यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा.
तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते.
त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा,
१. खोडसाळपणा
२. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे.
३. उगाच दंगा करणे
४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे.
५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे.
६. संपादकांना त्रास देणे.
असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो.
तर लोकेसोन,
मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस.
मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे.
जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु.
पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन.
आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?
तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !
वाचने
31542
प्रतिक्रिया
120
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर पण सर्वांचं मन इतकं
In reply to डुआयडी वगैरे.... by धर्मराजमुटके
आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत
>>>> वाटल्यास प्रतिसाद
In reply to आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत by बॅटमॅन
मिपाफोबिक नै ओ. मिपा विल गो
In reply to >>>> वाटल्यास प्रतिसाद by स्वप्नांची राणी
स्वगत.
In reply to मिपाफोबिक नै ओ. मिपा विल गो by बॅटमॅन
उत्तर द्यावं लागतय म्हणुन
In reply to आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत by बॅटमॅन
आई काढणे वेगळे अन आई सुद्धा
In reply to उत्तर द्यावं लागतय म्हणुन by स्पंदना
नुसता समोरच्याचा अपमान करुन
In reply to उत्तर द्यावं लागतय म्हणुन by स्पंदना
मानेची उंची
In reply to उत्तर द्यावं लागतय म्हणुन by स्पंदना
संस्थळावर आपला अहं
चला आता मॅच सुरू झाली ...
मग
In reply to चला आता मॅच सुरू झाली ... by सुहास..
चालायचेच. अहो साक्षात
यदा यदा हि... च्या चालीवर
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
ठ्ठो!!!
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
अहो साक्षात परमेश्वरासही नऊ
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?लै भारी... आवडलं. पण दहाव्या डुप्लिकेट आयडीचं नाव अगोदरच डिक्लेअर करून सगळा सस्पेन्स फुस्स करून टाकला राव ;) :)हा हा
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
हा हा
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
अगागागागागागागा =))
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
बॅड जोक !!
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
अहो पण
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
इरसालभौ, मला अहिराणी वाचायला
यशोतै
In reply to इरसालभौ, मला अहिराणी वाचायला by यशोधरा
>>दुसरा धागा काढण्याचा
In reply to यशोतै by इरसाल
+१ खरंच गोड वाटतेय.
In reply to इरसालभौ, मला अहिराणी वाचायला by यशोधरा
नुकतेच एका धाग्यावर अत्यंत
+७८६
In reply to नुकतेच एका धाग्यावर अत्यंत by दिनेश सायगल
उकरायचच असेल तर !!
In reply to +७८६ by प्रसाद गोडबोले
अरेरे
In reply to उकरायचच असेल तर !! by सुहास..
यामुळेच फटके दिले पाहिजेत !!
In reply to अरेरे by प्रसाद गोडबोले
थॅन्क यु रे वाश्या!
In reply to यामुळेच फटके दिले पाहिजेत !! by सुहास..
हे सगळ आपल्याला* करता आल तर
In reply to यामुळेच फटके दिले पाहिजेत !! by सुहास..
अभिनंदन
In reply to यामुळेच फटके दिले पाहिजेत !! by सुहास..
+१००००००००००
In reply to +७८६ by प्रसाद गोडबोले
मराठी आंजावर डु आयडीला व
खरे नाव सांगणे बंधनकारक का
In reply to मराठी आंजावर डु आयडीला व by ऋषिकेश
हा मुद्दा २००६ पासुन चर्चेत
In reply to खरे नाव सांगणे बंधनकारक का by बॅटमॅन
अगदी सहमत.
In reply to हा मुद्दा २००६ पासुन चर्चेत by मारकुटे
यामागचे कारण हे कायदेशीर
In reply to अगदी सहमत. by बॅटमॅन
बेकायदेशीर काम करणे हे त्या
In reply to यामागचे कारण हे कायदेशीर by ऋषिकेश
>>>>उद्या एखाद्या आयडीने काही
In reply to यामागचे कारण हे कायदेशीर by ऋषिकेश
+१११११११११ बट्मन याना
In reply to अगदी सहमत. by बॅटमॅन
संघटनेत लवकरच फेरबदल अपेक्षित
प्रतिसादाची गल्ली चुकली काय?
In reply to संघटनेत लवकरच फेरबदल अपेक्षित by मारकुटे
अजिबात नाही. एकदम पर्फेक्ट
In reply to प्रतिसादाची गल्ली चुकली काय? by बॅटमॅन
चेहरे नवे का पोर्ट्फोलिओ
In reply to अजिबात नाही. एकदम पर्फेक्ट by मारकुटे
>>मंग ह्या लोके पकडमा कसा
छान
In reply to >>मंग ह्या लोके पकडमा कसा by सूड
छ्या !!!
In reply to >>मंग ह्या लोके पकडमा कसा by सूड
अवांतर...