✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(भलताच जाच!)

च — चतुरंग, Wed, 10/15/2008 - 23:13

प्रतिक्रिया द्या
3632 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 23:26 नवीन

झकास, रंगाबापू झकास!!

मूळ कविताही छान आहे आणि विडंबनही मस्त जमलंय... मी समजावत रहातो.. कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात :))
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 23:55 नवीन

हाहाहाहा...

बरेच दिवस नॉन-स्ट्रायकर् म्हणून उभे होतात काय? आज स्ट्राइक् मिळालाय ;) आणि लगेच चौकार! हाहाहा ... आवडला फटका .. लगे रहो (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 10/15/2008 - 23:57 नवीन

+१

हेच म्हणतो ! चतुरंग फॉर्मात आले आहेत ! :-) उत्तम विडंबन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
च
चतुरंग गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन

चांगला चेंडू येईपर्यंत वाट बघावी लागते बाबा!

हल्ली बरेच सरपटी येतात त्यामुळे उचलून मारता येत नाही! ;) (आजूबाजूच्या मैदानांवर सुद्धा बघून आलो मी ;) ) हा भन्नाट हाफव्हॉली होता! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 00:08 नवीन

दोन्ही..

एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 10/16/2008 - 11:48 नवीन

हेच..

एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. प्राजुसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
न
नीधप गुरुवार, 10/16/2008 - 00:31 नवीन

आप महान हो!

आप महान हो! :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 09:54 नवीन

आयला

आयला रंग्या! तुझ्या विडंबनाचा हा भलताच जाच देखील आम्हाला आवडला.. :) छ्या! रंग्या तूदेखील अंमळ वेडझवाच विडंबनकार आहेस.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/16/2008 - 10:53 नवीन

जबरदस्त

कविता ही छान व विडंबन तर लै भारी! अवांतर : कोण म्हणालं कविता छान का जे काय म्हणायचंय ना ते तिथेच सरळ म्हणा ना. इतर ठिकाणी कशाला? :-)
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू गुरुवार, 10/16/2008 - 14:05 नवीन

पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन

पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन. हे काव्य कळूनदेखील भारी वाटते आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 10/16/2008 - 19:19 नवीन

रंग्या रंगला रे

आता एखादी हाफ व्हॉली दिसली की रंग्याच्या विडंबनाची उत्सुकता असते :) ---------- अवांतर >> "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" नशीब धम्मकलाडूने "तुझं वजन किती? तू चरतोयस किती?" असं नाही विचारलं. ;)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 10/17/2008 - 01:21 नवीन

>कवितेच्या

>कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे< >कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात< सुंदर विडंबन.. आवडले. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 10/17/2008 - 01:39 नवीन

माझा 'भलताच जाच'

सहन करुन(ही) दाद देणार्‍या रसिकांचे आभार! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा