नमस्कार मित्रांनो...
आज काल सगळ्यांच्याच खिशात स्मार्ट फोन विसावलाय, (विसावलाय कसला :-) ) किंवा ज्यांच्या कडे नाहि ते सुध्दा स्मार्ट फोनच घ्यायचा विचार करतायेत तसेच ज्यांच्या कडे आहे ते त्यांच्या माॅडेल ला कंटाळलेत, मार्केट मधे ईतक्या व्हरायटीज आहेत कि गोंधळुन जायला होतं, नेट वरिल रिव्हयुज पण एका मर्यादे पर्यंत मदत करतात कारण तेहि बर्याचदा पेड असतात,
तर या सगळ्यांन वर आपण मिपाकर एक मेकांची मदत करु शकतो BaseMark OS II हे टुल वापरुन, कदाचीत बर्याच जनांना कंम्प्युटर साठी असलेले belark adviser आठवत असेल त्याच धर्तीवर हे टुल काम करते. हे एक क्राॅस प्लॅटफाॅर्म टुल असुन Android, iOS व Windows Mobile साठी उपलब्ध आहे
http://www.rightware.com/consumer/basemark-os-ii/
हे अॅप. प्ले स्टोर, अॅप स्टोर व विंडोज मार्केट प्लेस वर उपलब्ध आहे या फ्रि व्हर्जन मधे overall performance, system performance, memory performance, graphic performance, व camera performance या टेस्ट घेता येतात.
तर हे भन्नाट app आपल्या मोबाईल मधे डाऊनलोड करा व टेस्ट रिझल्ट्स मिपा वर शेअर करा , मोबाईल,टॅब चे माॅडेल सांगायला विसरु नका :-)
टेस्ट कंप्लिट व्हायला 5 मिनीट तरि लागतात..पेशंन्स ठेवा.
मी सध्या micromax चा canvas 2 वापरतोय त्याचे रिपोर्ट कार्ड..... :_(
अजुनही काहि वेगळे साॅफ्टवेअर माहित असल्यास नक्कि सांगा
अजुनही काहि वेगळे साॅफ्टवेअर माहित असल्यास नक्कि सांगा
वाचने
10984
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
छान लेख....
माझ्या द्रुष्टीने, मोबाईलचा
In reply to छान लेख.... by मुक्त विहारि
वो मालक
In reply to माझ्या द्रुष्टीने, मोबाईलचा by धन्या
कळले नाही
In reply to माझ्या द्रुष्टीने, मोबाईलचा by धन्या
आमच्या हरामखोर मित्रांनी
In reply to कळले नाही by अनिरुद्ध प
काळीमिरीपेक्षा काळंबेरं हे
In reply to आमच्या हरामखोर मित्रांनी by धन्या
Karbonn K12+
फ्लिप्कार्टवर सगळ्या फोन्स चे
फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडिल
In reply to फ्लिप्कार्टवर सगळ्या फोन्स चे by कवितानागेश
त्याच स्पेसिफिकेशन्स्च्या
In reply to फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडिल by जोशी 'ले'
सहमत आहे, अत्ता पण तेच
In reply to त्याच स्पेसिफिकेशन्स्च्या by कवितानागेश
हे रिव्ह्यूज निर्णय घेताना
In reply to सहमत आहे, अत्ता पण तेच by जोशी 'ले'
उदाहरनार्थ इथेhttp://www
In reply to फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडिल by जोशी 'ले'
मदत हवी आहे.
http://misalpav.com/node
In reply to मदत हवी आहे. by जादू
जर तुम्हाला अॅन्ड्रॉईड अप्स
Quadrant, Antutu, 3D Mark ही
technosavy लोकांसाठी http:/
मस्त
काय रिझल्ट
In reply to मस्त by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चाल्ते की
In reply to काय रिझल्ट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै ना राव
In reply to चाल्ते की by टवाळ कार्टा
थोडा पेशन्स ठेवा थोडा वेळ
In reply to नै ना राव by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्माटफोन हे वापरणाऱ्यांना
स्माटफोनची तुलना
बाब्बौ!
या अॅप चा वापर समजुन घ्या, या
In reply to बाब्बौ! by पैसा
आपल्या मोबाईलचे परफॉमन्स
Xolo Q800 पेक्षा Q700 चांगला
In reply to आपल्या मोबाईलचे परफॉमन्स by कंजूस
हे हे हे...
अन् 19-20 हजार टाकायचेत
मला असं म्हणायचं आहे की आपलं
माफ करा मला वाटतं कि धागा
मेमरीचा प्रॉब्लेम येतो हो!
In reply to माफ करा मला वाटतं कि धागा by जोशी 'ले'
App Cache Cleaner वापरा.
In reply to मेमरीचा प्रॉब्लेम येतो हो! by पैसा
माझा अनुभव असा की एक अॅप
In reply to मेमरीचा प्रॉब्लेम येतो हो! by पैसा
ओक्के
In reply to माझा अनुभव असा की एक अॅप by मदनबाण
धागा पुन्हा वाचला .ठिक आहे
In reply to माफ करा मला वाटतं कि धागा by जोशी 'ले'
ओके
पन्नासच्या वर डिवाईसचे डेटा
तुम्हाला खरच कळलं नाहिये का
In reply to पन्नासच्या वर डिवाईसचे डेटा by कंजूस
नाही . जाऊ द्या .
माहितीपूर्ण धागा
माहितीपूर्ण धागा... इतकेच म्हणून कसे काय चालेल...
In reply to माहितीपूर्ण धागा by स्पा