गाडी चालवणा-या समस्त लोकांपैकी फार कमी लोकांना पॅरलल पार्किंग व्यवस्थित जमतं. माझ्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर पार्किंग नावाचं काही असतं हेच माहित नाही; ते येतात आणि जिथे भिंत समोर येईल तिथे गाडी थांबवून उतरून घरी जातात. असो.
पॅरलल पार्किंग हे खूप महत्वाचं स्किल आहे स्किल, माझ्या मते. आणि ते यायला हवं. ते वाटतं तितकं कठीण नव्हे. जराशी भूमिती, जरासं गणित, आणि जरासा अंदाज आला, की झालं.
मी, मला कळलेलं पॅरलल पार्किंग इथे तुम्हाला सांगावं म्हणतो.. :)


वाचने
7989
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
परफेक्ट
बर झाल मी सायकल वापरतो
मस्त लिहिलेय..
स्टेप ४ मध्ये दाखवलेल्या
+१००
In reply to स्टेप ४ मध्ये दाखवलेल्या by नितिन थत्ते
हात तेरे की.
आयशप्पथ मी हीच ट्रीक वापरते ,
In reply to हात तेरे की. by स्पंदना
छान.
पॅरलल
छान.
आता पॅरॅलल पार्किंगमधून गाडी
@पॅरॅलल पार्किंगमधून गाडी
In reply to आता पॅरॅलल पार्किंगमधून गाडी by अन्या दातार
एकदम बराबर डायव्हींग हाय बघा....
जे ब्बात !
In reply to एकदम बराबर डायव्हींग हाय बघा.... by बाबा पाटील
याचे क्लासेस घ्यायला पाहिजेत लोकांनी
मग राडा !
In reply to याचे क्लासेस घ्यायला पाहिजेत लोकांनी by पैसा
अगदी पैतै. हेच म्हणते. एका
In reply to याचे क्लासेस घ्यायला पाहिजेत लोकांनी by पैसा
(No subject)
In reply to अगदी पैतै. हेच म्हणते. एका by रेवती
आपण तर ह्या भागनडितच पडत नाय
मस्त माहिती आणि प्रात्यक्षिक.
मला माझी पॅरलल ची व्याख्या
================= भिंत
In reply to मला माझी पॅरलल ची व्याख्या by प्रसाद गोडबोले
रिलेटीव्हीटी
In reply to ================= भिंत by आनंद
मस्त.. . बाकी आमच्या एका
हसु हसु खोकला आला ना !
In reply to मस्त.. . बाकी आमच्या एका by स्पा
पॅरलेल पार्किंगची नवी पद्धत
किती फूट जागा
कमित कमी ६ फूट(३-३ फूट मागे
In reply to किती फूट जागा by चित्रगुप्त
दोन व्हिडिओ
शार्प टर्न घेऊन मागे फूटपाथवर
राइट आहे
In reply to शार्प टर्न घेऊन मागे फूटपाथवर by राजेश घासकडवी
सचित्र माहिती छानच!! समांतर
समांतर पार्कींग न येणे हे
जागा किती आहे?