मला चित्रपट परीक्षण किंवा पुस्तक परीक्षण जमत नाही, त्यामुळे तुम्ही चित्रपटाविषयी काही वाचायला ह्या धाग्यावर आला असाल तर, मी प्रथमतः माफी मागतो.
गेली कित्येक वर्षे मी फक्त मराठी नाटके आणि इंग्रजी सिनेमे बघतो.
गेल्या काही महिन्यांतील मला आवडलेले सिनेमे लिहीत आहे.
१. रन लोला रन => एकाच तिकीटात ३ सिनेमे
२. इन्सेपशन ==> निव्वळ खतरनाक "लिओनार्डो डिकाप्रिओ"च्या प्रेमात पडला नसाल तर नक्की बघा.
३. व्हँटेज पॉइंट ==> पैसा वसूल , थ्रिलर पटच पण वेगळ्या पद्धतीने घेतलेला.
४. मिलियन डॉलर बेबी ===> क्लिंट इस्ट्वूड आणी हिलरी स्वांक अधिक मॉर्गन फ्रीमॅन,,, अजुन काय पाहिजे?
५. क्लायंट ==> मूळ कथा , जॉन ग्रिशॅमची वाचली असल्यास, चित्रपट बघीतला नाही तरी चालेल. मी बघीतला तो, टॉमी ली जोन्स आणि सुसान साठी, दोघांनी पण निराशा केली नाही.
६. शटर आयलंड ===> एक मस्त सिनेमा , आपलेच लिओनार्डो डिकाप्रिओ आणि बेन किंग्स्ले.
७. कॅच मी इफ यु कॅन ===> परत एकदा आपलाच "लिओनार्डो डिकाप्रिओ" आणि जोडीला "टॉम हँक्स" अज्जून काय पाहिजे?
८. द टर्मिनल ====> "टॉम हँक्स" आणि फक्त "टॉम हँक्स"
९. सेव्हिंग प्राव्हेट रायन ===> "टॉम हँक्स" आणि "मॅट डॅमन"
१०. द टुरिस्ट ====> जॉनी डेप (हा.. तोच तो पायरेट ऑफ द कॅरेबियन वाला)
११. जॅक रीचर ===> (मूळ पुस्तक : वन शॉट, लेखक : ली चाइल्ड...वाचले असेल तर, सिनेमा अजिबात बघू नका. बॉलीवूडने केलेली दुनियादारी आहे ही) त्यातून बघायचाच असेल तर टोम क्रुझ साठी नक्की बघा. मिशन इंपॉसिबलपेक्षा वेगळी अॅक्टिंग बघायला मिळेल. आता टॉम क्रुझचा विषय निघालाच आहे तर...
१२. अ फ्यु गूड मॅन ==> "टॉम क्रुझ" अधिक "जॅक निक्लसन" एक सुंदर कथानक आणि तितकाच जबरा अभिनय.
१३. अलाँग केम अ स्पायडर ===> मोनिका पॉटर आणि मॉर्गन फ्रीमॅन , नो कॉमेंट्स.... जस्ट वॉच..
१४. वाँटेड ===> रजनीकांतचा बाप ... डोके बाजूला ठेवून बघा ....
आणि
१५. द डिपार्टेड ====> जॅक निक्लसन, लिओनार्डो डिकाप्रिओ + मॅट डॅमन
===============================================
वरील सिनेमात,मॅट्रिक्स,, ओशन्स , ट्रान्सपोर्टर इ. सिरीजचा उल्लेख जाणुन बूजून टाळला आहे....
वाचने
38088
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारीच लिष्ट! सेविंग प्रायवेट
सेविंग प्रायवेट रायन आवडला असेल तर....
In reply to भारीच लिष्ट! सेविंग प्रायवेट by आदूबाळ
सेव्हिंग प्रायव्हेट रायन
In reply to भारीच लिष्ट! सेविंग प्रायवेट by आदूबाळ
सिनेमा आनंददायक वगैरे आजिबात नाही ,,,,,,
In reply to सेव्हिंग प्रायव्हेट रायन by हुप्प्या
अशीच एक "ऑल क्वायट ऑन द
In reply to सेव्हिंग प्रायव्हेट रायन by हुप्प्या
मस्त आहे यादी
@पर्रग पाटील, धन्यवाद
In reply to मस्त आहे यादी by पराग पाटील
टोरांट वरून डाउनलोड करता का ?
ह्यातील ९९% सिनेमे टोरँट वरचेच आहेत...
In reply to टोरांट वरून डाउनलोड करता का ? by खटपट्या
कास्ट अवे
कास्ट अवे.... मुद्दामच टाकला न्हवता....
In reply to कास्ट अवे by शेखर
फक्त अप्रतिमच!!!
In reply to कास्ट अवे by शेखर
कास्ट अवे फारच सुंदर.
In reply to फक्त अप्रतिमच!!! by हतोळकरांचा प्रसाद
टॉम हँक्स च्या फॅन्स साठी -
In reply to कास्ट अवे फारच सुंदर. by मितान
क्लासिक्स मुद्दामच नाही टाकले....
In reply to टॉम हँक्स च्या फॅन्स साठी - by मितान
आणखी काही….
अर्धचंद्र
In reply to आणखी काही…. by हतोळकरांचा प्रसाद
थॅन्क यु!
In reply to अर्धचंद्र by अर्धवटराव
थॅन्क यु!
