✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सखाराम गटणेंचे हर्दिक अभिनंदन व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा! :)

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 09/25/2008 - 10:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4676 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/25/2008 - 10:41 नवीन

गटणे भाऊ

गटणे भाऊ तुझ्या खरडफळ्यास शुभेच्छा. नविन काही लिहिलेस तर ख.व. मधे लिन्का टाकतोस, ही कशी नाही टाकली. :) बाकी तुझं डोकं जबरी हो... बिपिन.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 09/25/2008 - 10:42 नवीन

>>हा नवीन

>>हा नवीन खरडफळा सुरू करून गटण्यांनी एक बंडखोरीचे व धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावेसे वाटते. ही बंडखोरी आहे मला तरी वाटत नाही. हा माझा स्वतःचा खफ नसुन खफवर प्रेम करणार्‍या लोकांचा आहे. मिपाचा अधिकृत खफ बंद झाल्यावर पुढील सोय म्हणुन हा खफ चालु केला आहे. तात्या, तुम्ही ही नवीन खफ वर येत जा. >>नवीन खरडफळ्यास पुनश्च एकदा शुभेच्छा! आभारी आहोत. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 09/25/2008 - 11:26 नवीन

गटणेशी सहमत

ही बंडखोरी आहे मला तरी वाटत नाही. मलाही ही बंडखोरी वाटलेली नाही. एक प्रतिपर्याय आहे फक्त हा माझा स्वतःचा खफ नसुन खफवर प्रेम करणार्‍या लोकांचा आहे. जियो दोस्त .. क्या ड्वायलॉग हाना है .... धन्यवाद -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/25/2008 - 11:27 नवीन

फळा आनी बोळा

आणि हा फळा दर तीन दिवसांनी कोनत्या बोळ्यानी साफ करनार भौ ??? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/25/2008 - 11:34 नवीन

आणि हा फळा

आणि हा फळा दर तीन दिवसांनी कोनत्या बोळ्यानी साफ करनार भौ ??? ठ्यॉ करून हसले यावर! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
अ
अवलिया गुरुवार, 09/25/2008 - 11:36 नवीन

त्या

त्या फळ्याचा बोळा व्हायचा एखाद दिवशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विजुभाऊ गुरुवार, 09/25/2008 - 12:06 नवीन

आयडीया छान

मिपाचा अधिकृत खफ बंद झाल्यावर पुढील सोय म्हणुन हा खफ चालु केला आहे. खरडफळा अजून बंद झालेला नाही. मग खरडफळा बंद झालेला आहे असा गैरसमज का पसरवला जातोय गटणे भौ खव ची खफ करायची तुझी आयडीया छान डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
श
शेखर गुरुवार, 09/25/2008 - 12:19 नवीन

प्रयत्न

>> खरडफळा अजून बंद झालेला नाही. सहमत. आणी होणार पण नाही अशी आशा आहे. पण एक वाटत राहते की ज्या लोकांना प्रामाणीक पणे वाटते आहे की खफ बंद होऊ नये अशा लोकांनी एकत्र येऊन सर्वमान्य खफ संहिता बनवावी (तात्यांची मान्यता घेऊन). आणी खफला पुर्वीचे बहारदार रुप आणण्यात मदत करावी. मी ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेण्यास तयार आहे. आशा आहे की ह्या गोष्टिस खफकर हात भार लावतील. जगदंबा आपल्या सर्वांच्या ह्या चांगल्या कामात यश देईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विकेड बनी गुरुवार, 09/25/2008 - 15:05 नवीन

ख फ संहिता

खफ संहिता १/६ की ५/६ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा