✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझं खोबार... भाग १

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Fri, 10/03/2008 - 05:16  ·  लेख
लेख
  • माझं खोबार... भाग २
  • माझं खोबार... भाग ३
  • माझं खोबार... भाग ४
  • माझं खोबार... भाग ५
  • माझं खोबार... भाग ६

Book traversal links for माझं खोबार... भाग १

  • माझं खोबार... भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35441 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

म
मुक्तसुनीत Fri, 10/03/2008 - 05:21 नवीन

प्रॉमिसिंग सुरवात

अरे वा ! माझाच पहिला प्रतिसाद ! (हे क्वचित होते; आमचे एरवी नेहमी वरातीमागून घोडे असते :-) ) बिपिनराव , शुद्ध मराठीत सांगायचे तर एकदम इंटरेष्टींग सुरवात आहे. तुम्हाला मिसळपाववरचे येलोनॉटी माहिती आहेत काय ? त्यांच्या ष्टोर्‍या अशाच झकास असतात ! त्यांना कुणीतरी चेला मिळतोयसे दिसते आहे. बाकी क्रमशः बघून तेव्हढे लोक वैतागणार. कायतरी महत्त्वाचे येते आणि क्रमशः चा मक्षिकापात होतो ! आम्ही वाट पहातो :-)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/03/2008 - 05:32 नवीन

यलोनॉटी...

यलोनॉटी आमच्या आदरस्थानांपैकी एक आहेत हो... त्यांच्याशी तुलना डायरेक्ट? ये तो आपका बड़प्पन है वर्ना... कसचं कसचं :) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
पिवळा डांबिस Sat, 10/04/2008 - 22:08 नवीन

छान सुरवात!

बिपिनराव, सुरवात चांगली केली आहे.... छान लिहिताय तुम्ही. आगे बढो फुल कॉन्फिडन्स के साथ!! आणि मुक्तसुनीतराव तुमची फिरकी घेतायत!:) त्या साल्या येलोनॉटीला आदरस्थान (कै. झाल्यासारखं वाटतं!!!) वगैरे करू नका, फारतर मित्र समजा.... अवजड शब्दजंजाळ ही मुक्तसुनितांची स्पेश्यालिटी आहे, तुमची-आमची नाही!!!! (मुसू, ह. घे!!) :) बाकी क्रमशः टाकणारे लेखक भेटले की त्या येलोनॉटीच्या प्रेमाला खूप भरती येते (असं ऐकून आहे हो.....:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
भ
भाग्यश्री Fri, 10/03/2008 - 05:25 नवीन

वा काय सही

वा काय सही सुरवात आहे.. खूप आवडलं.. येऊदे पटापट आता! :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/03/2008 - 05:33 नवीन

येतांव

येतांव हां, येतांव... जरा दम धरा... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
ट
टारझन Fri, 10/03/2008 - 15:08 नवीन

आता दम नाही

काय बिप्पिन भौ ... तुम्ही पण इंप्लिमेंटेशननेच सुरूवात केली का ? वा वा वा !! आता आम्हाला करियर गायडंस (इंग्रजीत समुपदेशन) करा .... जबरा ... तसा मी ही हल्ली युरोप-अरब कंट्रीज मधे पोहायचं म्हणतोय .. तुमच्याकड जॅक लावायला हवा ... फक्त टेस्ट मधे सेम प्रश्न विचारा .... नाय तर लोचा .. :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रियाली Fri, 10/03/2008 - 05:27 नवीन

खोबार म्हणजे काय?

सुरुवात चांगली झाली. सौदीला गेलास का काय? पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Fri, 10/03/2008 - 05:36 नवीन

मस्त सुरुवात..

