Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/11/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36181
प्रतिक्रिया 215

प्रतिक्रिया

मागच्या वर्षीची पुनरावृत्ती होईल अशी आशा करू या.

In reply to by रमताराम

कारण आता सलग दोन डावात आनंदकडे पांढरी मोहोरी असणार आहेत! सहाव्या डावात पांढरी आणि पुढच्या सहा डावात रंग बदलतात त्यामुळे पुन्हा एकदा. त्याला आता चमत्कार दाखवावाच लागेल! कम ऑन विशी फाईट!!

फारच सुंदर खेळला कार्लसन!! आनंदच्या काही चुका त्याला चांगल्याच महागात पडल्या!! फर्स्ट रिअल ब्लड ड्रॉन!!

आनंदाने निराशा केली म्हणायची आज. हरकत नाही, गेलेला गुण दाम दुपटीनं पठ्ठ्या वसूल करेलच.