या! तुझ्या विडंबनाचा हा भलताच जाच देखील आम्हाला आवडला.. :) छ्या! रंग्या तूदेखील अंमळ वेडझवाच विडंबनकार आहेस.. :) तात्या. जबरदस्त सहज गुरुवार, 10/16/2008 - 10:53 नवीन कविता ही छान व विडंबन तर लै भारी! अवांतर : कोण म्हणालं कविता छान का जे काय म्हणायचंय ना ते तिथेच सरळ म्हणा ना. इतर ठिकाणी कशाला? :-) पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन धम्मकलाडू गुरुवार, 10/16/2008 - 14:05 नवीन पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन. हे काव्य कळूनदेखील भारी वाटते आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" रंग्या रंगला रे संदीप चित्रे गुरुवार, 10/16/2008 - 19:19 नवीन आता एखादी हाफ व्हॉली दिसली की रंग्याच्या विडंबनाची उत्सुकता असते :) ---------- अवांतर >> "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" नशीब धम्मकलाडूने "तुझं वजन किती? तू चरतोयस किती?" असं नाही विचारलं. ;) >कवितेच्या लिखाळ Fri, 10/17/2008 - 01:21 नवीन >कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे< >कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात< सुंदर विडंबन.. आवडले. --लिखाळ. माझा 'भलताच जाच' चतुरंग Fri, 10/17/2008 - 01:39 नवीन सहन करुन(ही) दाद देणार्या रसिकांचे आभार! ;) चतुरंग
झकास, रंगाबापू झकास!! पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 23:26 नवीन मूळ कविताही छान आहे आणि विडंबनही मस्त जमलंय... मी समजावत रहातो.. कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात :))
हाहाहाहा... बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 23:55 नवीन बरेच दिवस नॉन-स्ट्रायकर् म्हणून उभे होतात काय? आज स्ट्राइक् मिळालाय ;) आणि लगेच चौकार! हाहाहा ... आवडला फटका .. लगे रहो (प्रेक्षक)बेसनलाडू
चांगला चेंडू येईपर्यंत वाट बघावी लागते बाबा! चतुरंग गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन हल्ली बरेच सरपटी येतात त्यामुळे उचलून मारता येत नाही! ;) (आजूबाजूच्या मैदानांवर सुद्धा बघून आलो मी ;) ) हा भन्नाट हाफव्हॉली होता! :) चतुरंग
दोन्ही.. प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
हेच.. स्वाती दिनेश गुरुवार, 10/16/2008 - 11:48 नवीन एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. प्राजुसारखेच म्हणते. स्वाती
आप महान हो! नीधप गुरुवार, 10/16/2008 - 00:31 नवीन आप महान हो! :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
आयला विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 09:54 नवीन आयला रंग्या! तुझ्या विडंबनाचा हा भलताच जाच देखील आम्हाला आवडला.. :) छ्या! रंग्या तूदेखील अंमळ वेडझवाच विडंबनकार आहेस.. :) तात्या.
जबरदस्त सहज गुरुवार, 10/16/2008 - 10:53 नवीन कविता ही छान व विडंबन तर लै भारी! अवांतर : कोण म्हणालं कविता छान का जे काय म्हणायचंय ना ते तिथेच सरळ म्हणा ना. इतर ठिकाणी कशाला? :-)
पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन धम्मकलाडू गुरुवार, 10/16/2008 - 14:05 नवीन पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन. हे काव्य कळूनदेखील भारी वाटते आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
रंग्या रंगला रे संदीप चित्रे गुरुवार, 10/16/2008 - 19:19 नवीन आता एखादी हाफ व्हॉली दिसली की रंग्याच्या विडंबनाची उत्सुकता असते :) ---------- अवांतर >> "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" नशीब धम्मकलाडूने "तुझं वजन किती? तू चरतोयस किती?" असं नाही विचारलं. ;)
>कवितेच्या लिखाळ Fri, 10/17/2008 - 01:21 नवीन >कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे< >कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात< सुंदर विडंबन.. आवडले. --लिखाळ.
माझा 'भलताच जाच' चतुरंग Fri, 10/17/2008 - 01:39 नवीन सहन करुन(ही) दाद देणार्या रसिकांचे आभार! ;) चतुरंग
झकास, रंगाबापू झकास!!
हाहाहाहा...
+१
चांगला चेंडू येईपर्यंत वाट बघावी लागते बाबा!
दोन्ही..
हेच..
आप महान हो!
आयला
जबरदस्त
पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन
रंग्या रंगला रे
>कवितेच्या
माझा 'भलताच जाच'