Skip to main content

लग्न पाहावे करून

लेखक Prajakta२१ यांनी रविवार, 23/03/2014 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची) शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi ) तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26726
प्रतिक्रिया 122

प्रतिक्रिया

In reply to by सूड

त्या कथालेखकांना उलटे टांगून, चाबकाचे चार फटकारे मारून मिर्ची-मिरी-लसूण-अजून जे कै झोंबेल-त्याची धुरी देऊन असं कैकदा विचारावं वाटतं, भो*** दिमाग वापरायला बंदी केलीय का आँ?????????????????????????????

In reply to by बॅटमॅन

>>त्या कथालेखकांना उलटे टांगून, चाबकाचे चार फटकारे मारून मिर्ची-मिरी-लसूण-अजून जे कै झोंबेल-त्याची धुरी देऊन असं कैकदा विचारावं वाटतं येवढं कशाला करायला हवं. या धाग्यावरचे मिपाकरांचे प्रतिसाद ते वाचतील अशी सोय करा फक्त!! चाळणीत पाणी घेऊन जीव देतील ते !! ;)

In reply to by सूड

तेही आहेच म्हणा. पण गेंड्याची कातडी झाली असेल एव्हाना त्यांची, त्यामुळे कार्यवाही कधी तरी केलीच पाहिजे ;)

In reply to by सूड

इथे अजून कुणी जीव दिल्याचे ऐकलेले नही म्हणजे इथे त्यांच्या पैकी कुणी नही असा तर्क करावा काय ???

In reply to by अत्रन्गि पाउस

>>इथे अजून कुणी जीव दिल्याचे ऐकलेले नही म्हणजे इथे त्यांच्या पैकी कुणी नही असा तर्क करावा काय ??? यापैकी काहीतरी एक सापडत नसेल जीव द्यायला. कुणी नसेलची अशी अपेक्षा करणे चूक आहे. आता तुम्हीच प्रश्न विचारलात म्हणून संशयाचं पहिलं लक्ष्य तुम्हीही असू शकता. ;)

In reply to by सूड

माझ्याकडे सपिटाच्या चाळणीपासून ज्वारी चळायच्या चाळणीपर्यंत सर्व प्रकार आहेत. हवी असल्यास कळवणे. तुमच्यासाठी कायपन!

In reply to by दिव्यश्री

चेष्टा कसली त्यात? सरळ विचारतोय, याआधी कधी ऐकला नव्हता म्हणून. अन पृच्छा शब्दाबद्दलच होती. तुमच्याबद्दल अस्ती तर तसे सरळ लिहिले असते, कांयं संमंजंलेंतं?

In reply to by बॅटमॅन

>>पण अख्ख्या पुण्यात मैदा तिकडेच मिळतो असं थोडंच आहे? विचारुन बघायला हवं. मात्र तिथेच मैद्याचा शोध लागला असं उत्तर मिळाल्यास नवल वाटू नये. ;)

In reply to by बॅटमॅन

णयी हु मय म्हटलं णा इतके येळेला ...कोणी कधी कस कुठ काय बोलेल याचा णेम णाय . सो खात्री केली . सरळ सांगते मातोश्री , नासिकच्या तरी त्यांच्या आणि पुणेकरांच्या तोंडी मी कायम सपीठ हा शब्द ऐकला आहे . मातोश्री सांगायच्या की मी लहानपणी सपिठासारखी (गोरी/ पांढरी) होते . म्हणून हा शब्द माहिती आहे . *beee* ( याच्यात जाहिरात /झैरात करण्याचा हटू /उद्देश नाही याची नोंद घेण्यात यावी कृपयाच .)

In reply to by दिव्यश्री

सरळ सांगते मातोश्री , नासिकच्या तरी त्यांच्या आणि पुणेकरांच्या तोंडी मी कायम सपीठ हा शब्द ऐकला आहे .
असेल ओ, आम्हांला काय माहिती? आम्ही मिरजेचे, तिकडे हा शब्द कधी ऐकला नै. पुढे पुण्यास आलो तिकडेही कधी ऐकला नै-यद्यपि कैक नाशिककर मित्र असले तरी. प्रामाणिक शंका इच्यारली, इतकं उचकतांव कशाला उगाच वय इच्यारल्यासारख्या ;) शेवटी तुम्ही अकेल्याच सब पे भारी आहात ना, मग टेण्षण कसलं? :)