बाकी खोबार म्हणजे काय मलापण नाही समजले. बिपिन, सुरुवात चांगली झालेली आहे..तेव्हा पुढच्या भागासाठी जास्त वाट बघायला नको लाउ.. स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/03/2008 - 05:34 नवीन

ऑफकोर्स... :)

ऑफकोर्स... :) :) :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/03/2008 - 05:51 नवीन

बिपिनजी

बिपिनजी मस्त.. पुढचा भाग लवकर लिहा.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 10/03/2008 - 06:45 नवीन

चांगल

चांगल लिहितो आहेस क्रमश करावेच लागेल पण भाग तरी मोठे आणि भरभर टाक - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/03/2008 - 08:02 नवीन

बिपिनकाका,

बिपिनकाका, मस्त सुरवात बरं का! म्होरलेही भाग येऊ द्यात पटापट... :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 10/03/2008 - 08:11 नवीन

बिपीनराव

सुरवात आवडली. पुढील भाग वाचण्यास उत्सुक. आता पुढील भाग वेळेवर आणा.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/03/2008 - 08:18 नवीन

मला आधी

मला आधी वाटल माझ खोबर नावाचा काही पोपट झाल्याचा अनुभव वगैरे आहे की काय !! बिपिन भो एकदम सही सुरुवात ,काय !!! >>या लिखाणात साहित्यिक मूल्यं वगैरे शोधू नका, नाही म्हणजे मिळणार नाहीत म्हणुन सांगितलं आपलं, उगाच तुमची निराशा साहित्यीक मुल्य वगैरे शोधण्या साठी आम्ही नाही आहोत मिपा वर !! आम्हाला निर्भेळ आणी दर्जेदार लिखाण हव , आणी ते नक्कीच इथे वाचायला मिळतये ... अवांतरः क्रमशः चा प्रादूर्भाव सौदी पर्यंत पोचला की काय .....जरा मोठे भाग लिहा प्लीज ..... अर्धवट पोटी ताटावरून उठवल्याच पातक लागेल नाय तर तुम्हा क्रमशः मंडळींना !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 10/03/2008 - 08:57 नवीन

झकास

सुरुवात तर झकास झालीय. पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/03/2008 - 09:03 नवीन

बिपिनराव

बिपिनराव सुरवात चांगली केली आहे. काय ४-५ श्या दिल्या असत्या तरी कानाला गोडच वाटलं असतं. हे वाक्य आवडले आणि पाण्यात पोहणे पण आवडले. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 10/03/2008 - 09:09 नवीन

वाचनोत्सुक!

सुरुवात आवडली. आता पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे . शेख-अल्-बिपिन असेच 'कार्य'कर्ते राहा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 10/03/2008 - 09:11 नवीन

सुरवात मस्त

ऑफ कोर्स, आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम, बट आय ऍम कॉन्फिडंट
शाबास रं मर्दा! :) सुरवात अतिशय मस्त! पुढचे भाग येऊ देत लवकर :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Fri, 10/03/2008 - 11:24 नवीन

मस्त

मस्त ! पुढील भाग वाचण्यास उत्सुक.केव्हां लिहीता ?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 10/03/2008 - 11:32 नवीन

वाह वाह

कार्यकर्ते पण घुसले की !! येउद्या साहेब .. पहिला भाग इंटरेश्टिंग झालाय.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/03/2008 - 11:44 नवीन

बिपिन

बिपिन शेठ मस्त पण पुढचे भाग पटापट येवुद्या
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 10/03/2008 - 11:54 नवीन

अरे वा बिपिनराव, सुस्वागतम!

सुरुवात दमदार झाली आहे! मिसळपावात मुटका मारलाच आहे ना तर आता येऊद्यात भराभर! हजरजबाब तुमच्यातला आत्मविश्वास दाखवतो. अल्-खोबर ला प्रयाण कधी झाले ते ऐकायचे आहे. आने दो और भी! (मिपाकर मराठी पहिलीत नाहीत त्यामुळे क्रमशः थोडं जास्त ओळींनंतरही चालेल! ;) (खुद के साथ बातां : इतके दिवस फक्त प्रतिक्रियेतून दिसणारे बिपिनराव लिहू लागले हा 'मिपा' इफेक्ट म्हणायचा का? ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/05/2008 - 16:30 नवीन

