डु आयडी !
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा.
तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते.
त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा,
१. खोडसाळपणा
२. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे.
३. उगाच दंगा करणे
४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे.
५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे.
६. संपादकांना त्रास देणे.
असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो.
तर लोकेसोन,
मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस.
मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे.
जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु.
पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन.
आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?
तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !
प्रतिक्रिया
बर्राच फरक आहे.
व्हेरीफिकेशन, एटीकेट्स.. विषय निघालाच आहे म्हणून...
पण नुकतेच या विभागाच्या
मॉनिटरिंगचा अतिरेक केला की
भविष्यात नक्की होईल.
आपण खूप हुशार आहोत असे
+१
संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी
+१
इरसाल भाउ तुम्ही कोना
व मनी माय वं
खरं म्हणाल तर मला मुखवटे
खरं म्हणाल तर मला मुखवटे
खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही... ...आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात.असा विचारच कधी केला नव्हता ! *unknw* आता ते खरं आहे का ते अंतर्मनात खोल्खोल / खोल्वर (यापैकी एका किंवा दोन्ही पद्धतीने) डोकावून पाहिले पाहिजे. ;) :)(...फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही)हे पटलं. हे खरं असण्याची जास्त शक्यता वाटते. :)...(पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य)यात माझापण नंबर असावा अशी कल्पना करून उगाचच गार्गार वाटवून घेतलं... ही ही ही... ;) आता माझं म्हणणं किंवा शंका (ज्याला जे वाटेल ते, आम्ही लान्हपनापासून लोक्शाहीवादी हौत हो !)... "जालावरच्या सर्वच आयड्या ह्या, अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज, डू आयड्या असतात." असा आमचा सिद्धांत आहे. कारण १. "इस्पीकचा एक्का" हा मुखवटा कारण ते शब्द सर्वसाधारणपणे व्यक्तीचे नाव म्हणून वापरण्याची सामान्यपणे प्रथा नाही. ठीक आहे. २. पण जर मी "अरविंद देशमाने" या (खर्या वाटणार्या पण कल्पीत नावाने) नावाने लिहायला सुरुवात केली तर ते माझेच खरे नाव आहे हे सिद्ध होते का ??? नाही ! ३. आयडी हे खरं नाव आहे हे सिद्ध करायला प्रत्येक सभासदाला "फोटो आयडीचा" दाखला देवून मगच नाव नोंदवावे लागेल. हे होत नाही तोपर्यंत, सर्व आयडीज व्हर्चुअलच असणार. मग ते त्या आयडीच्या धारकाचे खरे नाव असो वा नसो. एवढेच नाही तर... {लै खत्री 'बाल की खाल' मोड} अगदी कट्ट्याला प्रत्यक्ष भेट झालेल्या सभासदांचे सो कॉल्ड खरे नावही आपण फोटो आयडीचा पुरावा मागून खात्री करून घेत नाही. त्यामुळे तेथे ऐकलेले माझे वरचे "अरविंद देशमाने" हे नावही खोटे असू शकते, नाही का? खी...खी...खी... ;) {/लै खत्री 'बाल की खाल' मोड} एकंदरीत, "ब्रम्ह सत्यं, (जाल)जगत् मिथ्या" असे आपले पूर्वसूरी सांगून गेले ते काय उगाचच ! ;) आता आमचे ब्रम्हज्ञान (बरेच लोक मिपावर डोस देत असतात, आम्हीच काय घोडं मारलय? हमाराभी हक बनता हय भाया)... आयडीचा (लेखनाचा गुण)धर्म* पहा, शेवटी नावात काय आहे??? * धर्म : एखाद्या जीवाची/वस्तूची वागण्याची पद्धती (यात लेखनही आलेच). याला मराठीत कॅरॅक्टरिस्टिक्स असे म्हटले जाते. *** विवेकपटाईत साहेब (आता आम्हाला तुमची आय्डीच म्हाय्ती हाय म्हणून आय्डी कडेच गार्हाणं कर्तोय) ह घ्या. हा तुमच्या प्रतिसादावर कमी आणि जालावरच्या सर्वसाधारण समजूतींवर जास्त असा प्रतिप्रतिसाद आहे. विनोदी अंगानं लिहायचा क्शीण प्रयत्न असला तरी लॉजीकमध्ये कमी राहू नये याची खबरदारी घेतली आहे.***आता जे डुआयडी आहेत त्यांना
चिमटी
आपले रसातळाला गेलेले धागे वर
आपले रसातळाला गेलेले धागे वर
फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे.
>>>> फोन नं. इ घेणे कैच्याकै
डुआयडी वगैरे....
बरोबर पण सर्वांचं मन इतकं
आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत
>>>> वाटल्यास प्रतिसाद
मिपाफोबिक नै ओ. मिपा विल गो
स्वगत.
उत्तर द्यावं लागतय म्हणुन
आई काढणे वेगळे अन आई सुद्धा
नुसता समोरच्याचा अपमान करुन
मानेची उंची
संस्थळावर आपला अहं
चला आता मॅच सुरू झाली ...
मग
चालायचेच. अहो साक्षात
यदा यदा हि... च्या चालीवर
ठ्ठो!!!
अहो साक्षात परमेश्वरासही नऊ
अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?लै भारी... आवडलं. पण दहाव्या डुप्लिकेट आयडीचं नाव अगोदरच डिक्लेअर करून सगळा सस्पेन्स फुस्स करून टाकला राव ;) :)हा हा
हा हा
अगागागागागागागा =))
बॅड जोक !!
अहो पण
इरसालभौ, मला अहिराणी वाचायला
यशोतै
>>दुसरा धागा काढण्याचा
+१ खरंच गोड वाटतेय.
नुकतेच एका धाग्यावर अत्यंत
+७८६
उकरायचच असेल तर !!
अरेरे
यामुळेच फटके दिले पाहिजेत !!
Pagination