In reply to by बॅटमॅन

प्रामाणिक शंका इच्यारली >>>ओके . इतकं उचकतांव कशाला उगाच वय इच्यारल्यासारख्या Wink>>>म्या कुड उचकले ? :( कितीही क्रिमी फासल्या , सर्जर्या केल्या तरी निसर्गाला थोडीच फसवू शकणार आहे कोणी ? माझ्या बाबतीत असल्या फालतू गोष्टी(वैयक्तिक प्रश्न विचारणे, वय/पगार विचारणे, लपवणे ,खोटे सांगणे , विचाराण्यार्याची अक्कल काढणे ई. ई .) करण्यात विन्त्रेष्ट नाय आणि मला तेवढा वेळही नाही . कोणाच्या बोलण्याला ,लिहिण्याला ,प्रशण विचारण्याला किती महत्व द्यायचे हे मला मिपाने शिकवले आहे , शिकवीत राहील पुढेही . सो चिल . :D त्याबद्दल मी मिपाची सदैव ऋणी राहिण . :) जगात पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत करण्यासारखा आणि जिथे काहीही लपवाछपवी करावी लागतच नाही . :) शेवटी तुम्ही अकेल्याच सब पे भारी आहात ना, मग टेण्षण कसलं? स्मिले>>> मला कसलंच टेण्षण नाही तुम्हा सगळ्यांच्या(मिपाकरांच्या) आशीर्वादाणे... :)

In reply to by दिव्यश्री

भोंडला कधी केला असेल ना तुम्ही? किंवा कुणाच्या भोंडल्याला गेला असाल.. त्यात गाणं आहे की ... "अश्शी सपीटी सुरेख बाई करंज्या कराव्यात ..."

In reply to by दिव्यश्री

मातोश्री सांगायच्या की मी लहानपणी सपिठासारखी (गोरी/ पांढरी) होते . मग आता कशा आहात?( असे तुमच्या मातोश्री म्हणतात.)

In reply to by इरसाल

आता सगळेच गोरी गौरी म्हणतात . *beee* :) मी म्हणते माझ नाव गौरी ; हातात आहे कोल्हापुरी . :P :D अजुण काही शणका - कुशणका कुणाला ????

हा शिणुमा आपली मर्हाठी वर आला हाये . ;) ज्येन्ला विन्त्रेष्ट असेल त्यांनी फुकटात पघून घ्यावा . *beee* :D आणि नंतर इथे त्याची परिक्षणे लिहावीत (साल कहाडावीत) :P ... णवीण धागा कहाडावा ...कमीत कमी हाप शेंचुरी फ़िक्क्ष . *LOL*

In reply to by दिव्यश्री

काय हो दिव्यश्रीबाई आपण हे असे मुद्दाम टंकता की आपल्याला मिपावर मराठी कसे टंकायचे ते अध्याप जमत नाही..?? *scratch_one-s_head* *SCRATCH* (प्रश्न पडलेली स्मिता)

In reply to by दिव्यश्री

मर्हाठी,ज्येन्ला,पघून, णवीण ,कहाडावा .. ?? हे असे टंकायला फार कष्ट पडत असतील, हो ना :)

In reply to by स्मिता चौगुले

होय हो...चोप्य पोस्त करन्यपेक्षा , शुद्ध लिहिण्यापेक्षा निश्चितच फारफार श्रम पडतात . बाकी कहाडवा , कहाडून असे शब्द माझ्या आतेसासुबाई वापरतात त्यामुळे ते मला माहिती आहेत . :)

In reply to by दिव्यश्री

धन्य आहात, मराठी संस्थाळावर तरी असा मराठीचा अपमान होवू नये अशी सदिच्छा मराठीला "मर्हाठी" वाचून राहावल्या गेल नाही. बाकी तुम्ही सबपे भारी आहातच.. त्यामुळे तुमची इच्छा, जे हवे ते आणि जसे हवे ते टंका

In reply to by स्मिता चौगुले

धन्य आहात >>> मान्य आहे तर . मराठी संस्थाळावर तरी असा मराठीचा अपमान होवू नये अशी सदिच्छा मराठीला "मर्हाठी" वाचून राहावल्या गेल नाही.>>> भा.पो. पुन्हा अस होणार नाही . बाकी तुम्ही सबपे भारी आहातच.. त्यामुळे तुमची इच्छा, जे हवे ते आणि जसे हवे ते टंका>>> अर्थातच माझीच इच्छा आणि मला जे हव तेच आणि जस हव तसच मी टंकणार . एवढा वेळ माझ्या लिखाणातल्या चुका काढण्यात घालवल्याबद्दल आभारी आहे . (समस्त सिनियर मिपाकर मंडळी सुद्धा यात आले .) धन्यवाद .

