<नवविवाहिताचे बाबांस पत्र>
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे)
प्रिय बाबा,
प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे कटकटी, वैताग आणि 'बस बाई, तुझंच खरं' यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
मी मला हव्या तितक्या सिगरेटी ओढु नाहि शकत.
मला सिगरेट ओढल्यानंतर तोंड धुणं गरजेच आहे.
मी गबाळयासारखी घरभर बीयरच्या बाटल्या टाकू नाहि शकत.
मी टापटीप राहाणं गरजेच आहे.
वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत.
वाटेल तितका वेळ मित्रांशी फोनवर बोलु शकत नाहि ...........
मी ए़खाद्या राजकुमारासारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत.
पण च्यायला एखाद्या नोकरापेक्षा बरी वागणूक नको मीळायला?
मी मला हव्या त्या वेळी आणि हव्या त्या बारमध्ये मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत.
आणि जायचं तर तुम्हाला भेटायला जातो असली भंपक कारणं द्यावि लागता.....
एकेकदा मी स्वत: ला विचारतो , ' का बरं मी लग्न केलं असेल?'.
खुप खुश होतो हो मी दोस्तांसोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात.
मला एकदा घरी यायचं आहे तुमच्याशी एकदा आमनेसामने बोलायला. माझ्या ठेवणीतल्या शिव्या चाखवायला.
कारण अचानक मला जाणिव झाली कि तुम्ही हि पण लग्न केलसं ना?
कशासाठी इतका त्याग केलात? आहे त्या मधे खुप समाधानी असल्याचं नाटक केलंत?
तुम्हाला काय इतर गर्लफ्रेंडा नसत्या मिळाल्या........
आम्हि खुप शिकाव म्हणुन तुम्ही आणि मम्मीने घेतलेले श्रम आजहि आठवतात,
पण च्यायला, संसार म्हणजे केवढा वैताग असतो हे शिकवलं असतं तर काही बिघडलं असतं का?
तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर माझे जे काहि गोड गैरसमज होत ते कदाचित नसते.
हे सर्व आठ्वून मी प्रचंड फ्रस्ट्रेट होतो आणि मला माझ्या नवरा असण्याचा अर्थ उमगतो.
मुलाला संसाराचा त्रास व्हावा याच साठि बाप संसारात अडकून राहतो हेचं खरे.
वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे.
आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही सहन होऊ लागेल मला हळु हळू...........................................
तुम्ही आणि मम्मीने केलेल्या फसवणुकी बद्द्ल आणि गैरसमजांबद्दल माझ्याकडून शिव्यांची लाखोली.........
तेच माझ्या साठि लग्नाच्या बेडीत अकडवणारे ठरतात.......................................................
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अप्रतिम..
थोडीफार सहमत
मधला मजकूर गेला ...
आणखी एक पुरवणी
प्रतिसाद टंकण्याबद्दल काही
लई दिसांनी आईकली/वाचली ही म्हन !!
गुरुजी तुम्ही सुद्धा या
****
मुलाला संसाराचा त्रास व्हावा
अरे वा वा!
+१
=)=)
मस्त
एकेकदा मी स्वत: ला विचारतो ,
आता वाटतय हायलाइट केलेल
(No subject)
प्रणाम स्वीकारावा गुर्जी.
खर आहे....खरी व्यथा मांडलीत भाऊ
बरं लिहलय! मजा आली
शेवट तोचतोच पणा मधे अडकलाय.
पण पुरुषस्वातंत्र्याच्या
पण मुळात पुरुषस्वातंत्र्य अशी
या विषयाला अनुसरून आठवलेले
+ १....
+२....
पाय कुठे आहेत पैजार बुवा!!
पाय कुठे आहेत पैजार बुवा!!
घाल घाल दारु दोस्ता माझ्या या
दंडवतच!!
भारी !
*****
झकास..!!
दंडवत!
आगागागागा!
ठ्ठो!!!! =))
छान
हा सीरियस प्रतिसाद आहे ?
कुणी
सहमत!
मनातलं बोललात.
ररांशी सहमत आहे.
हाहाहाहा
दारु आणि सिग्रेटचा सिंबॉलीक
खरंतर खंत व्यक्त करायचीच झाली
हिरावल्या गेलेल्या
_____/\______
शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहेइथच जिंकलस मित्रामस्त विडंबन
मस्तं.
(म्हणजे पुरुषांसाठी स्वतंत्र
नक्की का?