✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एलियनायटीसेलिया - भाग ८

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
गुरुवार, 10/09/2008 - 19:12  ·  लेख
लेख

Book traversal links for एलियनायटीसेलिया - भाग ८

  • ‹ एलियनायटीसेलिया - भाग ७
  • Up
  • एलियनायटीसेलिया - भाग ९ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12882 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/09/2008 - 19:18 नवीन

हम्म्म...

हम्म्म... आता ही लिसा कोण? पुढे काय होणार? गोष्ट झानटामॅटिकच आहे. आणि हे एलियन भलतेच मनमोकळे दिसताहेत. बिपिन.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/09/2008 - 20:45 नवीन

लेख अंमळ झानटामॅटिक झाला

बिपिनभौंसारखेच म्हणतो ... लिसा .... अगं आजे ... जरा लिसा बद्दल लिही जास्त ... लिसा हे नाव अंमळ गुदगुल्या करून राहिलय :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्राजु गुरुवार, 10/09/2008 - 21:09 नवीन

लिसा ना..

माझ्या कोल्हापूरमधल्या कुत्रीचे नाव लिसा आहे 8} ...झाल्या का गुदगुल्या?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन गुरुवार, 10/09/2008 - 21:44 नवीन

=))

माझ्या कोल्हापूरमधल्या कुत्रीचे नाव लिसा आहे आयला प्राजुतै .. मी का बरं तुझ्या कोल्हापुरच्या कुत्रीचा विचारकरू ? हा आता तिने पाय चाटले तर गुदगुल्या होतील हा भाग निराळा !!! अवांतर उदाहरण :एखादी सुबक ठेंगणी हैबतराव या युवकावर फिदा असेल आणि तो आल्यावर तिला कसंसंच होत असेल .. आणि हैबत हा जर प्राजुच्याच कोल्हापुरातला बैल असेल, तरी तिला तसंच फिलींग यावं का ? ता.क. वरिल उदाहरण केवळ दाखल्यादेखल दिलं आहे. आम्हाला लिसाची पुर्वकल्पना आतल्या गोटातुन कळाल्याने आम्हाला गंमतीने गुदगुल्या झाल्या आहेत. व्हर्चुअल क्रश नाही हे इथे नमुद करणे गरजेचं .. नाही तर उदाहरणवरून संदर्भ लावायचं पब्लिक. लिसाच्या आगमनाची प्रतिक्षा करा... गुदगुल्या मुलांना आणि मुलींनाही व्हाव्यात .. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 10/09/2008 - 19:26 नवीन

वा!

अंगावर एक मस्तपैकी शहारा आला.. :) भेटलीस तू एकदाची "त्या"ला.. अल वाटलं होती की त्याचं नाव आलोक ठेवशील म्हणून (प्रेषितमधला ;) ) आता तर प्रश्नच प्रश्न चोहिकडे झालंय.. उत्तरही मिळतीलच पुढील भागात.. तसे भागही पटापट येताहेत त्यामुळे मस्तच! .....लगे रहो!!! -(आस्तिक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 10/09/2008 - 19:43 नवीन

ह्म्म..

दसर्‍याला एलियनांचे सीमोल्लघंन झाले वाटतं..सलामी तर झाली.. पण एकदम मैत्रीखाते? आता पुढे काय काय आहे ते लिही लवकर.. स्वाती
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 10/09/2008 - 19:46 नवीन

मस्त लिहिले आहेस.

आदिती नेहमी प्रमाणेच हा भाग ही सुंदर झाला आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/09/2008 - 19:50 नवीन

छान..

मग त्या एलियन साठी पुरणपोळीचा बेत का?? ;) छान झालाय हा भाग. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 10/09/2008 - 19:52 नवीन

:)

एकदम झानटामाटिक बनलाय हा भाग! पुढचा लवकर येउ देत! (झानटामाटिक) टिंग्या ;) अवांतर : पण कोण होती ती व्यक्ती आणि लिसा एवढी का तापली होती? ते तुलाच माहिती असेल ना! आम्हाला का विचारतेय ;)
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 10/09/2008 - 19:53 नवीन

तुला असं

तुला असं नाही वाटतेय, की तुमच्यापैकी कुणालाच फारसा धक्का बिक्का नाही बसलाय, आणि तो बसायला हवा होता? कमॉन यार, आपण परग्रहवासीयांबद्दल बोलतोय नं? तुम्ही लोक तर असं वागताय, जसं काही पलीकडच्या बिल्डिंगमधले कुलकर्णीच आलेयत... जरा तरी अप्रूप असू दे यार बिचार्‍यांचं! :)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 10/09/2008 - 19:55 नवीन

