बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते.
गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
वाचने
40557
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहतुकीच्या शिस्तीचा अभाव.
पुरुष काय किंवा स्त्री काय,
चेसुगु
अशीच स्थिती दिल्ली दरबार च्या
स्त्री पाहिली कि कट ठरलेला.
In reply to अशीच स्थिती दिल्ली दरबार च्या by भावना कल्लोळ
हा धागा तसा सुना सुनाच गेला
टु सुन रेवक्का!!
In reply to हा धागा तसा सुना सुनाच गेला by रेवती
हम्म्म्म्.......खरच की!
In reply to टु सुन रेवक्का!! by पिलीयन रायडर
ठीकाय, बायका गोंधळतात
ज्याप्रमाणे काँग्रेसच्या
In reply to ठीकाय, बायका गोंधळतात by सूड
आज सकाळचाच प्रसंग !! बर्
In reply to ज्याप्रमाणे काँग्रेसच्या by बॅटमॅन
अगदी अगदी. तुझीच चूक रे
In reply to आज सकाळचाच प्रसंग !! बर् by सूड
अजून काही पापं
In reply to अगदी अगदी. तुझीच चूक रे by बॅटमॅन
+१
In reply to अजून काही पापं by एस
टू बी ऑर नॉट टू बी
In reply to +१ by बॅटमॅन
अर्थातच. शिवाय काही बोललं तर
In reply to टू बी ऑर नॉट टू बी by एस
एका बाईक च्या मागे लिहिले
In reply to अर्थातच. शिवाय काही बोललं तर by बॅटमॅन
एवढे मोठे वाक्य लिहायला
In reply to एका बाईक च्या मागे लिहिले by खटपट्या
असा काहीसा प्रकार होता
In reply to एवढे मोठे वाक्य लिहायला by एस
इंटरनेट वरुन
In reply to अजून काही पापं by एस
स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी
"स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी"
In reply to स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी by दिनेश सायगल
खरंय हो.
In reply to "स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी" by बॅटमॅन
म्हन्जे त्ये "आणा हिथं"
In reply to "स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी" by बॅटमॅन
हम्म्म्म....
In reply to म्हन्जे त्ये "आणा हिथं" by टवाळ कार्टा
बघा
अर्थात माझं ड्रायव्हिंग हा
आब्बा!
In reply to अर्थात माझं ड्रायव्हिंग हा by शिद
आजचा हा दुसरा दंडवत _/|\_
In reply to आब्बा! by बॅटमॅन
पहा पहा
In reply to आजचा हा दुसरा दंडवत _/|\_ by शिद
"अर्थात माझं ड्रायव्हिंग हा
In reply to अर्थात माझं ड्रायव्हिंग हा by शिद
बाडिस
In reply to "अर्थात माझं ड्रायव्हिंग हा by धन्या
ते उजवीकडे सिग्नल देऊन
ताजाच अनुभव
भावलीची ऐड्या यकदम जबराट!!!!!
In reply to ताजाच अनुभव by प्रसाद गोडबोले
ह्याचा अभ्या करता येईल ह्या
In reply to ताजाच अनुभव by प्रसाद गोडबोले
अनघा तै.. शक्य तेवढी मदत केली
धागा (राहिलाच तर)
In reply to अनघा तै.. शक्य तेवढी मदत केली by पिलीयन रायडर
शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे
In reply to धागा (राहिलाच तर) by बॅटमॅन
मला तर वाटलं 'चेच'न्या प्रांत
In reply to शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे by धन्या
चला धाग्याच्या निमित्ताने नवा
In reply to शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे by धन्या
असेच म्हणतो
In reply to चला धाग्याच्या निमित्ताने नवा by सूड
धमाल फक्त धमाल.
पाभे
In reply to धमाल फक्त धमाल. by पाषाणभेद
बाई, पुरुष असा काही
बाई, पुरुष असा काही चालवण्यातला फरक
In reply to बाई, पुरुष असा काही by रेवती
पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत
In reply to बाई, पुरुष असा काही चालवण्यातला फरक by प्रसाद गोडबोले
>>त्यासाठी एकट्या बाईला किंवा
In reply to पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत by रेवती
बॅलन्स्ड प्रतिसाद!!
In reply to पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत by रेवती
मग
In reply to पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत by रेवती
किरकोळ गोष्टी आहेत या, याची
In reply to मग by प्रसाद गोडबोले
विमानाची चाके
In reply to बाई, पुरुष असा काही चालवण्यातला फरक by प्रसाद गोडबोले
त्यावेळी कोणीही पुरुष तिथे
In reply to बाई, पुरुष असा काही by रेवती
...त्यावेळी कोणीही पुरुष तिथे
In reply to बाई, पुरुष असा काही by रेवती
...त्यावेळी कोणीही पुरुष तिथे निरिक्षण शक्ती पणाला लावत बघत बसले नव्हते हे महत्वाचे! भारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?हे चुकून "महाभारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?" असे वाचले :) त्यामुळे जिज्ञासा जागी झाली... खरंच, महाभारताच्या काळी रथ चालवायचे आणि ओव्हरटेक करायचे (विशेषतः युद्धभूमीवर) काही नियम होते काय? जाणकारांच्या प्रतिक्षेत.एकतर आखाती धागे काढून, जास्त
In reply to ...त्यावेळी कोणीही पुरुष तिथे by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
In reply to एकतर आखाती धागे काढून, जास्त by रेवती
धाग्याने शतक करावे ह्यासाठी आमचा पण..
डायव्हर
अगदी असेच मला हैदराबादेच्या
In reply to डायव्हर by तिमा
चांगलं आणी रद्दड ड्रायव्हींग
फरक इतकाच की रद्दड
In reply to चांगलं आणी रद्दड ड्रायव्हींग by मराठे
असं नाही....
या सगळ्या वर नमूद केलेल्या
In reply to असं नाही.... by वेल्लाभट
चाकामागे नाही बसलो पण
धाजण इकवेळ ठिवायला गेलो तर
ओ काकू, का कू न करता जरा त्या
हे ड्रायवींगच्या नियमात बसतं
+++१११
In reply to हे ड्रायवींगच्या नियमात बसतं by स्वप्नांची राणी
हा व्हिडियो पाहिल्यानंतर
रेव्वाकाशी बाडीस.
In reply to हा व्हिडियो पाहिल्यानंतर by हुकुमीएक्का