प्रिय आई,
प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते.
मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही
इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो.
नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.
मी गबाळयासारखी घरभर फिरु शकते.
समोरच्या बिल्डींगवर तरूण मुलं येऊन बसतात.
त्याला एण्जॉय करता येत नाही पण तो काही बोलू शकत नाही.
मला एण्जॉय करता येतं मी पण बोलत नाही.
मी टापटीप राहाणं गरजेच नाही.
वाटेल तितका वेळ लोळू शकते.
तुझ्याशि फोनवर बोलायची इच्छाच होत नाहि ...........
ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळाली नाहि तर
मी याला चल फूट म्हणू शकते. मग दुस-या स्वप्नातला राजकुमार.
मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे नाहि.
त्यांना इथं आणणंच अलाऊड नाहि.
मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा जाउ शकते.
अगदि तुझ्याकडेहि ........................
पण लिईरित असल्यापासुण इच्छाच झालि नाहि.
एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं नसेल?'.
खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात. पण त्या कोंडवाड्यात तुम्ही दोघांनी काढलेले दिवस आठवून शहारे येतात.
अजुणही तुच करतेस ना ? मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला.
सगळ्या नातेवाइकांना, शेजार्यांना जळवायला.
वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेटवाल्या गं
पण अचानक मला जाणिव झाली कि तु लग्न केल होतंसं ना?
माझ्या अंगावर शहारे आले. त्या काळि फक्त लग्न झाल्यावरच मुलं व्हायची ना ?
आज इतकी प्रगती झाली कि त्यासाठी लग्नाची गरज नाही.
आणि मुलांचीही नाही.
कूटुंबा साठी किति फसवणुक केलीस स्वतःची . आहे त्या मधे मन मारत राहिलिस.
ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........
आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते.
आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात.
तुम्हि दोघांनी स्वतःची ही फसवौक केली नसतीत तर आज माझ्या जवळ जे काहि शहाणपण आहे ते कदाचित नसतं.
हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या लिवैन्रिलेशनिता असण्याचा अर्थ उमगतो.
मुलीच्या शहाणपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे.
वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी तू ही अॅक्सेप्ट करशील हे सर्व आणी लग्ना शिवायचं आमचं आयुश्यही आवडु लागेल तुला हळु हळू...........................................
तू आणि पप्पांनी केलेल्या घोडचुकां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम.........
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
39821
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
एखाद्या गोष्टीबद्दल कुठलीही
In reply to टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं by पिशी अबोली
पिशी अबोली
In reply to टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं by पिशी अबोली
स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन"
In reply to स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर by खटासि खट
अचूक टोला.
In reply to तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" by कवितानागेश
>>असं कसं? विवाहसंस्था
In reply to तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" by कवितानागेश
लिव-इन आणि विवाह!
असं कसं?
In reply to लिव-इन आणि विवाह! by संजय क्षीरसागर
हे उदाहरण गैरलागू आहे
In reply to असं कसं? by दिनेश सायगल
म्हणजे प्रत्येक
In reply to हे उदाहरण गैरलागू आहे by संजय क्षीरसागर
म्हणजे प्रत्येक
In reply to म्हणजे प्रत्येक by बॅटमॅन
अनुभव!
In reply to हे उदाहरण गैरलागू आहे by संजय क्षीरसागर
लग्नं करून र्हाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.
In reply to अनुभव! by साती
सरसकटीकरण नको
In reply to लिव-इन आणि विवाह! by संजय क्षीरसागर
चला चर्चा करून कुणीतरी का
च्यायला...
असं व्हय. बरं.
In reply to च्यायला... by तुषार काळभोर
पैलवानदादा
In reply to च्यायला... by तुषार काळभोर
पण
In reply to च्यायला... by तुषार काळभोर
@ साती, अँजेलिना जोलीची लिंक
जी व्यक्ती स्वतः तीन वर्ष लिव-इनमधे राहिल्यावर
In reply to @ साती, अँजेलिना जोलीची लिंक by खटासि खट
>>>सध्याच्या समाजात लग्नं
In reply to जी व्यक्ती स्वतः तीन वर्ष लिव-इनमधे राहिल्यावर by संजय क्षीरसागर
खरंय!
In reply to >>>सध्याच्या समाजात लग्नं by प्यारे१
मॅडम!
In reply to खरंय! by साती
ठीके मॅडम. (हा शं-भरावा! )
In reply to मॅडम! by साती
मानलं राव! काय दाँडगा अणुभव है,,,!