In reply to by सस्नेह

अगदी अगदी!!!! स्मायली आकाशाएवढी अन धागालांबी तृणापाडी ;) (पळा आता कै खरं नै)

In reply to by बॅटमॅन

:D *lol*

अरे मुलांणो, तुम्हाला काही सांगायची सोय ठेवली णाहीत. खरा शब्द सपीठ असावा पण बोलण्याबोलण्यात असा होऊन गेला की काय ते एक देवाला म्हाईत! अगदी बाऽऽऽरीक पीठ, उदा. मैदा हे सपीट! स. पेठेशी संबंध असायची शक्यता कणभर तरी आहेच म्हणते मी! आपण संधी सोडायची नै! काय?

रेवाक्का, आतातरी धागा 'योग्य विभागात' जौंद्या की! (सुतळी बॉम्बची वात पेटवून माणूस पटकन बाजूला जसा होतो त्या पोझिशन मध्ये) प्यारे

In reply to by प्यारे१

असं काय म्हंता प्यारेभौ! या गंभीर चर्चेनंतर एखाद्या शिरियली विषय मिळूण जाईल, कोनी सांगावे? आपन तुम्हाला त्यात व्हिलण बणवू. कसे? मिळाला ना योग्य रोल? मग आता आम्हाला बोलू द्या बरे.

त्या पेक्ष्या तू नळीवर प्रियतमा कालच पहिला. त्याची उगाच रामलीला ची तुलना केली नाही , ह्या सिनेमात रामलीला सारखा बटबटीत अभिनय व उगाच हिंसेचे थैमान नाही आणि ह्यात गोळ्यांची नाही तर रंगांची बरसात होते. गिरीजा जोशी व सिद्धार्थ भूमिका जगले आहेत . सिनेमाची प्रत्येक फ्रेम काळजाचा ठाव घेते. सिनेमातील गाणी , त्यांची शब्द रचना , रंगांची उधळण व हिरवागार निसर्ग सर्वच डोळ्यात भरते कुठेही काहीही मला खुपले नाही. जरूर पहावा असा हा प्रियतमा

In reply to by Prajakta२१

तुमच्या लिखाणाची चेष्टा नाही केली कोणी! मराठी सिरियल्सच्या विषयाच्या निमित्ताने बर्‍याच जणाना धमाल करायला मिळाली, त्याबद्दल तुमचेच आभार!

प्राजक्ताबैंचे धागाशेञ्च्युरीबद्दल हबिणंदण!!!!

धागा भरकटवला ही अफवा आहे, त्यावर विश्वास ठेवू नये हे आवाहन करते. माझ्यामते आम्ही सगळेजण विषयानुरुप लिहीत होतो, मध्येच कोणाला जण्रल णॉलेज णसल्याणे वेगळी माहिती लागल्यास ती देने हे आमचे परम कर्तव्य होते. त्याशिवाय मराठी मानूस पुढे जाणार नाही. आम्ही जे केले त्याचा आम्हाला अभिमान तर आहेच पण ते कर्त्व्यदेखील आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र! आता जाते, लै बिल झालं!

मी पाहिला आहे ल्.प्.क. पण खर सांगु का ते दोघ वयाने फारच मोठे?(बोली भाशेत घोड नवरा, नवरी)असल्याने आता अशा रोलमधे बघवत नाही.

पहिला बै हा शिणुमा . बरा आहे , फुकटात पहिला म्हणून वा ई ट वाटल नै आणि पैशे गेल्याच दुखः नै . :D बर्याच गोष्टी खटकल्या . विषय चांगला आहे खरतर असो . चांगला टेमपास झाला . :) उमेश कामत मस्त नेहमीप्रमाणेच , मुक्ता ची आदिती पण चांगली आहे , सिद्धार्थ चांदेकर ने पण छान काम केल आहे . सगळ्यात जास्त भाव खाल्लाय स्वातीतै चिटणीस यांनी . :)

चित्रपटाबद्दल लिहिल्याबद्दल धन्यवाद :-)