✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अनुवाद मदत हवी आहे.

न
नीलकांत यांनी
गुरुवार, 09/25/2008 - 12:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7600 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/25/2008 - 12:29 नवीन

मी मदत करू

मी मदत करू शकते (अनुवाद करायला जमतं का नाही माहित नाही). पण गेली चार वर्षं माझं आयुष्य "विण्डोजविरहीत" ठेवल्याबद्दल मी लिनक्ससाठी काहीतरी करू शकले तर बरं वाटेल. अदिती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/25/2008 - 12:30 नवीन

नीलकांत,

नीलकांत, मदत करायला आवडेल.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/25/2008 - 12:32 नवीन

मी पण मदत

मी पण मदत करेन ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 09/25/2008 - 12:56 नवीन

अवांतर

अवांतर लेखन होउ नये म्हणुन तुमच्याशी या विषयावर खरडवहीत बोलायला आवडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
अ
अमिगो गुरुवार, 09/25/2008 - 12:36 नवीन

मी पण ...

मला पण मदत करायला अवडेल.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/25/2008 - 12:42 नवीन

मीही

मदत करू शकेन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 09/25/2008 - 12:43 नवीन

मी ही मदत

मी ही मदत करु शकेन डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 09/25/2008 - 12:56 नवीन

अवांतर

अवांतर लेखन होउ नये म्हणुन तुमच्याशी या विषयावर खरडवहीत बोलायला आवडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/25/2008 - 13:29 नवीन

मदत करू शकेन

(मदतनीस)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 09/25/2008 - 13:33 नवीन

मी भाषांतर करू शकेन

मी भाषांतर करू शकेन नव्हे आवडेल.. पण संकलन आणि व्यवस्थापन(कोणी काय करायचं इ.) कोणीतरी करावे -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
अ
अभि गुरुवार, 09/25/2008 - 14:24 नवीन

याचाही अनुवाद

याचाही अनुवाद करेल का कोणी ? हि प्रतिक्रिया वरील विषयाला सुसंगत नाही तरीही http://www.citehr.com/5056-journey-lifetime-must-read.html
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 09/25/2008 - 20:34 नवीन

नीलकांत

फार चांगली गोष्ट. आता तुम्ही लेखाचे ~१० भाग करा, आणि आम्हाला एक-एक वाटप करा. कोणाला उत्तम पारिभाषिक शब्द सुचला की ते या धाग्यावर देतील. सध्या अनुवादक आहेत : १. नीलकांत २. १_६ ३. यशोधरा ४. जैन ५. अमिगो ६. नंदन ७. विजुभाऊ ८. बेसनलाडू ९. ऋषिकेश १०. धनंजय
  • Log in or register to post comments
म
मुशाफिर गुरुवार, 09/25/2008 - 20:50 नवीन

मलाही सहाय्य करायला आवडेल.

मी स्वतः अजुन लिनक्स चा फारसा वापर केलेला नाही. पण त्याविषयी थोडीफार माहिती आहे. जर माझी काही मदत होऊ शकत असेल, तर मी या उपक्रमात सहभागी होऊ ईच्छितो. मुशाफिर.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Fri, 09/26/2008 - 00:47 नवीन

ग्नू लायसन्स

तुम्हा सर्वांच्या सक्रिय सहभागाबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. सध्या ग्नू लायसन्सचा अनुवाद करायचे ठरले आहे. शक्य तेवढ्या लोकांना व्य. नि. पाठवले आहेत. अनुवादाचा कमाल कालावधी एका आठवड्याचा ठरवलेला आहे. जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढा प्रयत्न करू या. या दरम्यान काही अडचणी आल्यास येथे लिहा किंवा मला व्य. नि. पाठवा. नीलकांत
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 09/26/2008 - 07:19 नवीन

काही अनुवाद

"प्रोग्रॅम" आणि "सॉफ्टवेअर" दोन्ही शब्दांच्या जागी मी "प्रणाली" शब्द वापरत आहे. लोकायत-डॉट-कॉम वरील काही लेखांमध्ये असाच वापर झालेला दिसतो, आणि संदर्भामुळे कुठलाच घोटाळा होत नाही. GNU शब्द "ग्नू" असा लिहिला आहे. वर नीलकांत यांनी तसाच लिहिला आहे. ग्नू फाउंडेशनच्या संकेतस्थळावर तसाच उच्चार सांगितला आहे. GNU शब्दाची फोड "GNUझ नॉट युनिक्स" अशी स्वयंचक्री (रिकर्सिव्ह) केल्यामुळे त्या शब्दाचे/फोड केलेल्या वाक्याचे भाषांतर दुरापरस्त आहे. ग्न्यू = ग्-न्-यू = "ग्न्यू नसे यूनिक्स" अशी फोड शक्य आहे, पण मग कोणाला ओळखू येणार नाही असे ग्न्यू ('य' घातलेले) नाव उत्पन्न होईल. त्यापेक्षा "ग्नू" असेच बरे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 09/27/2008 - 16:16 नवीन

अरेच्या

अरेच्या हे मी वाचलेच नाहि. मी प्रोग्रॅमला आज्ञावली आणि सॉफ्टवेअरला प्रणाली वापरला आहे. GNU मी जीएनयु असा लिहिला आहे. चालेल का बदलून परत पाठवू? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
न
नीलकांत Sat, 09/27/2008 - 14:26 नवीन

आता पर्यंत...

नमस्कार, आता पर्यंत धनंजय आणि ऋषिकेश यांनी अनुवाद करून पाठवलेला आहे. त्यांचे मनापासून आभार. नीलकांत
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 09/27/2008 - 16:50 नवीन

मला सुद्धा आवडेल

मला सुद्धा आवडेल तुमच्या बरोबर काम करयला
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 09/27/2008 - 16:52 नवीन

प्रोग्रॅम

प्रोग्रॅमला आज्ञावली हे समर्पक वाटते...
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 09/27/2008 - 16:58 नवीन

चालेल.

आपण जे काही मराठी प्रतिशब्द वापरणार आहोत त्याची सूची आणि त्याचा इंग्रजी समानार्थी शब्द खाली संदर्भासाठी देऊया. म्हणजे अडचण जाणार नाही. आणि तसेही आपण संदर्भासाठी मुळ परवाण्याचा दूवा तेथे कायम ठेवणारच आहोत. नीलकांत
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 09/28/2008 - 17:21 नवीन

आता पर्यंत

आता पर्यत धनंजय, ऋषिकेश, यशोधरा. यांनी अनुवाद पाठवलेले आहेत.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/02/2008 - 11:59 नवीन

काही शब्दांसाठी

मराठी प्रतिशब्द हवे आहेत: Copyright a नाही to Copy (प्रत/प्रती बनवणे?) warranty
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 10/02/2008 - 12:04 नवीन

-

Copyright - प्रताधिकार warranty - पोकळ हमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नीलकांत Sat, 10/04/2008 - 10:58 नवीन

आढावा.

आतापर्यंत धनंजय, ऋषिकेश, यशोधरा, १_६ विक्षिप्त अदिती यांनी अनुवाद पाठवले आहेत. बाकी लोकांच्या अनुवादाची वाट पाहत आहे. हे अनुवाद लवकरच प्रकाशित करतो. नीलकांत
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 11/02/2008 - 12:32 नवीन

सध्यस्थिती

अनुवाद प्रकल्प खुप रेंगाळला आहे. अद्याप तीन लोकांनी अनुवाद पाठवलेला नाहीये. त्या लोकांना काही कामामुळे शक्य नसेल तर आपण ह्या वेळी ते काम इतर लोकांना देऊ शकतो. कारण हे एकत्र केलेले अनुवाद एकत्र जोडतांना सुध्दा त्यात एकवाक्यता येण्यासाठी काही काम करावे लागेल. हा दुसरा टप्पा आहे . तो आता लवकरच करावा आणि हे भाषांतर प्रकाशित करावं अशी मागणी होत आहे. नीलकांत
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 11/04/2008 - 10:11 नवीन

अनुवाद

कार्यबाहुल्यामुळे कुणाला अनुवाद देणे शक्य नसल्यास तसे सांगावे म्हणजे इतर स्वयंसेवकांकडुन ते करवुन घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
द
देवदत्त Sun, 01/18/2009 - 00:37 नवीन

अरेच्च्या..

अरेच्च्या.... हे माहितच नव्हते.... लोकायत वर पाहिल्यावर इथे खोदकाम करून पाहिले... मी काही मदत करू शकतो का?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा