Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजेश घासकडवी on Tue, 12/03/2013 - 06:01
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
भाषांतर
विरंगुळा
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे) प्रिय बाबा, प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे कटकटी, वैताग आणि 'बस बाई, तुझंच खरं' यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितक्या सिगरेटी ओढु नाहि शकत. मला सिगरेट ओढल्यानंतर तोंड धुणं गरजेच आहे. मी गबाळयासारखी घरभर बीयरच्या बाटल्या टाकू नाहि शकत. मी टापटीप राहाणं गरजेच आहे. वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत. वाटेल तितका वेळ मित्रांशी फोनवर बोलु शकत नाहि ........... मी ए़खाद्या राजकुमारासारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत. पण च्यायला एखाद्या नोकरापेक्षा बरी वागणूक नको मीळायला? मी मला हव्या त्या वेळी आणि हव्या त्या बारमध्ये मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत. आणि जायचं तर तुम्हाला भेटायला जातो असली भंपक कारणं द्यावि लागता..... एकेकदा मी स्वत: ला विचारतो , ' का बरं मी लग्न केलं असेल?'. खुप खुश होतो हो मी दोस्तांसोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. मला एकदा घरी यायचं आहे तुमच्याशी एकदा आमनेसामने बोलायला. माझ्या ठेवणीतल्या शिव्या चाखवायला. कारण अचानक मला जाणिव झाली कि तुम्ही हि पण लग्न केलसं ना? कशासाठी इतका त्याग केलात? आहे त्या मधे खुप समाधानी असल्याचं नाटक केलंत? तुम्हाला काय इतर गर्लफ्रेंडा नसत्या मिळाल्या........ आम्हि खुप शिकाव म्हणुन तुम्ही आणि मम्मीने घेतलेले श्रम आजहि आठवतात, पण च्यायला, संसार म्हणजे केवढा वैताग असतो हे शिकवलं असतं तर काही बिघडलं असतं का? तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर माझे जे काहि गोड गैरसमज होत ते कदाचित नसते. हे सर्व आठ्वून मी प्रचंड फ्रस्ट्रेट होतो आणि मला माझ्या नवरा असण्याचा अर्थ उमगतो. मुलाला संसाराचा त्रास व्हावा याच साठि बाप संसारात अडकून राहतो हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे. आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही सहन होऊ लागेल मला हळु हळू........................................... तुम्ही आणि मम्मीने केलेल्या फसवणुकी बद्द्ल आणि गैरसमजांबद्दल माझ्याकडून शिव्यांची लाखोली......... तेच माझ्या साठि लग्नाच्या बेडीत अकडवणारे ठरतात.......................................................
  • Log in or register to post comments
  • 28873 views

प्रतिक्रिया

Submitted by बाबा पाटील on Tue, 12/03/2013 - 16:44

Permalink

लेकाहो....

दिवाळी पासुन मी हेच सांगत होतो,तर बॅट्याभाउ सोडला तर एक जण तोंड उघडायला तयार नव्हता.शेवटी आले एकदाचे सगळे.आखिल भारतीय पुरुष मुक्ती संघटनेचा कारभार आता तरी सुरु होइल अस वाटतय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 12/03/2013 - 16:49

In reply to लेकाहो.... by बाबा पाटील

Permalink

परवानगी मिळाली.

अशी सुचना मिपावर मांडायची मला, माझ्या बायकोकडून, परवानगी मिळाल्याने उत्साहाने मी तशी इच्छा माझ्या प्रतिसादातून व्यक्त केली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 12/03/2013 - 17:35

In reply to लेकाहो.... by बाबा पाटील

Permalink

नक्कीच! पाटीलसायबांनी मनावर

नक्कीच! पाटीलसायबांनी मनावर घेतलं तर औघड काये आँ? एक उत्साही कार्यकर्ता म्हणून मी तर आहेच. बाकी पितामहांना सोडा, नव्या दमाच्या रक्तावरच आता भिस्त आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 12/04/2013 - 02:26

In reply to नक्कीच! पाटीलसायबांनी मनावर by बॅटमॅन

Permalink

पितामहांना सोडा

पितामहांना सोडा
हम्म त्यांना सोडाच द्या फक्त. ;) लै झाली आता.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 12/04/2013 - 03:27

In reply to पितामहांना सोडा by अभ्या..

