लग्न पाहावे करून
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला
चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची)
शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi )
तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या
आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?
प्रतिक्रिया
तेजश्री प्रधान कोण ते काय
एवढं सगळं अवांतर?
या धाग्याला एकही प्रतिक्रिया
>>>तुम्ही बरे अगदी पाळतीवर
हा हा. होय नव्या टिपर्या.
मग सध्या 'गप्पतोच'.
करन जोहर(चा फिल गुड फॅक्टर...दहा कोटीची पोरीला चोरीची परवानगी)
तेजश्री प्रधान कोण ते काय
प्रामाणिक मत
बिन्डोक
हम्म, तुमच्या बोलण्यात बिंदू
नाही तर काय..!
माफ करा चुकून मधूरा लिहिले..
आणि भरीस भर म्ह. अशा कैक
मलातर
हे बाकी खरं हो पूर्णपणे!
Thank You MiPa.
खिलाडू प्रतिसादासाठी धण्यवादस
@इमोशनली डायबेटिक गोग्गोड
ब्याटम्यान व प्रसादकाकांशी
ह्म्म
उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने.रेवतीताई कित्ती कित्ती सुखी आहात तुम्ही ! जिच्या हाती पाळण्याची दोरी असायची ,हल्ली तिच्या हाती हल्ली रिमोट अस्तोय. सगळा इमोशनल अत्याचार सहन करावा लागतो..वाह..
आदाब सरजी!!
आज काल चेपू वर बरच गुणगान
अगो दिव्यश्री एक सांगायचे र्
ती कोण हे फाईंडौट्ट करायची
गोरी नाय ...सावळी हाय . Beee
सौंदर्याच्या रेसिस्ट
मलातरी ती सावळीच वाटते . ती
ब्वार...
+१
मोठ्या अपेक्षेने धागा उघडला
लग्न पाहावे करून कशाला???
@हंसी तो fansi ) >>>
आम्हाला..
ह.घ्या.
पुरषांना मन मोकळे करुन
मला वाटलं
त्या चित्रपटाबद्दल पण लिहावे
कोणत्या चित्रपटांच्या? फक्त
समीर सूर साहेबांना ओर्डर
लग्न ही एवढी शीरियस गोष्ट आहे काय?
दुर्दैवाणे हो असेच उत्तर आहे
स्मायलींबद्दल तुम्ही आमच्या
कस्ल कस्ल ...हे कस्च कस्च
>>कंदी बकरा
ठ्ठो
बकर्याची "कंदुरी" कधी खाल्ली
कंदुरी प्रकार ऐकून आहे,
त्यांणा णवीण ष्टुरी हवी
Pagination