काही दिवसांपूर्वी मोदक यांचा वडोदरा (बडोदा) प्रवासाचा लेख मिपावर आला होता. वडोदरा बद्दल ओढ असणारे बरेचशे मिपाकर त्या लेखाच्या प्रतिक्रीयेत दिसले. म्हणूनच वडोदराची जवळून ओळख करून देण्यासाठी हा लेख.
संस्कारनगरी,विध्यानगरी,साहित्यनगरी किंवा कलानगरी अशी विश्वात कीर्ती मिळवून देण्याबद्दल वडोदरा संस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड ३रे यांचं सदैव ऋणी आहे. स्वातंत्र्याआधी वडोदरा संस्थान निझामाच्या हैद्राबादा नंतर भारताचं दूसरं भव्य राज्य होतं. तरीही वडोदराला इंग्रजां कडून जास्तच महत्व मिळालं होतं.
श्रीमंतांनी बरीचशी स्थापत्य व महालांचं राज्यात निर्माण केलं. त्या पैकी जवळजवळ २५० स्थापत्य नेशनल किंवा इन्टरनेशनल हॅरीटेज म्हणून प्रसिध्ध झाले.
त्यापैकी आज वडोदरा म्युझीयम आणी त्यात असलेल्या गामा पैलवानाच्या दगडाचं वर्णन दर्शन करूया.
वडोदरा रेल्वे स्टेशन
नाही, हा मॉल किंवा मल्टीप्लेक्स नाही तर वडोदरा बस डेपो आहे.
स्टेशनाहून अवघ्या पाव कि.मी. वर हे श्रीमंत
मेजर जनरल हिझ हाइनेस फरजंद-ए-खास-दौलत-ए-इंग्लीशीया-महाराजा सर सयाजीराव गायकवाड, सेना खासखेल शमशेर बहाद्दुर ध महाराजा ऑफ बरोडा. (ही लांबलचक डिग्री त्यांना इंग्रजांकडून मिळाली होती.)
सयाजीबाग (कमाटीबाग) (स्थापना १८७६)
आणी त्यात असलेलं वडोदरा म्युझ्झीयम (स्थापना १८९४ )
भींती आणी खिडक्या असा कोरीव आहेत.
पृष्ठभाग
त्यात आहे ७० फूटी ब्ल्यु व्हेलचा सांगाडा,पंधराशे दोन हजार वर्षा पूर्वीच्या मूर्त्या,२५०० वर्ष जुनं इजीप्शियन ममी,गायकवाडी मराठी राज्याचे हत्यारं आणी....
आणी हा गामा पैलवानाचा दगड
त्या दगड वरचं लिखाण
दगड उचलणारा पैलवान गुलाम मोहम्मद (गामा)
द्गडाचं वजन ६० मण
दगड उचलण्याची तारीख २३-१२-१९०२
दगडाची किंमत ५० रू.
या खाचांमधे बोटं टेकवून त्याने हा दगड जक्कल ९५ सेकंद पर्यंत जमीनीहून तीन फूट वर पर्यंत उचलला.
म्युझीयमच्या दूसर्या विशीष्टता आणी स्टेशन ते सयाजीबागेच्या वाटेत येणार्या जगप्रसिध्ध महाराजा सयाजीराव युनीवर्सीटी व त्याच्या प्रसिध्ध गुंबजा बद्दल परत केव्हां तरी....
(क्रमशः)
आणी त्यात असलेलं वडोदरा म्युझ्झीयम (स्थापना १८९४ )
भींती आणी खिडक्या असा कोरीव आहेत.
पृष्ठभाग
त्यात आहे ७० फूटी ब्ल्यु व्हेलचा सांगाडा,पंधराशे दोन हजार वर्षा पूर्वीच्या मूर्त्या,२५०० वर्ष जुनं इजीप्शियन ममी,गायकवाडी मराठी राज्याचे हत्यारं आणी....
आणी हा गामा पैलवानाचा दगड
त्या दगड वरचं लिखाण
दगड उचलणारा पैलवान गुलाम मोहम्मद (गामा)
द्गडाचं वजन ६० मण
दगड उचलण्याची तारीख २३-१२-१९०२
दगडाची किंमत ५० रू.
या खाचांमधे बोटं टेकवून त्याने हा दगड जक्कल ९५ सेकंद पर्यंत जमीनीहून तीन फूट वर पर्यंत उचलला.
म्युझीयमच्या दूसर्या विशीष्टता आणी स्टेशन ते सयाजीबागेच्या वाटेत येणार्या जगप्रसिध्ध महाराजा सयाजीराव युनीवर्सीटी व त्याच्या प्रसिध्ध गुंबजा बद्दल परत केव्हां तरी....
(क्रमशः)
वाचने
11436
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
वडोदर्याला परत जाऊन आल्यासारखं वाटलं !!
मस्त लेख....
दगडाची किंमत ५० रुपये?
दगडाचं मूल्य
In reply to दगडाची किंमत ५० रुपये? by तुमचा अभिषेक
ओह ओके, साधारण वाटले तसेच..
In reply to दगडाचं मूल्य by संतोषएकांडे
बक्षीस
In reply to ओह ओके, साधारण वाटले तसेच.. by तुमचा अभिषेक
६० मण म्हणजे किती किलो ?
मण
In reply to ६० मण म्हणजे किती किलो ? by खटपट्या
एक मण म्हणजे साधारण चाळीस
In reply to मण by संतोषएकांडे
मणाचे माप बहुतेक सगळीकडे
In reply to एक मण म्हणजे साधारण चाळीस by इष्टुर फाकडा
??
In reply to मणाचे माप बहुतेक सगळीकडे by जेपी
वजन
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
कमेठी बाग
माहीती
In reply to कमेठी बाग by प्रभाकर पेठकर
अतिशय धन्यवाद फोटोंबद्दल!!!!
फोटू आवडले. स्टेशन खरेच छान
फोटो आवडले.
१२०० किलो?? क्लीन अॅंड जर्क
क्लीन & जर्क मध्ये उचलायची
In reply to १२०० किलो?? क्लीन अॅंड जर्क by राजेश घासकडवी
२४०० किलोचा दगड
In reply to क्लीन & जर्क मध्ये उचलायची by बॅटमॅन
हम्म्म... एकंदरीत आकडे थोडे
In reply to क्लीन & जर्क मध्ये उचलायची by बॅटमॅन
मग हा ष्ट्राँगमॅन १००० किलो
In reply to हम्म्म... एकंदरीत आकडे थोडे by राजेश घासकडवी
हे म्युझिअम खूप वैशिष्ठ्य
मस्त.
लक्ष्मीविलास
ते काम सयाजीराजांचं होतं होय...
In reply to लक्ष्मीविलास by रमेश आठवले
बाल गंधर्व.
In reply to ते काम सयाजीराजांचं होतं होय... by अर्धवटराव
वोक्के...
In reply to बाल गंधर्व. by प्रभाकर पेठकर
नक्कीच
In reply to लक्ष्मीविलास by रमेश आठवले
खूप चांगले उदाहरण
In reply to लक्ष्मीविलास by रमेश आठवले
दांडीया बजार बद्दल ल्हा की
ह..हा..हा....
In reply to दांडीया बजार बद्दल ल्हा की by विजुभाऊ
दहि खमण.
In reply to दांडीया बजार बद्दल ल्हा की by विजुभाऊ
आहेच
In reply to दहि खमण. by प्रभाकर पेठकर
सयाजीराव आणि संस्कृत, सयाजीराव आणि विवेकानंद भेट
सुरेख माहिती !
वाचेय. आवडले.पु.भा..प्र.