✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एलियनायटीसेलिया - भाग ७

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Sat, 10/04/2008 - 23:27  ·  लेख
लेख

Book traversal links for एलियनायटीसेलिया - भाग ७

  • ‹ एलियनायटीसेलिया - भाग ६
  • Up
  • एलियनायटीसेलिया - भाग ८ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12049 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

स
सहज Sat, 10/04/2008 - 23:34 नवीन

गोविंदा आला रे आला.

पुढच्या भागाची उत्सुकता. ग्लायडरवरुन छोटू?????? :-)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 10/04/2008 - 23:35 नवीन

बाप रे...

बाप रे... काय सॉलिड दचकला असाल ना तुम्ही? मजा आली वाचायला. बिपिन.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 10/04/2008 - 23:35 नवीन

हुर्रे!

आला एकदाचा एलियन! अब आयेगा मजा! असो, लेख आवडला हे वे सां न ल! - टिंग्या
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 10/05/2008 - 18:34 नवीन

हेच म्हणतो

आला एकदाचा एलियन! अब आयेगा मजा! मस्त चालू आहे. आता येऊ दे भराभर!! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
प्राजु Sat, 10/04/2008 - 23:41 नवीन

इथला नाही............

येस्स! जा------------------------------------------दू---------- अखेर एलियन आला एकदाचा. लय भारी... आदिती, अगं आताच पुढचा भाग टाक बघू. झोपू नको त्या शिवाय. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 10/04/2008 - 23:58 नवीन

मस्तच ग.

आदिती, आता मात्र उत्सुकता खुप वाढली आहे. लवकर लिहि पुढील भाग. :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/05/2008 - 00:03 नवीन

आयला

तो माणूस त्याच्या तुटक्या-फुटक्या इंग्लीशमधे म्हणाला, "नाही, मी ना फ्रान्सचा, ना नेदरलंड्सवरून आलोय. मी इथला नाही, म्हणजे या ग्रहावरचाच नाही."
आयला वेंट्री मधेच त्याला फुटकी का व्हैना भाषा आली ? जबरा .. आणि तबकडीतुन न येता डायरेक्ट ग्लायडर मधून ..? अफलातुन एलियन आवडला... पण पुर्ण वाचायच्या आत आज्जींनीच चाटवर एंड सांगितल्यामुळे त्याना वाढदिवसाच्या आनखिन पोतंभर शुभेच्छा -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 10/05/2008 - 00:05 नवीन

आला रे आला !!!!!!

हे !!!! ढंकर-टकर ... ढंकर-टकर !!! आला रे आला .. एलियन आला.. ढंकर-टकर!!!!! :))) अब आयेगा असली मजा.. हा भाग खूपच रंगतदार झालाय बाकी एलियननेच स्वतः एलियन असल्याचे जाहिर केल्याने नवा सस्पेंस काय असेल या विचारात आहे अवांतरः फोटोतील झाडांमधे पांढरा ठिपका/पुंजका काय आहे? -(एलियनच्या आगमनाने आनंदित) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/05/2008 - 10:46 नवीन

फोटोतील

फोटोतील झाडांमधे पांढरा ठिपका/पुंजका काय आहे? अरे तो फोटो कॅमेरा खिडकीच्या काचेला टेकवून घेतला आहे. एवढा बर्फ पडलेला असताना काच उघडण्याची हिंमत माझ्याततरी नव्हती. त्यामुळे तो पांढरा ठिपका हा काचेवर बाहेरच्या बाजूनी असलेला थेंब असावा. त्या ठिपक्याच्याच बरोबर खालच्या बाजूला, वईच्या लगेचच खाली, पुन्हा एक धूसरसा पॅच दिसत आहे, फारच कष्ट केल्यावर दिसतो तो! ती खिडकी बाहेरच्या बाजूनी त्या घराच्या आयुष्यात कधीही स्वच्छ केलेली नसणार. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मृदुला Sun, 10/05/2008 - 00:10 नवीन

चला,

आला एकदाचा! :-) ते कानातलं यंत्र घेऊन आला ते बरं झालं.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/05/2008 - 04:27 नवीन

मी इथला

मी इथला नाही, म्हणजे या ग्रहावरचाच नाही." परग्रहवासी आला..पुढचा भाग लवकर येऊ दे. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 10/05/2008 - 09:11 नवीन

अगं का

थांबलीस एवढ्यात? पण आला बाई एकदाचा तो एलियन! रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/05/2008 - 10:52 नवीन

वाचतोय

पुढे काय च्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
आ
आनंद Sun, 10/05/2008 - 11:47 नवीन

मस्तच

आता आणखीन मजा येइल. छोटूचाही फोटु टाकणार का?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 10/05/2008 - 14:03 नवीन

एप्रिल फुल?

संहिताजी, उत्तम भाग!! चला! अखेरीस येणार येणार म्हणुन ज्याची अतिशय उत्सुकतेने वाट पहात होतो ते परग्रहवासी एकदाचे आले. पण तेही हायड्रोजनला हायड्रोजन व ऑक्सिजनला ऑक्सिजनच म्हणतात हे पाहुन नवल वाटले. तसेच अतिशय बुद्धीमान वाटले कारण अजुनही भारताखेरीज इतर लोक गंगेला गैंगस म्हणतात व सिंधुला इंडस म्हणतात. या तुलनेत तुमचा एलियन मात्र समाजाशी मिळुन मिसळणारा वाटला. प्रचलित नावांचाच त्याने जाणीवपुर्वक वापर केला. असो. आता पुढल्या भागात असे नका सांगु की तो त्या भागात रहाणाराच एक व्रात्य मुलगा होता .. व त्यादिवशी १ एप्रिल तारीख होती..व त्याने तुम्हाला व तुम्ही आम्हाला गंडवले... पुढील भागाच्या प्रतिक्षेत ... नाना
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/05/2008 - 22:36 नवीन

एप्रिलमधे बर्फ?