ह्या

ह्या सगळ्यांनी 'कोई मिल गया' पाहिला होता... त्यामुळे धक्का बसला नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/09/2008 - 20:01 नवीन

असं

असं वागताय, जसं काही पलीकडच्या बिल्डिंगमधले कुलकर्णीच आलेयत... जरा तरी अप्रूप असू दे यार बिचार्‍यांचं! अगं ते बाजूचे कुलकर्णी आहेत असंच वाटतंय ना... ठीक आहे, पुढच्या भागात :O असा चेहेरा टाकते, खुष? आत्ता /:) आणि :W असा आहे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
अ
अनामिक गुरुवार, 10/09/2008 - 20:30 नवीन

तुझ्या

तुझ्या शेजारचे कुलकर्णी बुटुकबैंगण आणि त्यांचा चेहरा आडवा दंडगोलाकार आहे का गं? (ह. घे) ...जरा जपुन ...ते कुलकर्णी पण मिपावर असायचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/09/2008 - 20:33 नवीन

इंग्लंडचे कुलकर्णी

तुझ्या शेजारचे कुलकर्णी बुटुकबैंगण आणि त्यांचा चेहरा आडवा दंडगोलाकार आहे का गं? (ह. घे) ...जरा जपुन ...ते कुलकर्णी पण मिपावर असायचे ते इंग्लंडमधले शेजारी असल्यामुळे ते नक्की स्मिथ असतील, कुलकर्णी नाही. त्यामुळे वाटत नाही मिपावर येतील असं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अनामिक गुरुवार, 10/09/2008 - 20:00 नवीन

अगदि

अगदि झानटामाटिक झालाय हा भाग पण... अनामिक
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/09/2008 - 21:26 नवीन

असेच वाटते.

:) भाग अंमळ झांटामॅटीक झालाय. रेवती
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 10/09/2008 - 22:00 नवीन

ह्म्म

इंटरेस्टिंग आहेच .. मजा ही आली वाचायला :) पण साय फाय पार्ट प्रेडिक्टेबल नको व्हायला ही अपेक्षा !
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 10/09/2008 - 22:15 नवीन

मस्तच

मस्तच झालाय हा भाग!! फार आवडला.. घरी जाऊन आता काय गोंधळ घालणार सगळे अशी उत्सुकता लागली आहे!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 10/10/2008 - 08:20 नवीन

" लीला, जरा

" लीला, जरा बाहेर येता का?", हे त्याचे सहकारी असणार!>>>>> :X दोघंजण असेच बुटुकबैंगण होते, तसेच जाडगेले आणि चेहरेपण "आपल्या"पेक्षा थोडे वेगळे भासणारे>>>>>>>> :S एखादी झानटामॅटिक एलियनी नाही काय?? ;) कथा एकदम झानटामॅटिक आहे. :) (स्पेसिज मधल्या "सील"चा फॅन ) ................. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 10/10/2008 - 08:41 नवीन

सिक्रेट मिशन

आता एलियन पृथ्वीवर आले म्हणजे काही तरी हेतु असेलच ना त्यांचा. सिक्रेट मिशन. वाचत आहे. स्वगत : पुढच्या भागात सिक्रेट मिशन कळावे. माय मनी इज ऑन शनि मंगळ युती कशी / कधी सुटेल व जमल्यास नाडीची पट्टी मिळते का पुढची अपाँट्मेंट. ;-)
  • Log in or register to post comments
भ
भिंगरि Fri, 10/10/2008 - 08:55 नवीन

मस्त

खुप छान सुरु आहे कथा. एलियनस ना विद्रुप आणि किळसवाण दाखवल नाहि याबद्दल खुप धन्यवाद :). नेहमि मी विचार करते एलियनस अगदि किळसवाणे का असतात वेगळे म्हणजे वाइट्च का? हा ट्रेंड ब्रेक केल्याबद्दल अभिनंदन! लवकर टाक पुढचे भाग खुप उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/10/2008 - 11:43 नवीन

