पोळी की चपाती ??/
नेमके काय म्हणावे???
पोळी की चपाती?/
एक पक्ष....पोळी ही गुळाची ,पुरणाची असते.... साधी नेहमीची चपाती असते.
दुसरा पक्ष...चपाति असे काही नसते गुळाची असो वा पुरणाची वा साधी..ती पोळीच असते..
नेहमीच्या पोळीत पण साधी व घडीची असे २ प्रकार ...
बहुमत चपातीच्या बाजूने....
पोळपाटावर बनतात त्या पोळ्या...
चपाती मशीनमधे बनतात त्या चपात्या....असेही एक मत आहे..
चपाती हा शब्द कन्नड मधून मराठीत आलेला असेही वाचण्यात आले
म्हणजेच मूळ मराठी शब्द पोळीच. मुंबईत अनेक ठिकाणी पोळी भाजी केंद्र
असतात तिकडे पोळी म्हणजे जिला अनेक जण चपाती म्हणतात तीच मिळते
आमचा एक मित्र ऑम्लेटला अंड्याची पोळी असे म्हणतो
तसेच पिठलं की बेसन?? काही जागी साबूदाण्याच्या खिचडीस साबूदाण्याची उसळ असेही म्हटले जाते..
पदार्थ तोच नावे निराळी
वाचने
35057
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
या पोस्ट वरनं १ नक्की म्हणता
झालं समाधान? आता रात्री
पोळी/ळा/ळे
दुरुस्ती
In reply to पोळी/ळा/ळे by राही
बरोबर पण थोडा फरक करावा....
In reply to पोळी/ळा/ळे by राही
पोळी हाच मराठी शब्द असावा.
In reply to बरोबर पण थोडा फरक करावा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चपाती
In reply to पोळी हाच मराठी शब्द असावा. by आयुर्हित
सपाती हा मुळचा अफगाणी शब्द
In reply to चपाती by बरखा
रोचक माहिती. धन्यवाद.
In reply to सपाती हा मुळचा अफगाणी शब्द by आयुर्हित
सपाट असाही शब्द आहे का?
In reply to सपाती हा मुळचा अफगाणी शब्द by आयुर्हित
अवघड
प्रयत्न चाम्गला आहे..पन्
+१००
In reply to प्रयत्न चाम्गला आहे..पन् by गब्रिएल
अकु, आता `चोळी' वर धागा काढा!
__________________/\_________
In reply to अकु, आता `चोळी' वर धागा काढा! by संजय क्षीरसागर
छे छे !
In reply to अकु, आता `चोळी' वर धागा काढा! by संजय क्षीरसागर
इक्का,
In reply to छे छे ! by डॉ सुहास म्हात्रे
हे उत्तर चूक आहे. आता बरोबर
In reply to इक्का, by संजय क्षीरसागर
नाम, प्रश्न आणि उत्तर ही तिनही...
In reply to इक्का, by संजय क्षीरसागर
जातियता !!
फडके आणि देवधर यात जातियता
In reply to जातियता !! by सूड
मस्त
हं..
उनाड गायीला ऊडता येत असावं त्यामुळे तिला पोळी नाही...
In reply to हं.. by गवि
बराबर....
In reply to हं.. by गवि
+१ टू सूड
+१ साडी
In reply to +१ टू सूड by दिपक.कुवेत
धागा "अप्रकाशित" केला
In reply to +१ साडी by अगोचर
अरे काय चाललं आहे मिपावर ? हा
कुल्ला की ...
In reply to अरे काय चाललं आहे मिपावर ? हा by नाना चेंगट
विदर्भ वि. प. महाराष्ट्र..
असं आहे खरं. कर्नाटक
In reply to विदर्भ वि. प. महाराष्ट्र.. by चिगो
आणि ती नुसतीच भाजली जाते
In reply to विदर्भ वि. प. महाराष्ट्र.. by चिगो
ब्बार्र..
In reply to आणि ती नुसतीच भाजली जाते by पक्या
चाय बराबर खाताव ती चपातीच
चपाती
पुण्यामध्ये चपाती म्हणणारा हा
खराय ते. पण इंग्लिशच्या आधारे
In reply to पुण्यामध्ये चपाती म्हणणारा हा by अधिराज
नाहीओ सर, मराठी शब्द चूक
In reply to खराय ते. पण इंग्लिशच्या आधारे by बॅटमॅन
विंग्लिश मध्ये आसल तर ते
In reply to नाहीओ सर, मराठी शब्द चूक by अधिराज
पद्धत हाय म्हणून ती बरुबर
In reply to विंग्लिश मध्ये आसल तर ते by बॅटमॅन
लहान असलो म्हनून काय झालं
In reply to पद्धत हाय म्हणून ती बरुबर by अधिराज
बरोबर आहे. असा समज आहे
In reply to पुण्यामध्ये चपाती म्हणणारा हा by अधिराज
@ हे फक्त निरीक्षण आहे. >>> +
In reply to बरोबर आहे. असा समज आहे by पक्या
सहमत आहे.
In reply to बरोबर आहे. असा समज आहे by पक्या
;)
In reply to सहमत आहे. by प्रकाश घाटपांडे
अकु काका,
उत्तर शोधताय का हुडकताय?
अजून अजून
सगळे बरोबर. व्यक्तिशः मला
In reply to अजून अजून by चावटमेला
मिरजकर..
In reply to सगळे बरोबर. व्यक्तिशः मला by बॅटमॅन
सगळे बरोबर. व्यक्तिशः मला
In reply to सगळे बरोबर. व्यक्तिशः मला by बॅटमॅन
तसं नव्हे,
In reply to सगळे बरोबर. व्यक्तिशः मला by चावटमेला
वा हेही सहीये!!!
In reply to तसं नव्हे, by सस्नेह
चिटकवणे की चिकटवणे
>>चिटकवणे की चिकटवणे.....
In reply to चिटकवणे की चिकटवणे by अधिराज
डुलकी की
डुकली हा सबूद आपण तरी नै
In reply to डुलकी की by कुंदन
मला तर दोन्ही ऐकुन झोप येते .
In reply to डुकली हा सबूद आपण तरी नै by बॅटमॅन
दोन्ही बरोबर.
In reply to डुलकी की by कुंदन
अजुन एक
In reply to डुलकी की by कुंदन
झोपा आता
उलथा?
In reply to झोपा आता by यसवायजी
काथ्याकुट की एरंडाचे गुर्हाळ ?
मारुन टाकणे, हत्या करणे, ठार
महत्वाचं राहिलं
In reply to मारुन टाकणे, हत्या करणे, ठार by अधिराज
+१
In reply to महत्वाचं राहिलं by प्रसाद गोडबोले
हाणायचं
In reply to +१ by खबो जाप
हाणायचं पण राह्यलं ?
In reply to +१ by खबो जाप
आवं पूजा बाई , हाणनं येगळ,
In reply to हाणायचं पण राह्यलं ? by जेनी...