पोळी की चपाती ??/
नेमके काय म्हणावे???
पोळी की चपाती?/
एक पक्ष....पोळी ही गुळाची ,पुरणाची असते.... साधी नेहमीची चपाती असते.
दुसरा पक्ष...चपाति असे काही नसते गुळाची असो वा पुरणाची वा साधी..ती पोळीच असते..
नेहमीच्या पोळीत पण साधी व घडीची असे २ प्रकार ...
बहुमत चपातीच्या बाजूने....
पोळपाटावर बनतात त्या पोळ्या...
चपाती मशीनमधे बनतात त्या चपात्या....असेही एक मत आहे..
चपाती हा शब्द कन्नड मधून मराठीत आलेला असेही वाचण्यात आले
म्हणजेच मूळ मराठी शब्द पोळीच. मुंबईत अनेक ठिकाणी पोळी भाजी केंद्र
असतात तिकडे पोळी म्हणजे जिला अनेक जण चपाती म्हणतात तीच मिळते
आमचा एक मित्र ऑम्लेटला अंड्याची पोळी असे म्हणतो
तसेच पिठलं की बेसन?? काही जागी साबूदाण्याच्या खिचडीस साबूदाण्याची उसळ असेही म्हटले जाते..
पदार्थ तोच नावे निराळी
वाचने
35057
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमच्याबी मनात आलं होतं "वध"
In reply to +१ by खबो जाप
प्लीज़ इग्नोर अबाव प्रतिसाद
In reply to आमच्याबी मनात आलं होतं "वध" by अधिराज
अजुन काही
In reply to मारुन टाकणे, हत्या करणे, ठार by अधिराज
ढगात पाठवणे
In reply to अजुन काही by श्रिया
हाण तेच्या मारी ............
In reply to ढगात पाठवणे by आदूबाळ
आजुन आठवलं जीव घेणे, टपकावणे.
In reply to मारुन टाकणे, हत्या करणे, ठार by अधिराज
ह्यात ते टपका डालनेका बसतय का
In reply to मारुन टाकणे, हत्या करणे, ठार by अधिराज
एक काडी
भलतच.
In reply to एक काडी by इरसाल
ते मटण-भाकरीच लिहीणार होतो
In reply to भलतच. by सस्नेह
चपटी बद्दलपन बोला कि राव!!!!
चपटी म्हनाव देशी म्हनाव कि
In reply to चपटी बद्दलपन बोला कि राव!!!! by बबन राव
बबन राव, आवं चपटी ही काय अशी
अजून एक समान शंका -
हॅ हॅ
पोळी व चपाती
पोळी म्हटलं कि बैलपोळाच आठवतो
अन बैलपोळा म्हंटलं की
In reply to पोळी म्हटलं कि बैलपोळाच आठवतो by खटासि खट
मला तान्हापोळा आठवतो.
In reply to अन बैलपोळा म्हंटलं की by श्रीरंग_जोशी
"पोळी" हा शुद्ध प्रमाणित
उलट
In reply to "पोळी" हा शुद्ध प्रमाणित by श्रीगुरुजी
लुसलुशीत मऊ, पदर सुटलेली आणि
आवडल
In reply to लुसलुशीत मऊ, पदर सुटलेली आणि by गवि
अहो तो जाडजूड दणदणीत रोटला
In reply to लुसलुशीत मऊ, पदर सुटलेली आणि by गवि
नळ आला ,पानि आले ,पानि सूटले.
आम्ही येथे पाव खातो
चपाती म्हणणारे आम्ही लोक
गावंढळ की गावठी की पावटे?
In reply to चपाती म्हणणारे आम्ही लोक by आशु जोग
नाही, उच्चभ्रू
In reply to चपाती म्हणणारे आम्ही लोक by आशु जोग
सोपे आहे.
पोळी हे नाजूकपणे तुपाबरोबर
हि पोळी साजूक तुपातली हिला
माझ्या मित्राच्या घरी पोळीला
आता शब्दांवरूनच काथ्याकूट