विद्रुप एलियन्स अजिबात आवडत नाहीत

खुप छान सुरु आहे कथा. एलियनस ना विद्रुप आणि किळसवाण दाखवल नाहि याबद्दल खुप धन्यवाद Smile. नेहमि मी विचार करते एलियनस अगदि किळसवाणे का असतात वेगळे म्हणजे वाइट्च का? हा ट्रेंड ब्रेक केल्याबद्दल अभिनंदन! लवकर टाक पुढचे भाग खुप उत्सुकता आहे. धन्यवाद. मलाही विद्रुप एलियन्स अजिबात आवडत नाहीत. आणि ते असे बुटुकबैंगण का यावरही मी लिहेनच. आणि लवकरात लवकर पुढचे भागही टाकायचा प्रयत्न करते. स्वगत : पुढच्या भागात सिक्रेट मिशन कळावे. माय मनी इज ऑन शनि मंगळ युती कशी / कधी सुटेल व जमल्यास नाडीची पट्टी मिळते का पुढची अपाँट्मेंट. सहजराव, सिक्रेट मिशन वेगळं आहे. ज्या लोकांना मी आधीच ते सांगितलं आहे त्यांच्या कल्पनेच्या पलिकडचं मिशन होतं ते! आणि तुमच्या माहितीसाठी (या गोष्टीतल्या) एलियन लोकांना नाड्या, पट्ट्या, युत्या यांच्यात काहीही रस नसतो. आणि हो कुणा "कौलारू" लोकांना इतरांची मतंही घ्यायची असतील तर घ्या, सिक्रेट मिशन बदलणार नाही पण मी पुढचा भाग टाकेपर्यंत, किंवा मिशन सांगेपर्यंत तुमचीही तेवढी करमणूक होईल, आणि कल्पनाविलास करुन घेता येतील! ;-) शनी आणि मंगळ त्यांच्या ग्रहांवरुन कायमच एकत्र दिसणार त्यामुळे त्यांच्यासाठी युती नेहेमीचीच असणार! (संपूर्ण विक्षिप्त) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरि
ट
टारझन Fri, 10/10/2008 - 14:41 नवीन

आणि हो

आणि हो कुणा "कौलारू" लोकांना इतरांची मतंही घ्यायची असतील तर घ्या, =)) =)) =)) =)) मेलो यमे .. तुझे एलियन्स जरा चांगली कामं करोत ... आणि हिमेश तसेच इतर पकाऊ मालाला घेउन जाउन देत =)) Image removed. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ
ऋचा Fri, 10/10/2008 - 09:08 नवीन

मस्त भाग

मस्त भाग झालाय एकदम झान्टामाटीक :) पुढचा भाग लवकर टाक.... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/10/2008 - 09:48 नवीन

बरे झाले

एलीयन मैत्रीपूर्ण दाखवले आहेत ते बरे झाले. त्याना एवढ्या भाषा येत होत्या म्हणजे ते या पूर्वीही पृथ्वीवर येत जात असणार. पण अजूनही आपण एलीयन्स ना कान नाक अडोळे हात पाय असतील असेच समजतो. तसेच ते स्वरावर आधारीत भाषा समतात असेच समजतो अवांतरः कल्पनेला सुद्धा मर्यादा असतात् .आपल्या ज्ञात सृष्टीच्या बाहेरचे आपण काहीच कल्पू शकत नाही
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/10/2008 - 11:38 नवीन

पण अजूनही

पण अजूनही आपण एलीयन्स ना कान नाक अडोळे हात पाय असतील असेच समजतो. तसेच ते स्वरावर आधारीत भाषा समतात असेच समजतो अवांतरः कल्पनेला सुद्धा मर्यादा असतात् .आपल्या ज्ञात सृष्टीच्या बाहेरचे आपण काहीच कल्पू शकत नाही इजाभौ, प्रश्नही तुम्हीच निर्माण करत आहात आणि उत्तरंही तुम्हीच देत आहात. तेव्हा मी फक्त गोष्ट लिहिते, कसं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
वैशाली हसमनीस Fri, 10/10/2008 - 10:25 नवीन

मस्तच

अदिती,सगळे भाग वाचते आहे् .खूप सुंदर लिहीले आहेस्,वाचायला मजा येत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/10/2008 - 11:12 नवीन

नेहमीप्रम

नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन. या लेखात किंचित लेखनशैलीत बदल झाला आहे पण तो निश्चितच सुखावह आहे. कल्पनाविश्वात नेतांना कुठेही धक्कातंत्र न वापरल्याने छातीत धडधड न होता गालावर किंचित स्मितच येत आहे. अर्थात तुमच्या मिपावरच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम न करता तुम्ही कदाचित पुढील भागात 'भौः' करुन दचकवणार नाहितच याची खात्री आज तरी मी देवु शकत नाही. असो. पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे हे सांगायला नकोच. अवांतर - मला भेटलात तर केवळ १ मिनिटांत आस्तिक व्हाल हे नक्की. (परग्रहावरुन ५ कोटी ३ लाख वर्षांपुर्वी सायबेरियात उतरलेल्या मनुचा वंशज) नाना
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/10/2008 - 11:37 नवीन

