आजचा कार्लसन चा विजय तूफानच म्हटला पाहिजे बघता बघता एका अतिशय नीरस व अनिर्णीत भासणार्या डावाचे आनंदला गाफिल ठेउन विजयात सुरेख रूपांतर केले.
आनंदला त्याच्या अतीबचावात्मक खेळाची मस्त शिक्षा मिळाली.
कारण आता सलग दोन डावात आनंदकडे पांढरी मोहोरी असणार आहेत!
सहाव्या डावात पांढरी आणि पुढच्या सहा डावात रंग बदलतात त्यामुळे पुन्हा एकदा.
त्याला आता चमत्कार दाखवावाच लागेल! कम ऑन विशी फाईट!!
प्रतिक्रिया
ऐला
च्यामारी
मला वाटलं हा स्कोर जास्तीत
राजा मागे घेतला के डी६
फर्स्ट ब्लड!
अजून डाव संपलेला नाही!
अजून आशा वाटते आहे
आनंद हरला.
आपण एकच मॅच बघतोय का?!!!!!!!!
Anand Resigned
रंगाशेट
येस ते शक्य आहे
येस आनंद रिझाईन्ड!
कार्लसनचे अभिनंदन!!
आनंदाने निराशा केली.