डु आयडी !
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा.
तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते.
त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा,
१. खोडसाळपणा
२. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे.
३. उगाच दंगा करणे
४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे.
५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे.
६. संपादकांना त्रास देणे.
असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो.
तर लोकेसोन,
मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस.
मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे.
जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु.
पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन.
आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?
तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !
प्रतिक्रिया
व्यक्ती तितक्या प्रकृती.
+१
असते
संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१%मी स्वता एकेकाळी ऑर्कुटवर केलेय. युवा जोशमध्ये असताना. काय कुठे अन कसे ते पुन्हा कधीतरी. पण मुद्दा हा की एखाद्याला वाटले की त्याच्याशी काहीतरी अन्याय वा पक्षपात झाला आहे तर बंडखोरी घडू शकते. संचालकांकडे अधिकार असतो की एखाद्याच्या पोस्ट उडवा वा बॅन करा तर मग याला उत्तर म्हणून फेक प्रोफाईल वा ड्यू आयडीचे हत्यार वापरले जाऊ शकते.होउ शकते. पण आता रेअर केस.. अगदी फाशी देण्यायोग्य.
दोघे आपापल्या जागी करेक्ट असू
माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+
आहे इथेही दुसरा. पण
८० प्रोफाईल्स :O अगायायो _/\_
एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल
हा हा हा, जबरीच
मस्त!
कोणाचा डु आयडी कोण आहे हे
अरे वा वा!
काहीजण मिपावर फक्त गोंधळ
खरं उत्तर पाहिजे?
आयच्यान सांगतो तुम्हाला काय
तेच ना!
मिपावर गोंधळ घालायला येतात.
चिंतन बैठकीसाठी उत्तम विषय
+१
डु आयडी शिवायही या सर्व
असं म्हणणार्यांचाच डु आयडी
भऊ मना अहिराणी लिवलस ते म्हून
आवडनं बर आप्ले
विश्रांती मोड ऑफ- मी मिपावरचे
मी मिपावरचे किमान 14 डुआयडी
काकूच्या विषयाशी सहमत आहे.
हुम्म्म
हम्म. ओके.
हाव भौ
धन्यवाद भौ.
वा वा इरसाल काका ...
जेनीकाकूंबद्दलही हेच मत
असेनाका ... आपलं काय जातय !
हो ना.
अच्छा
आयला!
आंची कोण ?
DO आयडी !
नशिब माझे तरि नाव खरे आहे
मिपाला जी-मेल सारखं "पिन अ
शादी डोट कोम सारख आधार कार्ड
आधार कार्डाएवढी निराधार योजना
आयडिया चांगली आहे
कसली प्रायव्हसी राव...
हाहा!
-१११११
एखाद्याचा करमणूकीसाठी केला
'सोशल एटिकेट्स' सगळीकडे
माझी एक मैत्रीण आहे....
Pagination