>> भागात

>> भागात 'भौः' करुन दचकवणार नाहितच याची खात्री आज तरी मी देवु शकत नाही. असो. मलाही माहित नाही, तुम्ही कधी, कसे कुठे दचकता ते, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना धक्का एकत्रच बसेल! ;-) >> अवांतर - मला भेटलात तर केवळ १ मिनिटांत आस्तिक व्हाल हे नक्की. मला अलिकडेच "नास्तिक"ची नवी व्याख्या सुचली होती, किंवा मी माझ्या पद्धतीने अर्थ लावला होता, पण त्यावर पुन्हा केव्हातरी. >> (परग्रहावरुन ५ कोटी ३ लाख वर्षांपुर्वी सायबेरियात उतरलेल्या मनुचा वंशज) नाना )समुद्रात तयार झालेल्या एकपेशीय सजीवापासून उत्क्रांत होत गेलेल्या मनुष्यांपैकी एक) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/10/2008 - 13:13 नवीन

नाना... अवां

नाना... अवांतर - मला भेटलात तर केवळ १ मिनिटांत आस्तिक व्हाल हे नक्की. तैंकडे एवढा वेळ नाही. ३.१४ सेकंदात समजवू शकत असाल तर त्या भेटायची शक्यता आहे. :) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 10/10/2008 - 13:30 नवीन

३.१४

३.१४ सेकंदात समजवू शकत असाल तर त्या भेटायची शक्यता आहे अहो समजावुन द्यायला तर आम्हाला १/६ सेकंद पण पुरेसा आहे. पण चेंगटपणा अंगातला जात नाही अन १ मिनिट लागतोच ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
झ
झकासराव Fri, 10/10/2008 - 14:18 नवीन

अदिती

नंतर तुम्ही त्या एलियनला नाकेश सुरमियाची गाणी ऐकवली काय?? >:) संदर्भ खालील चित्रांमध्ये आहे बघ. Image removed. Image removed. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 10/10/2008 - 15:33 नवीन

भेटला एकदाचा!

काय गं.. भेटल्यावर मिहिरबरोबर गाणं गाउन नाचला नाहीत का?.. जादू जादू सारखं? छान झालाय हा भाग पण. मनस्वी
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/10/2008 - 15:39 नवीन

काय गं..

काय गं.. भेटल्यावर मिहिरबरोबर गाणं गाउन नाचला नाहीत का?.. जादू जादू सारखं? :-D तू गाणं लिहून दे आणि नाच बसव, मग आपण सगळेच नाचू या! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Fri, 10/10/2008 - 15:45 नवीन

'इंस्टंट'

मी आणि गाणं लिहून देउ? 'इंस्टंट' गाणं कोणाकडून लिहून घे हे तुला मी सांगायला नको! मनस्वी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/10/2008 - 15:54 नवीन

'इंस्टंट' गाणं

'इंस्टंट' गाणं कोणाकडून लिहून घे
कोण बरंऽऽऽऽ? :? बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ट
टारझन Fri, 10/10/2008 - 16:12 नवीन

शब्दरचनेत सुधारणा

इंस्टंट' गाणं कोणाकडून लिहून घे इंस्टंट गाणं कोणाकडून तरी पाडून घे ... असं हवं .. शब्दसुधारक -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/10/2008 - 16:14 नवीन

शब्दसुधार

शब्दसुधारक -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ... ये बात कुछ हजम नही हुई! ;-) टारू, आज फॉर्मात आहेस तू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ध
धनंजय Sat, 10/11/2008 - 01:02 नवीन

वा!

मजा आहे! (तुम्ही बरे त्यांच्या यानात गेलात. मोठ्यांच्या अनुभवातून शिकायचे नाही तुम्हाला - आणखी काय सांगावे... गोडगोड बोलून परग्रहप्रवासी मनुष्यांना त्यांच्या यानात नेतात, त्यांच्यावर प्रयोग करतात [सामान्य प्रयोग म्हणजे "प्रोब" करतात], आणि मगच त्यांना सोडतात. असो, पुढच्या वेळेला सावधान! ;-) )
  • Log in or register to post comments
म
मृदुला Sat, 10/11/2008 - 03:55 नवीन

नावे

मिहीर, लीला आणि क्वेड! एलियन्सनी भरपूर अभ्यास केलेला दिसतोय नावं ठरवायच्या आधी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा