गाडी चालवणा-या समस्त लोकांपैकी फार कमी लोकांना पॅरलल पार्किंग व्यवस्थित जमतं. माझ्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर पार्किंग नावाचं काही असतं हेच माहित नाही; ते येतात आणि जिथे भिंत समोर येईल तिथे गाडी थांबवून उतरून घरी जातात. असो.
पॅरलल पार्किंग हे खूप महत्वाचं स्किल आहे स्किल, माझ्या मते. आणि ते यायला हवं. ते वाटतं तितकं कठीण नव्हे. जराशी भूमिती, जरासं गणित, आणि जरासा अंदाज आला, की झालं.
मी, मला कळलेलं पॅरलल पार्किंग इथे तुम्हाला सांगावं म्हणतो.. :)


प्रतिक्रिया
परफेक्ट
बर झाल मी सायकल वापरतो
मस्त लिहिलेय..
स्टेप ४ मध्ये दाखवलेल्या
+१००
हात तेरे की.
आयशप्पथ मी हीच ट्रीक वापरते ,
छान.
पॅरलल
छान.
आता पॅरॅलल पार्किंगमधून गाडी
@पॅरॅलल पार्किंगमधून गाडी
एकदम बराबर डायव्हींग हाय बघा....
जे ब्बात !
याचे क्लासेस घ्यायला पाहिजेत लोकांनी
मग राडा !
अगदी पैतै. हेच म्हणते. एका
(No subject)
आपण तर ह्या भागनडितच पडत नाय
मस्त माहिती आणि प्रात्यक्षिक.
मला माझी पॅरलल ची व्याख्या
================= भिंत
रिलेटीव्हीटी
मस्त.. . बाकी आमच्या एका
हसु हसु खोकला आला ना !
पॅरलेल पार्किंगची नवी पद्धत
किती फूट जागा
कमित कमी ६ फूट(३-३ फूट मागे
दोन व्हिडिओ
शार्प टर्न घेऊन मागे फूटपाथवर
राइट आहे
सचित्र माहिती छानच!! समांतर
समांतर पार्कींग न येणे हे
जागा किती आहे?