Permalink

अभ्या!

अभ्या! :)) आरं घास अडकला तोंडात. :)) किती हसू? किती हसू? :)) :))
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 12/04/2013 - 10:13

In reply to पितामहांना सोडा by अभ्या..

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 12/04/2013 - 12:12

In reply to पितामहांना सोडा by अभ्या..

Permalink

हाहाहाहाहाहा

हाहाहाहाहाहा =))
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Tue, 12/03/2013 - 17:01

Permalink

झाल...

पितामहांनी लढाईच्या सुरुवातीसच तलवार म्यान केली...
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 12/04/2013 - 10:53

In reply to झाल... by बाबा पाटील

Permalink

बोथट

कींवा पितामहांची तलवार आताशा बोथट झाली असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 12/03/2013 - 17:37

Permalink

या धाग्याच शतक होयलाच पायजे .

या धाग्याच शतक होयलाच पायजे . पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग व्हायलाय पायजे . अरे प्रतिसाद कुणाचा§§§§§§§§
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Tue, 12/03/2013 - 19:14

Permalink

तत्थ्यु काका

तुम्हि फक्त तुमचं नाव घ्या.......पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग लगेच होईल. चला नव्या दालनाचं नाव सुचवा बघु.....माझ्याकडुन असेल "मुक्ति"
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Tue, 12/03/2013 - 21:21

In reply to तत्थ्यु काका by दिपक.कुवेत

Permalink

मुक्ति नाव कसं Girlish वाटतं.

मुक्ति नाव कसं Girlish वाटतं...." मोकाट" कसं वाटतय?? हाकानाका.... =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 12/03/2013 - 21:29

In reply to मुक्ति नाव कसं Girlish वाटतं. by आनन्दिता

Permalink

ते टोपणनाव .

ते टोपणनाव . बाकी 'अनाहिता'ला बरीच टोपण नावे असल्याचे 'विशेष' सूत्रांकडून समजते. =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 12/04/2013 - 02:29

In reply to ते टोपणनाव . by प्यारे१

Permalink

किंवा घुळी, कठाळ्या, वळू,

किंवा घुळी, कठाळ्या, वळू, सांड हे चालेल. शिंबॉल तर काय मोहेन्जोदारो पासून चालत आलेला वापरु.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 12/04/2013 - 03:29

In reply to किंवा घुळी, कठाळ्या, वळू, by अभ्या..

Permalink

झेंडू विसरला की काय? नाव ठरल

झेंडू विसरला की काय? नाव ठरल कधीच. घुगर्‍या झाल्या, पाळणा म्हंटला.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Wed, 12/04/2013 - 04:31

In reply to झेंडू विसरला की काय? नाव ठरल by स्पंदना

Permalink

झेंडू ..... बेक्कार !!!!

झेंडू ..... :) =)) बेक्कार !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 12/03/2013 - 19:23

Permalink

आरे पुतण्या दिकु ,

आरे पुतण्या दिकु , हिथ कोण ईचारतय आमाला , त्या बायकांना आदीच झेंडु नाव दिलय पुरुष विभागाला . म्या पामर काय नाव देणार .
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 12/03/2013 - 20:28

Permalink

"मुक्ती " हा शब्द स्त्रीलिंगी

"मुक्ती " हा शब्द स्त्रीलिंगी आहे. विभागाचे नाव पुरुषीच हवे. " धुमाकूळ " कसे वाटतय नाव. ( ती मुक्ती.तो धुमाकूळ )
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 12/03/2013 - 20:38

In reply to "मुक्ती " हा शब्द स्त्रीलिंगी by विजुभाऊ

Permalink

हैदोस ठेवा !!