एक माजिद मजीदीचा सेनेमा पहिला
मराठी: नारबाची वाडी, अनुमती
२०१४
In reply to मराठी: नारबाची वाडी, अनुमती by पक्या
ओशेन एलेवन सिरीज , यातला
धूम ३
In reply to ओशेन एलेवन सिरीज , यातला by जेपी
सेविंग प्रायव्हेट रायन...लिंक....
In reply to धूम ३ by ज्ञानव
अप्पोकॅलीप्तो हि बघा.
यस्स..
In reply to अप्पोकॅलीप्तो हि बघा. by खटपट्या
सुंदर चित्रपट.
In reply to यस्स.. by ह भ प
आणि तो थरारक पाठलाग विसरलात
In reply to सुंदर चित्रपट. by प्यारे१
आवडीचा विषय काढलात
टॉम हँक्स
In reply to आवडीचा विषय काढलात by वेल्लाभट
माझ्या स्ट्रगल च्या दिवसांत
यादी देता दमून जाईन...
मस्तच.
In reply to यादी देता दमून जाईन... by चौकटराजा
२०० ला वेळ लागेल पण ...
In reply to मस्तच. by कलंत्री
ह्या आणि अनेकमध्ये
In reply to २०० ला वेळ लागेल पण ... by चौकटराजा
नोलानचे इन्सोन्मिया, द
सन-सेट बुलेव्हार्ड
इंग्रजी चित्रपटातील इंग्रजी
अजून काही चित्रपट ...माझ्या आवडीचे
डीन मार्टिन विषयी एकदम योग्य मत...
In reply to अजून काही चित्रपट ...माझ्या आवडीचे by अजिंक्य विश्वास
डीन मार्टिन.....
WAIT UNTILL DARK
वेट अन्टिल डार्क....
In reply to WAIT UNTILL DARK by देशपांडे विनायक
+१
In reply to वेट अन्टिल डार्क.... by मुक्त विहारि
>> ग्रेगरी पेक तो ग्रेगरी
In reply to वेट अन्टिल डार्क.... by मुक्त विहारि
द गुड
The italian job जुना आणी नवा
नव्यातिल you can't shut the real Napster मास्टर स्ट्रोक होता
In reply to The italian job जुना आणी नवा by जेपी
players
टॉम हैन्क्स तर माझा सर्वात
महान इंग्रजी चित्रपट महानच
हम्म....
In reply to महान इंग्रजी चित्रपट महानच by arunjoshi123
आपले निरीक्षण चुकीचे आहे असे
In reply to महान इंग्रजी चित्रपट महानच by arunjoshi123
अरुण भाउ,
In reply to महान इंग्रजी चित्रपट महानच by arunjoshi123
अत्यंत चुकीचे निरीक्षण ,
In reply to महान इंग्रजी चित्रपट महानच by arunjoshi123
बरेच चित्रपट पाहिले, त्यातले
सिनेमा हा दिग्दर्शका चा असतो.
तुम्ही सगळीकडे अभिनेत्यांचाच फक्त उल्लेख केला आहे.
In reply to सिनेमा हा दिग्दर्शका चा असतो. by प्रसाद१९७१
ह्या यादीत David Lean चे
त्यावरून आठवलं
In reply to ह्या यादीत David Lean चे by प्रसाद१९७१
Martin Scorsese चे
On the Waterfront, A
नुसत्या कथानकासाठी पाहायचा असेल तर....
अल पचिनो विसरलोच....
स्कारफेस बघीतला....
In reply to अल पचिनो विसरलोच.... by वेल्लाभट
THE BLUE ANGEL
छान धागा हो ,मुवि !
तुमचे पण आवडते हॉलीवूड सिनेमे सांगा...
In reply to छान धागा हो ,मुवि ! by अजया
फक्त डायरेकटर साठी पाहयचे असतील तर.....
ईंडीसेन्ट प्रपोजल
अर्गो
आणखीन काही
माझेही दोन पैसे
@ मैत्र.....
In reply to माझेही दोन पैसे by मैत्र
कॅप्ट्न कोरेली -
In reply to माझेही दोन पैसे by मैत्र
Shawshank Redemption: निव्वळ
In reply to माझेही दोन पैसे by मैत्र
कासाब्लँका?
कासाब्लँका
In reply to कासाब्लँका? by उपास
अजुन छान सिनेमे...
डाऊनलोडसाठी चकटफु साईट सांगा ना
जल्ला सगला मी.पा. चा स्टाफ त्या गोर्या कातडीवालीचा विन्ग्लिश शीनेमा बगतांव. लय भारी. पन आम्हास्नी जल्ला ते काय समजंतच नाय. वो मु.विं.नो जरा वाईच आम्हाला बी सांगा ना की कुठुनशान तुम्ही हे शीनेमे डाऊनलोड करतांव ते. त्यातुन जर बोट/शीपवाले , दुसर्या महायुध्दावरचे शीनेमे असतला तर त्यान्ची यादी द्याना. मला लई आवडतात.
फार सोपे आहे....
In reply to डाऊनलोडसाठी चकटफु साईट सांगा ना by प्रमोद देर्देकर
अवतार- २००९
अशक्य भारी चित्रपट.. काहींना
In reply to अवतार- २००९ by सुज्ञ माणुस
http://misalpav.com/comment/reply/26606/541243
In reply to अशक्य भारी चित्रपट.. काहींना by राजो
Perfume: The Story of a
मुवि आणि सर्वाँना धन्यवाद
राजकीय/राजकीय विनोदी
माझे आवडते काही अप्रतिम
हॅचिको दि डॉग स्टोरी