नानासाहेब, एप्रिल महिन्यात मँचेस्टरमधे बर्फ नाय हो पडत! बाकी भाषेचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याचा विचार आधीच केलेला आहे मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 10/06/2008 - 12:03 नवीन

आता मी कधी

आता मी कधी भोकरवाडीच्या बाहेर गेलो नाही त्यामुळे केव्हा कुठे काय पडते मला काय माहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विनायक प्रभू Sun, 10/05/2008 - 18:39 नवीन

जादू

http://vipravani.wordpress.com/ जादूच्या जादू पुढ्च्या भागात का?
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Sun, 10/05/2008 - 22:26 नवीन

जबरा भाग.

जबरा भाग. आला एकदाचा तो 'येणार येणार...' म्हणून गाजलेला परग्रहवासी. आता खरी मजा येणारेय. मस्त...
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Sun, 10/05/2008 - 23:27 नवीन

लिहूनच टाक...

पुढचा भाग लवकर. फार उत्सुकता ताणू नकोस. एकदम सही.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 10/06/2008 - 00:36 नवीन

आला रे आला

... गूढ संगीत ... आता मजा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 10/06/2008 - 08:34 नवीन

आला रे

आला रे आला!!!! :) लै भारी लिहिल आहेस !!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 10/06/2008 - 09:22 नवीन

वा वा...

वा वा... टपकला एकदाचा.. :D बाकी तुमचा एलियन अगदी फास्ट फॉरवर्ड आहे बुवा! आल्या आल्या विंग्रजी बोलुन विकेट घेतली की :) फोटोमधील पुंजक्याबद्द्ल मलाही ऋषीकेश सारखाच प्रश्न पडला होता.. तुमच्या प्रतिसादातून उलगडा झाला आणि हसु आलं.. जणु सगळीकडे एलियनच शोधतोय आम्ही!!! ऑक्सीजन आणि हायड्रोजन चे विघटन.. गुड.. चांगलं चाललंय!! पुढच्या भागाची वाट पाहतोय, येऊ द्यात लवकर. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 10:48 नवीन

उत्तम लिखाण

उत्तम लिखाण झालेय या भागाचे, शेवटपर्यंत उत्सुकता ताणली गेली, थोडाफार थरार अनुभवायला मिळाला. सर्वसाधारण विज्ञानकथांमधे क्लिशे असणार्‍या गोष्टी जसे त्याचे डोके मोठे होते किंवा कान बाहेर होते कींवा तो अजब भाषा बोलत होता या कल्पना न वापरणे हे मी कथालेखिकेचे आजवरच्या लिखाणातले यश समजतो. अभिनंदन !! (त्याचे भाषांतर यंत्र कोणत्या मेकचे होते ? माझ्याकडे एक मंगळ अँड श्रीस्थानक मेडचे आहे, जुने झाले ते आता !!)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 10/06/2008 - 12:06 नवीन

मस्तच!!!

मस्तच!!!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 10/06/2008 - 14:19 नवीन

मस्त!

छान झालाय हा भाग. पुढचा भाग लवकर टाक! मनस्वी
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/06/2008 - 15:16 नवीन

मस्त...

ए,मस्त झालाय हा भाग सुध्दा.. आता मात्र जास्त वेळ काढू नको हां मध्ये मध्ये... स्वाती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 10/06/2008 - 17:42 नवीन

मस्त झालीय

मस्त झालीय गोष्ट... चालूंदेत... लक्ष ठेवून आहे त्या एलियनवर... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 10/06/2008 - 21:21 नवीन

कोइ मिल

कोइ मिल गया.......... :) मस्त चाललय. अवांतर : एलियनी कधी येणारेत??? ;) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/07/2008 - 17:16 नवीन

अवांतर :

अवांतर : एलियनी कधी येणारेत??? आलेली आहे. बर्‍यापैकी लिहून झालं की टाकते इथे नवा भाग. पण तिचं जास्तीचं वर्णन मागू नये. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
अ
अवलिया Tue, 10/07/2008 - 17:17 नवीन

पण तिचं

पण तिचं जास्तीचं वर्णन मागू नये फोटो टाका बाकी आम्ही पाहुन घेवु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 10/07/2008 - 17:18 नवीन

बाकी आम्ही पाहुन घेवु

हेच म्हणतो ! तु टाक फोटो ! * मिपावर अनेक जण अविवाहीत आहे... ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/07/2008 - 17:22 नवीन

पाण्या तुझा रंग कसा

हेच म्हणतो ! तु टाक फोटो ! पाण्या तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा! * मिपावर अनेक जण अविवाहीत आहे... त्यांच्यासाठी लेख येतातच लिहून! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 10/07/2008 - 17:14 नवीन

आला एकदाचा

आला एकदाचा एलियन! अब आयेगा मजा! मस्त चालू आहे. आता येऊ दे भराभर!! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/09/2008 - 20:28 नवीन

झानटॅमॅटीक

भाग ७ आणि ८ आज एकदमच वाचले. आलेले एलियन काय काय करामती करतात ते पहायचे! कथा झानटॅमॅटिकली चालू आहे. तशीच राहू दे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा