India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही.
स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं.
प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं.
या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
वाचने
80440
प्रतिक्रिया
219
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> On 9 September 2002,
In reply to सर, या ओळींचा अर्थ काय होतो? by संजय क्षीरसागर
मदत रोखणे एक व बोलने वेगळे..
In reply to >>> On 9 September 2002, by श्रीगुरुजी
>>> बोलण्यातुन मानसिकता कळत
In reply to मदत रोखणे एक व बोलने वेगळे.. by नानासाहेब नेफळे
व्वा !बरे झाले!! म्हणजे 'मोदी
In reply to >>> बोलण्यातुन मानसिकता कळत by श्रीगुरुजी
म्हणजे या एका बालिश
In reply to व्वा !बरे झाले!! म्हणजे 'मोदी by नानासाहेब नेफळे
... अरे ग्रेटथुन्कर नान्या.....!!!!
In reply to मदत रोखणे एक व बोलने वेगळे.. by नानासाहेब नेफळे
सरांनी मनाच्या व्यापारातु
फक्त जिलबी?
In reply to सरांनी मनाच्या व्यापारातु by स्पा
होऊ दे खरच, मिपा आहे घरचं
In reply to फक्त जिलबी? by पैसा
दल(ब)दलीत अडकलेली लोकशाही
१०० % सहमत. मीदेखील
In reply to दल(ब)दलीत अडकलेली लोकशाही by जयनीत
छान, आपल्याला शुभेच्छा.
In reply to १०० % सहमत. मीदेखील by संपत
होय. संपूर्णपणे सहमत. चार
In reply to दल(ब)दलीत अडकलेली लोकशाही by जयनीत
हे हे हे
अरे वा
मला खालील दोन लिंक्स मिळाल्या ; एक मोदी आणी एक अरविंद साहेबांची
???
In reply to मला खालील दोन लिंक्स मिळाल्या ; एक मोदी आणी एक अरविंद साहेबांची by खबो जाप
अजून एक...
असंच टिपी - सौजन्य http://my
माझी पोझिशन क्लिअर करुन चर्चा संपन्न करतो
अगदी बरोबर बोल्ले. ते बरोबर
In reply to माझी पोझिशन क्लिअर करुन चर्चा संपन्न करतो by संजय क्षीरसागर
एक राहिलच...
In reply to माझी पोझिशन क्लिअर करुन चर्चा संपन्न करतो by संजय क्षीरसागर
>>> पोस्ट संबंधात तीन मुख्य
In reply to माझी पोझिशन क्लिअर करुन चर्चा संपन्न करतो by संजय क्षीरसागर
स्वतःची चूक कबूल करून
In reply to >>> पोस्ट संबंधात तीन मुख्य by श्रीगुरुजी
भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो?
In reply to >>> पोस्ट संबंधात तीन मुख्य by श्रीगुरुजी
मी माघार घेणार नाही...
In reply to भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो? by संजय क्षीरसागर
मी माघार घेणार नाही आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही.कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D ... पुरावे मागत्यात ल्येकाचे. आतापत्तूर आम्चा म्हादेव अरविंदानं पन दिलेका कदी पुरावे? आम्च काम नुस्ते आरोप करायचे. बास. आमी म्हनलं कि कोंब्डा अंडि घाल्तो, तर घाल्तोच. आमी म्हनलं की रेडा धा मन दूद देतो, तर देतोच ! आमी म्हनलं की मन ह्ये मन नसत तर नसतच... पुरावे माग्तात लेकाचे ! आमि परत्यक्ष हे... काय... ते हेच... हाओत न्हाय का? मंग? पुरावे माग्तात लेकाचे ! आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो. कारन आमि ते हे हाओत बर्का? कळ्त न्हायका? सांगून ठिव्तो. पुरावे माग्तात लेकाचे ! आनि हो >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D ... (कोन हाय्रे तिक्डे? झाला ना हज्जारचा रतीब ? आता तरी पटंल या अदानी जन्तेला)लंबर येक!
In reply to भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो? by संजय क्षीरसागर
कमाल आहे!
In reply to लंबर येक! by वामन देशमुख
हे काय?
In reply to कमाल आहे! by संजय क्षीरसागर
माझा एकच स्टँड आहे
In reply to कमाल आहे! by संजय क्षीरसागर
एकच एक स्टँड घेऊन काय बसता?
In reply to माझा एकच स्टँड आहे by पिशी अबोली
म्हणजे तराजूत एका बाजूला
In reply to एकच एक स्टँड घेऊन काय बसता? by संजय क्षीरसागर
म्हणजे तराजूत एका बाजूला ऑलरेडी एक किलो वजन टाकायचं?