हैदोस ठेवा !! =))
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Tue, 12/03/2013 - 21:40

In reply to हैदोस ठेवा !! by सूड

Permalink

प्रचंड अनुमोदन...+१००

=))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 12/03/2013 - 23:05

In reply to हैदोस ठेवा !! by सूड

Permalink

@ठेवा !! >>> धन्य.........

@ठेवा !! >>> =)) धन्य............... =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 12/04/2013 - 12:12

In reply to हैदोस ठेवा !! by सूड

Permalink

जाहीर अनुमोदन!!!!!!!!!!!!!!!

जाहीर अनुमोदन!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 12/05/2013 - 13:55

In reply to हैदोस ठेवा !! by सूड

Permalink

हैदोस

संसदेत टेबल बडवतात तसे टेबल बडवुन जोरदार अनुमोदन !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 12/05/2013 - 13:57

In reply to हैदोस by प्रसाद गोडबोले

Permalink

जास्त बडवू नका. हैदोस सुरु

जास्त बडवू नका. हैदोस सुरु व्हायच्या आधी बंद व्हायचा! =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 12/05/2013 - 14:11

In reply to जास्त बडवू नका. हैदोस सुरु by प्यारे१

Permalink

असू द्या प्यारे भौ.

असू द्या प्यारे भौ. 'बडवलेलेच' जास्त आहेत ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/05/2013 - 19:20

In reply to असू द्या प्यारे भौ. by अभ्या..

Permalink

अबा ब्बा ब्बा ब्बा....! नको

अबा ब्बा ब्बा ब्बा....! Image removed. नको..नको..! अभ्या मेल्या...थांब की जरा! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/05/2013 - 19:23

In reply to असू द्या प्यारे भौ. by अभ्या..

Permalink

अब्याडब्या काय बे हे????????

अब्याडब्या काय बे हे???????? फुटलो की राव =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 12/06/2013 - 13:08

In reply to असू द्या प्यारे भौ. by अभ्या..

Permalink

मेलो

=)) अरे पण अभ्या , शिंग मोडुन वासरात शिरलेले वळु आवरणेच जास्त अवघड असते ;) =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 12/06/2013 - 15:03

In reply to मेलो by प्रसाद गोडबोले

Permalink

शिंग मोडुन वासरात शिरलेले वळु

शिंग मोडुन वासरात शिरलेले वळु आवरणेच जास्त अवघड असते
अगदी अगदी!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 12/05/2013 - 14:12

In reply to जास्त बडवू नका. हैदोस सुरु by प्यारे१

Permalink

असू द्या प्यारे भौ.

असू द्या प्यारे भौ. 'बडवलेलेच' जास्त आहेत ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 12/05/2013 - 20:45

In reply to हैदोस by प्रसाद गोडबोले

Permalink

बडवलेले कसा घालणार, हैदोस ???

बडवलेले कसा घालणार, हैदोस ???
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 12/03/2013 - 20:40

In reply to "मुक्ती " हा शब्द स्त्रीलिंगी by विजुभाऊ

Permalink

धांगडधिंगा...

'घुमाकुळ' पेक्षा 'धांगडधिंगा' हा शब्द, पुरुषीवृत्तीला, जास्त जवळचा वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 12/04/2013 - 03:31

In reply to धांगडधिंगा... by प्रभाकर पेठकर

Permalink

काय आरती चाललीय स्वतःची तरी.

काय आरती चाललीय स्वतःची तरी. ____/\___!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 12/04/2013 - 10:29

In reply to काय आरती चाललीय स्वतःची तरी. by स्पंदना

Permalink

हे: हे: हे:

महिलांची झाली, आता आमची.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Tue, 12/03/2013 - 20:37

Permalink

झक्कास!

वाहव्वा गुर्जी! मझा आ गया!! -(गुर्जीँचा विद्यार्थी) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Tue, 12/03/2013 - 21:28

Permalink

हैदोस

या नावाला प्रणाम __/\__ __/\__ ..जबरदस्त
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 12/03/2013 - 23:16

Permalink

धुमाकूळ विभाग झालाच पाहिजे !!