रंगाशेठ,

रंगाशेठ, मिपाचे हे ऋण मलाच नाही तर बर्‍याच लिहित्या झालेल्यांना मान्य करावेच लागेल. नाहीतर मी शाळेत असताना निबंध लिहिले होते तेवढेच. इथे लिहिणार्‍या काही दिग्गजांचं लिखाण वाचून खूप छान वाटायचं. तसेच काही मित्र भेटले इथे मिपावर जे खरोखरच छान लिहायचे, गप्पा होत होत्या. म्हणून आपण पण प्रयत्न करावा असे वाटले. मला उणिवा कळत आहेत पण बहुतेक प्रतिसाद उत्साहवर्धक होते. मी खरंच ऋणी आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विनायक प्रभू Fri, 10/03/2008 - 13:11 नवीन

बंडू

http://vipravani.wordpress.com/ प्रामाणिक बंडू आवड्ले रे बि.का.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 10/03/2008 - 14:14 नवीन

मस्त

सुरुवात छान. पुढचा भाग लवकर येउदेत! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 10/03/2008 - 13:41 नवीन

मस्त

मस्त लिहिलयस बिपिन, लगे रहो...
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Fri, 10/03/2008 - 14:14 नवीन

अरे वा....

सुरवात मस्तच आहे....अजुन येवू देत...
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 10/03/2008 - 14:16 नवीन

छान सुरुवात

छान सुरुवात. अजून येऊध्यात पण भाग जरा मोठे करा. पु ले शु Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/03/2008 - 14:20 नवीन

क्रमशः

क्रमशः सोसायटीत स्वागत. उत्तम ल्हिताय की माझं खोबार हे शीर्षक वाचुन थोडा चक्रावलो. खोबार चे खोबरे झाले आणि लेख ज्योतिबा / खंडोबा या देवस्थानावर असेल असे वाटले. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/03/2008 - 15:58 नवीन

पु. भा. ल. टा

परत कधी येताय बँगलोर ला??
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 10/03/2008 - 16:15 नवीन

लै भारी...

बिपीनभौ, सह्हीच! नाही नाही म्हणत होता, एकदम धक्काच दिलात की फटकन एक लेख टाकून. तोही असा झकास :) येऊ द्या... बाकी, इतके दिवस आपली लेखनप्रतिभा का बरं दाबुन ठेवली होती? वर विजुभौ शः नीं तुमचं सोसायटीत स्वागत केलेलंच आहे तेव्हा क्रमशःची चिंता नको. फक्त आमचा चक्का करु नका म्हणजे मिळवली :) आयला, ह्या क्रमशःवरुन आठवलं, ओ तात्याबा, रोशनीचा पुढचा भाग कधी मिळेल हो वाचायला?
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 10/03/2008 - 16:20 नवीन

+१

धमु, तुमने हमारे मुंह की बात छिन ली !! :-) >>> नाही नाही म्हणत होता, एकदम धक्काच दिलात की फटकन एक लेख टाकून. तोही असा झकास बाकी, इतके दिवस आपली लेखनप्रतिभा का बरं दाबुन ठेवली होती? वर विजुभौ शः नीं तुमचं सोसायटीत स्वागत केलेलंच आहे तेव्हा क्रमशःची चिंता नको. फक्त आमचा चक्का करु नका म्हणजे मिळवली च्या मारी आम्ही नेमके हेच म्हणून राह्यलो व्हतो. लोकांना टाकण्याकरताच्या कौलासाठी थोडे अवांतर : धमु , बर्‍याच दिवसानी तुला पहातोय. बरे वाटतेय :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 10/03/2008 - 16:28 नवीन

अवांतर प्रतिसाद :

>>लोकांना टाकण्याकरताच्या कौलासाठी थोडे अवांतर : =)) आयला, झालं! संपलं आता. आली तुमच्यावर करडी नजर. >>धमु , बर्‍याच दिवसानी तुला पहातोय. बरे वाटतेय हल्ली हापिसात काम अंमळ वाढलं होतं हो, त्यात अगदीच डोकं भणाणलेलं, प्रतिसादही मनासारखे देता येत नव्हते. उगाच द्यायचे म्हणुन काय द्यायचे? म्हणुन शांत बसायचो. आज जरा वेळ मिळालाय तर घालतोय धुडगुस :) बाकी, मंडळी, असाच लोभ ठेवा ह्या अजाण लेकरावर. मग मला जगच जिंकल्यासारखं आहे. असो, अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ट
टारझन Fri, 10/03/2008 - 16:40 नवीन