In reply to जी व्यक्ती स्वतः तीन वर्ष लिव-इनमधे राहिल्यावर by संजय क्षीरसागर
लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च
@ सुबोधजी
In reply to लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च by सुबोध खरे
तर आजूबाजूचे लोक तिच्यावर
In reply to @ सुबोधजी by संजय क्षीरसागर
@ सांजसंध्या
In reply to तर आजूबाजूचे लोक तिच्यावर by सांजसंध्या
सुदिन...
In reply to @ सुबोधजी by संजय क्षीरसागर
लिव्ह इन रिलेशन ला अनेक
In reply to लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च by सुबोध खरे
तुमच्या विधानात बेसिक काँट्राडिक्शन आहे
In reply to लिव्ह इन रिलेशन ला अनेक by खटासि खट
सर्वोच्च न्यायालयाने फक्त
In reply to लिव्ह इन रिलेशन ला अनेक by खटासि खट
सहमत
मग?
@ मग? कोण जिंकला?
In reply to मग? by स्टुपिड
तै ?
...
@ महाभारतामधेही लिव इन चे संदर्भ आहेत
In reply to ... by आशु जोग
यालाच 'जान प्रबोधिनी' मराठी
In reply to @ महाभारतामधेही लिव इन चे संदर्भ आहेत by निराकार गाढव
तयारी.
वाचते आहे!
सध्याचे 'लिव-इन' चे स्वरूप
'एक्स्टेन्डेड बघण्याचा
In reply to सध्याचे 'लिव-इन' चे स्वरूप by कवितानागेश
@ पैसातै
साहेब,
In reply to @ पैसातै by खटासि खट
लेखकानं दिलेल्या सुप्रिम कोर्टाच्या लिंकमधे तर अजून मजा आहे!
In reply to साहेब, by सुबोध खरे
लिव्ह इनमध्ये एक पुरूष/स्त्री
लिव्ह इन ही लॉङ्म टर्म सीरीयस
In reply to लिव्ह इनमध्ये एक पुरूष/स्त्री by अधिराज
गूगल सर्च दिला तर व्याख्या
In reply to लिव्ह इन ही लॉङ्म टर्म सीरीयस by खटासि खट
चर्चा करण्याचे काहि प्रयोजनच
In reply to गूगल सर्च दिला तर व्याख्या by अधिराज
विडंबन मस्त झाले आहे!
एकदा लिव - इन मधे
.चर्चा भरकटतेयं
आमच्यासारखे असंख्य साधारण
In reply to .चर्चा भरकटतेयं by संजय क्षीरसागर
मुद्दे संपले की व्यक्तिगत उपहास सुरु होतो
In reply to आमच्यासारखे असंख्य साधारण by खटासि खट
लग्नात काहीही जोखिम नाही.
In reply to मुद्दे संपले की व्यक्तिगत उपहास सुरु होतो by संजय क्षीरसागर
विवाह या संकल्पनेची आणि पती-पत्नीतील बेबनावाची गल्लत होतेय
In reply to लग्नात काहीही जोखिम नाही. by पिशी अबोली
लिव-इनमधे कसला आलाय लाँग टर्म
In reply to .चर्चा भरकटतेयं by संजय क्षीरसागर
गुगल सर्चनं व्यक्तिगत संबधातल्या गहिर्या गोष्टी कशा उलगडतील?
In reply to लिव-इनमधे कसला आलाय लाँग टर्म by सांजसंध्या
खुनाची भिती
आज इधर कल उधर मै किसीकी
In reply to खुनाची भिती by चित्रगुप्त
ओ ताई...
In reply to आज इधर कल उधर मै किसीकी by सांजसंध्या
माहीती घेऊन बोलणे
In reply to आज इधर कल उधर मै किसीकी by सांजसंध्या
@ चित्रगुप्त - गैस नसावा.
In reply to माहीती घेऊन बोलणे by चित्रगुप्त
सहजीवन - समान सुख-दु:ख.
In reply to @ चित्रगुप्त - गैस नसावा. by सांजसंध्या
अर्रर्रर्र..! पुरुषांना
In reply to सहजीवन - समान सुख-दु:ख. by प्रभाकर पेठकर
अयुष्य - एक तडजोड.
In reply to अर्रर्रर्र..! पुरुषांना by सांजसंध्या
याला तडजोड म्हणत असतील तर
In reply to अयुष्य - एक तडजोड. by प्रभाकर पेठकर