In reply to म्हणजे तराजूत एका बाजूला by पिशी अबोली
>>> मी तराजू रिकामा करा
In reply to म्हणजे तराजूत एका बाजूला ऑलरेडी एक किलो वजन टाकायचं? by संजय क्षीरसागर
आहो, तो एक स्टँड समजला की
In reply to एकच एक स्टँड घेऊन काय बसता? by संजय क्षीरसागर
आहो, तो एक स्टँड समजला की सगळं संतुलन आहे!हां हां, संजय स्सार, यु आर रैट्ट. तुसी ग्रेट हो. हामासबी आशिच म्हन्तिया बगा की, पय्लं ह्ये मान्य करा कि इज्राइल नकाशा वरून ग्येला पायजे, बास. आनि चला आता चर्चेला सुर्वात करूया. पन काय्बि आसो. तुम्चा धागा लईच घोड्दौड करु लाग्लाय बर्का. टाका आजून दोनचार अडेलतट्टू काड्या कि तिन शतकं न्क्की. ह्ये ज्यास्त बरं हाय बर्का. काय्की त्ये मन बीन चे तुम्चे घाग्यास्नि कोन्बी फार चारा टाकत न्हवत ना.माझा एकच स्टँड आहे की मोदी
In reply to एकच एक स्टँड घेऊन काय बसता? by संजय क्षीरसागर
अरे थोडं चुकलंच
In reply to कमाल आहे! by संजय क्षीरसागर
हर हर च्या जागी 'हार हार 'असे
In reply to अरे थोडं चुकलंच by संजय क्षीरसागर
हरायलाच दाखल झालेत
In reply to हर हर च्या जागी 'हार हार 'असे by नानासाहेब नेफळे
..@.. संक्षी....!!!!
In reply to कमाल आहे! by संजय क्षीरसागर
>>> नानासाहेब नेफळे,
In reply to लंबर येक! by वामन देशमुख
>>> भाषणातून मानसिकता कळते.
In reply to भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो? by संजय क्षीरसागर
अशं नै कलायचं बाबा...
In reply to >>> भाषणातून मानसिकता कळते. by श्रीगुरुजी
दंडवत
In reply to >>> भाषणातून मानसिकता कळते. by श्रीगुरुजी
गुरुजी, बाकी जाऊं द्या
In reply to >>> भाषणातून मानसिकता कळते. by श्रीगुरुजी
म्हणजे नरेन्द्र मोदी हे
In reply to गुरुजी, बाकी जाऊं द्या by संजय क्षीरसागर
>>> तर एकूण तुमच्या मते मोदी
In reply to गुरुजी, बाकी जाऊं द्या by संजय क्षीरसागर
किती कोलांट्या मारणार गुरुजी?
In reply to >>> तर एकूण तुमच्या मते मोदी by श्रीगुरुजी
ज्या देशात ८०% लोकांना
In reply to किती कोलांट्या मारणार गुरुजी? by संजय क्षीरसागर
ज्या देशात ८०% लोकांना
In reply to ज्या देशात ८०% लोकांना by मंदार दिलीप जोशी
मोदी नव्हे तर लोक घाबरतात असा
In reply to ज्या देशात ८०% लोकांना by संपत
असे काही नाही ,असा भ्रम
In reply to ज्या देशात ८०% लोकांना by मंदार दिलीप जोशी
हे पहा मोदींचे विचार.http://m
In reply to असे काही नाही ,असा भ्रम by नानासाहेब नेफळे
खिक्क! हे पेपरवाले म्हणजे नग आहेत...
In reply to हे पहा मोदींचे विचार.http://m by नानासाहेब नेफळे
ठ्ठो
In reply to खिक्क! हे पेपरवाले म्हणजे नग आहेत... by आत्मशून्य
मी गुजरात मधील अहमदाबादच्या
काय ठरलं शेवटी?
?
In reply to काय ठरलं शेवटी? by प्यारे१
>>>अभि तो शाम है
In reply to ? by विकास
.
In reply to काय ठरलं शेवटी? by प्यारे१
ढगाला लागली कळं, 'आप' थेंब थेंब गळं
नॉट सरप्राइझ्ड.
In reply to ढगाला लागली कळं, 'आप' थेंब थेंब गळं by मंदार दिलीप जोशी
रूसवे
नायजेरिअन महिलांना अटक करावी
* धाग्याची जाहीरात
सनी लिऑन आम आदमी पार्टी तर्फे
केजरी हा अत्यंत भंपक माणुस
Kejriwal's inconsistency
प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा
विडंबन
In reply to प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा by होबासराव