४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी.
कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत. कदाचित क्रिकेट्पेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे!
चला गेम बघूयात.
वाचने
20777
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
आनंद डी ४ का खेळ्ला नाहि?
कारण
In reply to आनंद डी ४ का खेळ्ला नाहि? by मोहन
समजले नाही..
In reply to कारण by चतुरंग
धन्यवाद! आले लक्षात !
In reply to कारण by चतुरंग
आज फार दु:खी वाटत आहे...
का हो?
In reply to आज फार दु:खी वाटत आहे... by भडकमकर मास्तर
एकूण वातावरण उदास वाटत आहे...
In reply to का हो? by चतुरंग
डी ४ ने घोदा आणि वजीर एकत्र
आता वजीर जी २
घ्या तिच्या मारी ड्रो काय ?!
ड्रॉ !!!!!!
आनंदने आज फार काही केले नाही
किंवा
In reply to आनंदने आज फार काही केले नाही by चतुरंग
च्यायला
In reply to किंवा by रमताराम
नाही तसं वाटत नाही
In reply to च्यायला by रमताराम
हे बघा
In reply to नाही तसं वाटत नाही by चतुरंग
ड्रॉ इज लाईक लॉस्स फॉर आनंद
अगदी तसेच नाही कारण
In reply to ड्रॉ इज लाईक लॉस्स फॉर आनंद by प्रसाद गोडबोले
पण ते खुप म्हणजे फारच म्हणजे
In reply to अगदी तसेच नाही कारण by चतुरंग
उद्याच्या डावात आनंदकडे
चला आता करमणूक ( पप) सुरू..
हा हा हा!!
In reply to चला आता करमणूक ( पप) सुरू.. by भडकमकर मास्तर
एक प्रश्न
In reply to हा हा हा!! by चतुरंग
हा हा हा!
In reply to एक प्रश्न by रमताराम
कोणीतरी बूस्ट पाजारे आमच्या
सचिनला बोलवा!
In reply to कोणीतरी बूस्ट पाजारे आमच्या by मोहन
त्यामानाने
गेम एकदम ओपन आणि समबल आहे
प्रतिसाद अपलोड होईपर्यंत
In reply to गेम एकदम ओपन आणि समबल आहे by संजय क्षीरसागर
सायकॉलॉगी ओफ चेस्स ....
हा हा हा!
In reply to सायकॉलॉगी ओफ चेस्स .... by भडकमकर मास्तर
व्हाट इज द प्ल्यान फार टुमारो
सांबार बात
In reply to व्हाट इज द प्ल्यान फार टुमारो by भडकमकर मास्तर
हो हो हो
अगदी अगदी
In reply to हो हो हो by रमताराम
*****
मला वाटतं आनंद आणि कार्ल्याचे
असो
हायला