धुमाकूळ विभाग झालाच पाहिजे !!!! पुरुष मुक्ती (मुक्ती नको, स्त्रीलिंगी होतेय परत) पुरुष धुमाकूळ झिंदाबाद !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 12/04/2013 - 03:20

Permalink

पुरुषविभाग - नाव

या लेखाच्या निमित्ताने मिपाकरांची पुरुष विभागाची मागणी पुन्हा उठून उभी राहिली आहे हे पाहून बरं वाटलं. तर विभागाला नाव दिल्याशिवाय तो सुरू कसा करणार, हा प्रश्न बरोबरच आहे. पण आत्तापर्यंत सुचवलेली नावं ही फारच दांडगट वाटताहेत. माझ्या मते नावासाठी काही निकष आहेत. मी काही उदाहरणं देतो, तशी नावं निवडण्याचा प्रयत्न करा. अपाशवी नलाघवी अजाबलिन संपादित
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 12/04/2013 - 05:33

In reply to पुरुषविभाग - नाव by राजेश घासकडवी

Permalink

नतदृष्ट? अच्रत बव्लत?

नतदृष्ट? अच्रत बव्लत? :D
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 12/04/2013 - 10:47

In reply to पुरुषविभाग - नाव by राजेश घासकडवी

Permalink

चालेल

सख्याहरी हे ठेवा
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 12/05/2013 - 00:30

In reply to पुरुषविभाग - नाव by राजेश घासकडवी

Permalink

अजाबलिन म्हन्जे कै रे भौ ??

अजाबलिन म्हन्जे कै रे भौ ??
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 12/05/2013 - 10:54

In reply to पुरुषविभाग - नाव by राजेश घासकडवी

Permalink

पुरुष विभागाला

पुरुष विभागाला संपादित असं नाव का सुचवल्या(!) गेले आहे? बा द वे दुहेरी निष्ठेमुळे जनता सरकार पडलं माहित आहे ना !
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Fri, 12/06/2013 - 22:13

In reply to पुरुष विभागाला by आशु जोग

Permalink

पुरुष विभागाला

पुरुष विभागाला संपादित असं नाव का सुचवल्या(!) गेले आहे?
कृपया गैरसमज नसावा. तो शब्द संपादकांनी लिहिलेला आहे. मी जे काही निकष लिहिलेले होते ते संपादित झाले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 12/05/2013 - 21:26

In reply to पुरुषविभाग - नाव by राजेश घासकडवी

Permalink

स्त्रीलिंगी / पुल्लिंगी

पुरुष विभागाची मागणी पुन्हा उठून उभी राहिली आहे
मागणी = स्त्रीलिंगी पुरवठा = पुल्लिंगी
  • Log in or register to post comments

Submitted by तुषारहुषार on Wed, 12/04/2013 - 08:21

Permalink

आर पार गेला तीर....! बाबान्ना

आर पार गेला तीर....! बाबान्ना पथवतो हेच पत्र....!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 12/04/2013 - 14:42

Permalink

हे "इंटुक" म्हणजे काय?

हे "इंटुक" म्हणजे काय? (अज्ञानी) इए
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 12/04/2013 - 14:44

In reply to हे "इंटुक" म्हणजे काय? by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

इंटेलेक्च्युअल चे आखूड रूप.

इंटेलेक्च्युअल चे आखूड रूप.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 12/04/2013 - 14:45

In reply to इंटेलेक्च्युअल चे आखूड रूप. by बॅटमॅन

Permalink

असं होय? ध्न्स अ मिल्येन !

असं होय? ध्न्स अ मिल्येन !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 12/04/2013 - 15:12

In reply to इंटेलेक्च्युअल चे आखूड रूप. by बॅटमॅन

Permalink

म्ह्णजे मर्र्हाठी भाषेत हुच्च

म्ह्णजे मर्र्हाठी भाषेत हुच्च काय रे बॅट्या? =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 12/04/2013 - 15:14

In reply to म्ह्णजे मर्र्हाठी भाषेत हुच्च by प्रचेतस

Permalink

हुच्च अन हुच्चभ्रू!!! ब्रोब्र

हुच्च अन हुच्चभ्रू!!! ब्रोब्र रे वल्ली =))
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com