अतिअवांतर प्रतिसाद

धमुला वाढदिवसाच्या ऍडव्हांस शुभेच्छा ! आणि बाकी मिपाकर ज्यांचे ज्यांचे वाढदिवस जेंव्हा असतील त्याच्या शुभेच्छा आत्ताच .. घ्या अजुन मटेरिल कौलं फोडायला -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मेघना भुस्कुटे Fri, 10/03/2008 - 20:27 नवीन

काय बिशाद

=)) =)) =)) काय बिशाद परत मिपावर कुणी रिक्कामपणीचे कौल टाकील! जबरा टारू.... नातू शोभतोहेस हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/03/2008 - 23:59 नवीन

प्रति मेघना!

>> काय बिशाद परत मिपावर कुणी रिक्कामपणीचे कौल टाकील! जबरा टारू.... नातू शोभतोहेस हो! उगाच माझं नाव मधे आणून तू असा जो माझ्या मैत्रीचा अपमान केला आहेस आणि टारूबाळावर असणार्‍या माझ्या आज्जी-प्रेमाचा जो अपमान केला आहे ... X( ..त्याबद्दल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संपादकांचं याकडे लक्ष दिसत नाही की तू मुद्दाम मला यात घुसडत आहेस ... जाऊ दे मेघना, फार पकवलं नाही मी सगळ्यांनाच ... होतं असं कधीकधी ... ;-) (ह. घ्या असं सांगायची गरज नसावी) (अवांतरः बिपीनभौंकडे तक्रार केली क्रमशः लवकर टाकलं म्हणून, मला स्वतःला सातवा भाग लिहिला पाहिजे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/05/2008 - 16:32 नवीन

रौशनी... धम्

रौशनी... धम्या, तात्याला आता बहुतेक किडनॅपच करावं लागेल नाही तर खूप मोठ्ठं काहितरी घबाड प्रॉमिस करावं लागेल. तो ते रौशनीचं काय मनावर घेईना झालाय. प्लॅन करुया? बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रभाकर पेठकर Fri, 10/03/2008 - 16:43 नवीन

स्वागतम्....

बिपिन राव स्वागतम. मस्त सुरुवात. पण... १) 'खोबार' ह्या शीर्षकाचा अर्थ कळला नाही. २) लेख जरा आकाराने मोठा हवा. बा़जूला जो स्क्रोल-बार दिसतो त्याचा आकार साधारपणे १ सें.मी. होईपर्यत लिहीत राहा आणि उत्कंठावर्धक बिंदूजवळ 'क्रमशः' हाणा. अभिनंदन. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Fri, 10/03/2008 - 23:52 नवीन

प्रोब्लेम आहे हो ह्या thumb rule मधे

बा़जूला जो स्क्रोल-बार दिसतो त्याचा आकार साधारपणे १ सें.मी. होईपर्यत लिहीत राहा आणि उत्कंठावर्धक बिंदूजवळ 'क्रमशः' हाणा ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायची काय गॅरेंटी हो पेठकर काका .. आणि बा़जूला जो स्क्रोल-बार दिसतो त्याचा आकार साधारपणे १ सें.मी. त्यांचा मॉनिटर ६४०x४८० असेल तर बरे आहे त्यांना. १९२०x१२०० वगैरे सारखा High resolution असेल तर बाकीची कार्ये सोडून दिवसभर लेखच लिहीत बसावे लागेल ना. मग पुढच्या लेखात आणि मंडळी अश्या रितीने १ सें.मी. स्क्रोल-बार च्या नादात माझी परदेशातील नोकरी गेली. असा समारोप. :P (स्वगत: एक तर कधी तरी प्रतिक्रिया देतोस, आणि त्या पण अवांतर :s )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sat, 10/04/2008 - 00:01 नवीन

हा थंब रूल नाही..

ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायची काय गॅरेंटी हो पेठकर काका .. हे जुळवून आणण्याची हातोटी आत्मसात करणे कठीण नाही. त्यांचा मॉनिटर ६४०x४८० असेल तर बरे आहे त्यांना. १९२०x१२०० वगैरे सारखा High resolution असेल तर बाकीची कार्ये सोडून दिवसभर लेखच लिहीत बसावे लागेल ना. ही टेक्नीकल बाजू माझ्या मतीमंद मेदूत आलीच नाही. आणि मंडळी अश्या रितीने १ सें.मी. स्क्रोल-बार च्या नादात माझी परदेशातील नोकरी गेली लोकं ऑफिसात ऑफिसचीच कामे करतात अशी माझी भाबडी समजूत. पण तसे करत नसतील आणि नोकरी गेली तर त्याला सर्वस्वी तेच जबाबदार राहतील. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
ट
टारझन Sat, 10/04/2008 - 00:01 नवीन

लंबुदादा ....

(स्वगत: एक तर कधी तरी प्रतिक्रिया देतोस, आणि त्या पण अवांतर ) अर्रे स्वगत घाबरतोस काय ? बिंद्धास्त प्रतिक्रिया दे ..वांतर असो वा अवांतर ... असो तु अवांतर प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या थोडी माफी द्या हो -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/03/2008 - 16:49 नवीन

झकास

ऑफ कोर्स, आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम, बट आय ऍम कॉन्फिडंट
बिपीनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब, मस्त लिहिताय. पण पॉज फारच लवकर घेतलात, आता पटापट टाका पुढचे भाग नायतर ऍसिडीटी वाढेल! अदिती
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 10/03/2008 - 19:37 नवीन

बिपीनदा, मस

बिपीनदा, मस्त सुरुवात. फक्त पुढचे भाग मोठे येउ द्यात. :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 10/03/2008 - 20:17 नवीन

येऊ दे !

बिपीनराव... वाचतोय .. लवकर पुढचे येऊ दे. आशा आहे सौदी अरेबियाबद्दलचे काही समज / गैरसमज क्लिअर होतील.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 10/03/2008 - 20:23 नवीन

सहिये.... पण

सहिये.... पण एका दमात लिहायला काय होतं हो तुम्हां लोकांना? क्रमश:चं शेपूट डकवून ठेवता ते? असो - मजा येतेय. 'डबा बांधून फेकणार की असंच फेकणार?' हे तर जबराच आहे! आपल्याला नसतं ब्वॉ सुचलं. लवकर लवकर लिहा. यमीचा आदर्श ठेवून. ;)
  • Log in or register to post comments
स
सखी Fri, 10/03/2008 - 21:17 नवीन

आवडला

लेख आवडला - अजुन मोठा भाग चालला असता. डेबिट शुड बी इक्वल टू क्रेडिट - हे तर खासच :) पु. ले. शु.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 10/03/2008 - 23:48 नवीन

>>मग

>>मग पुढच्या लेखात आणि मंडळी अश्या रितीने १ सें.मी. स्क्रोल-बार च्या नादात माझी परदेशातील नोकरी गेली. असा समारोप. =)) लिहा हो क्रमशः जमातीचे नवे पाईक!! लवकर लवकर लिहा!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/03/2008 - 23:50 नवीन

मस्त रे !!!

बीपीन, अनुभव कथन मस्त रंगतय रे !!! तितकं क्रमशः लांबवू नको यार :)
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 10/03/2008 - 23:53 नवीन

चांगल चालू

चांगल चालू आहे बिपिनराव, पुढचे भाग लवकर टाका.... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 10/03/2008 - 23:58 नवीन

बिपिन..

परवाच मला तू खरड पाठवली आहेस की, क्रमशः चा कंटाळा येतो म्हणून. आता तुझे क्रमशः वाचायला आवडतील तरीही.. जास्ती नको क्रमशः घेऊ बाबा. २-३ भागातच संपव.. सुरूवात आवडली हे मनापासून सांगते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा