>>हा नवीन खरडफळा सुरू करून गटण्यांनी एक बंडखोरीचे व धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावेसे वाटते.
ही बंडखोरी आहे मला तरी वाटत नाही.
हा माझा स्वतःचा खफ नसुन खफवर प्रेम करणार्या लोकांचा आहे.
मिपाचा अधिकृत खफ बंद झाल्यावर पुढील सोय म्हणुन हा खफ चालु केला आहे.
तात्या, तुम्ही ही नवीन खफ वर येत जा.
>>नवीन खरडफळ्यास पुनश्च एकदा शुभेच्छा!
आभारी आहोत.
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
ही बंडखोरी आहे मला तरी वाटत नाही.
मलाही ही बंडखोरी वाटलेली नाही. एक प्रतिपर्याय आहे फक्त
हा माझा स्वतःचा खफ नसुन खफवर प्रेम करणार्या लोकांचा आहे.
जियो दोस्त .. क्या ड्वायलॉग हाना है .... धन्यवाद
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
मिपाचा अधिकृत खफ बंद झाल्यावर पुढील सोय म्हणुन हा खफ चालु केला आहे.
खरडफळा अजून बंद झालेला नाही.
मग खरडफळा बंद झालेला आहे असा गैरसमज का पसरवला जातोय
गटणे भौ खव ची खफ करायची तुझी आयडीया छान
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
>> खरडफळा अजून बंद झालेला नाही.
सहमत. आणी होणार पण नाही अशी आशा आहे.
पण एक वाटत राहते की ज्या लोकांना प्रामाणीक पणे वाटते आहे की खफ बंद होऊ नये अशा लोकांनी एकत्र येऊन सर्वमान्य खफ संहिता बनवावी (तात्यांची मान्यता घेऊन). आणी खफला पुर्वीचे बहारदार रुप आणण्यात मदत करावी. मी ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेण्यास तयार आहे.
आशा आहे की ह्या गोष्टिस खफकर हात भार लावतील.
जगदंबा आपल्या सर्वांच्या ह्या चांगल्या कामात यश देईलच.
प्रतिक्रिया
गटणे भाऊ
>>हा नवीन
गटणेशी सहमत
फळा आनी बोळा
आणि हा फळा
त्या
आयडीया छान
प्रयत्न
ख फ संहिता