✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद - कार्लसन डाव ५

च
चतुरंग यांनी
Fri, 11/15/2013 - 14:58  ·  लेख
लेख
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.
Play Online Chess
[Event "FWCM 2013"]
[Site "Chennai"]
[Date "2013.11.15"]
[Round "5"]
[White "Carlsen, Magnus"]
[Black "Anand, Viswanathan"]
[Result "1-0"]
[WhiteELO "2870"]
[BlackELO "2775"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. c4 e6 2. d4 d5 3. Nc3 c6 4. e4 dxe4 5. Nxe4 Bb4+ 6. Nc3 c5 7. a3 Ba5 8.
Nf3 Nf6 9. Be3 Nc6 10. Qd3 cxd4 11. Nxd4 Ng4 12. O-O-O Nxe3 13. fxe3 Bc7 14.
Nxc6 bxc6 15. Qxd8+ Bxd8 16. Be2 Ke7 17. Bf3 Bd7 18. Ne4 Bb6 19. c5 f5 20.
cxb6 fxe4 21. b7 Rab8 22. Bxe4 Rxb7 23. Rhf1 Rb5 24. Rf4 g5 25. Rf3 h5 26.
Rdf1 Be8 27. Bc2 Rc5 28. Rf6 h4 29. e4 a5 30. Kd2 Rb5 31. b3 Bh5 32. Kc3 Rc5+
33. Kb2 Rd8 34. R1f2 Rd4 35. Rh6 Bd1 36. Bb1 Rb5 37. Kc3 c5 38. Rb2 e5 39.
Rg6 a4 40. Rxg5 Rxb3+ 41. Rxb3 Bxb3 42. Rxe5+ Kd6 43. Rh5 Rd1 44. e5+ Kd5 45.
Bh7 Rc1+ 46. Kb2 Rg1 47. Bg8+ Kc6 48. Rh6+ Kd7 49. Bxb3 axb3 50. Kxb3 Rxg2
51. Rxh4 Ke6 52. a4 Kxe5 53. a5 Kd6 54. Rh7 Kd5 55. a6 c4+ 56. Kc3 Ra2 57. a7
Kc5 58. h4 1-0

Book traversal links for आनंद - कार्लसन डाव ५

  • ‹ आनंद - कार्लसन डाव - ३
  • Up
  • आनंद - कार्लसन डाव ६ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
36082 वाचन

💬 प्रतिसाद (215)

प्रतिक्रिया

उंट एच ५

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 18:27 नवीन
आणला आनंदने. जी आणि एच प्यादी पुढे सरकवून एक्स्चेंज करवणे आणि मग एच पट्टीतला हत्ती मोकळा करुन घेणे अशी आयडिया दिसतेय.
  • Log in or register to post comments

ओके राजा सी ३

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 18:30 नवीन
आता उंट डी३ अशी अटकळ आहे मॅग्नुसची. आनंद बहुतेक हत्ती डी८ घेणार का?
  • Log in or register to post comments

घेइल डी८

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 18:35 नवीन
घेइल
  • Log in or register to post comments

येस आणला

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 18:38 नवीन
हत्ती डी ८ मधे. आता कालूचा उंट डी३ मधे येऊ शकत नाही! मस्त आता हत्ती डी४ असा घुसलाय आनंदचा. कालूचे हत्ती राजाच्या बाजूला आणि आनंदचे वजिराच्या बाजूला चढाई करताहेत!
  • Log in or register to post comments

कार्लसन ची अनपेक्षित खेळी

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 18:41 नवीन
बघायला मिळेल कारण आनंदचा राजा उघडा पडला आहे
  • Log in or register to post comments

एच ५ वरच्या उंटामुळे मॅग्नुस

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 18:41 नवीन
आनंदला शह देऊ शकत नाहीये आणि त्याचा सी २ वरचा उंट अडकल्यासारखा झालाय तो ई४ वरचे प्यादे हलवू शकत नाहीये. त्याला एफ पट्टीतला हत्ती मागे घ्यायला लागणार बहुदा.
  • Log in or register to post comments

अजिबात नाही

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 18:44 नवीन
आता इथवर येउन कार्लसन मागे जाणार नाहीच मुळी
  • Log in or register to post comments

आनंद ए ४

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 18:45 नवीन
आनंद ए ४
  • Log in or register to post comments

गुड

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 18:46 नवीन
आनंदने थेट डी८ मधे नेला ऊंट! आता कालूचा उंट बी१ असा गेलाय. आनंद कदाचित ए ४ असा खेळेल कारण मग प्याद्यंची मारामारी होऊन मॅग्नुसचा राजा उघडा पाडता येईल!
  • Log in or register to post comments

आनंद रूक डी २

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 18:47 नवीन
आनंद रूक डी २
  • Log in or register to post comments

आनंद ई४

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 18:50 नवीन
आनंद ई४
  • Log in or register to post comments

कार्लसन RF6 वर आला तर

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 18:50 नवीन
कार्लसन RF6 वर आला तर
  • Log in or register to post comments

ई ४ चा बळी?

आतिवास
Fri, 11/15/2013 - 18:51 नवीन
ई ४ चा बळी?
  • Log in or register to post comments

सी५

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 18:52 नवीन
प्यादे पुढे येऊन हत्तीला सपोर्ट झाला. आनंदने ई५ प्यादे सुद्धा पुढे ढकलून ई४ प्याद्याची वाट बंद केली.
  • Log in or register to post comments

ए ४ ही इंट्रेस्टिंग खेळी आहे

आतिवास
Fri, 11/15/2013 - 18:56 नवीन
ए ४ ही इंट्रेस्टिंग खेळी आहे - मी जी ४ चा विचार करत होते.
  • Log in or register to post comments

एक तास मिळूनही उठला मॅग्नस

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 19:02 नवीन
एक तास मिळूनही उठला मॅग्नस उठला नाही.
  • Log in or register to post comments

हत्तींची मारामारी झाली

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 19:03 नवीन
आनंदचे ई प्यादे पडते आहे.
  • Log in or register to post comments

ई प्यादे पडल्यावर आनंदला काय

आतिवास
Fri, 11/15/2013 - 19:06 नवीन
ई प्यादे पडल्यावर आनंदला काय पर्याय राहतील या विचारांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पर्याय भरपूर आहेत!

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 19:10 नवीन
राजा डी ६ मग हत्ती एच५ जाईल मग हत्ती डी८ असा उंटावर जाऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

येस, दोन खेळ्या तशाच झाल्या

आतिवास
Fri, 11/15/2013 - 19:14 नवीन
येस, दोन खेळ्या तशाच झाल्या आहेत. आता तिसरी बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंद एक पॉन डाऊन होईल?

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 19:03 नवीन
आनंद एक पॉन डाऊन होईल?
  • Log in or register to post comments

चक्क

रमताराम
Fri, 11/15/2013 - 19:10 नवीन
कालू वेळात मागे पडतोय की काय?
  • Log in or register to post comments

KF6 ?

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 19:11 नवीन
KF6 ??
  • Log in or register to post comments

आनंद रूक सी ३

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 19:15 नवीन
आनंद रूक सी ३
  • Log in or register to post comments

??

आतिवास
Fri, 11/15/2013 - 19:18 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

आनंद रूक डी २

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 19:16 नवीन
आनंद रूक डी २
  • Log in or register to post comments

आणंद हत्ती डी१ ?

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 19:17 नवीन
आणंद हत्ती डी१ ?
  • Log in or register to post comments

आता हत्ती

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 19:19 नवीन
डी८ आला तर राजाला मागे जावे लागेल किंवा उंट डी३ आला तर प्यादे सी४. मग ऊंटाला जागा राहत नाही.
  • Log in or register to post comments

राजा मागे आला तर हत्ती जी १

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 19:21 नवीन
राजा मागे आला तर हत्ती जी १ वर आणुन प्याद खाता येत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

what about RC5?

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 19:21 नवीन
what about RC5?
  • Log in or register to post comments

काय उपयोग? प्याद जाईल

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 19:22 नवीन
काय उपयोग? प्याद जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

कसं?

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 19:24 नवीन
कसं? आणि कोण मारेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

आर एच ५- एच ४

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 19:25 नवीन
आर एच ५- एच ४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

बघा आर डी १

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 19:26 नवीन
बघा आर डी १ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

येस आला हत्ती डी१

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 19:27 नवीन
आता ई५ शह मग राजाला ई६ जावे लागेल.
  • Log in or register to post comments

बरोबर, पण पुढे काय? परत चेक

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 19:30 नवीन
बरोबर, पण पुढे काय? परत चेक (आर एच ६) की उंट हलवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

राजा डी५

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 19:31 नवीन
आला. आता उंट हलवावा लागणार एफ ५ बहुतेक मग हत्ती सी १ राजा डी३ सी४ शह मग राजा ई३ आणि प्यादे सी ३
  • Log in or register to post comments

कालु इ ६ प्यादं पुढे नेत

आतिवास
Fri, 11/15/2013 - 19:32 नवीन
कालु इ ६ प्यादं पुढे नेत राहणार का? त्याला आधी उंट हलवावा लागेल बी १ मधला!
  • Log in or register to post comments

नाही हो, ते हलवलं की काळा

तिरकीट
Fri, 11/15/2013 - 19:38 नवीन
नाही हो, ते हलवलं की काळा राजा मारु शकेल त्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

हत्ती जी १?

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 19:38 नवीन
हत्ती जी १?
  • Log in or register to post comments

चालेल ती सुद्धा खेळी

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 19:43 नवीन
ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

आनंदच्या हातात ड्रॉ आहे.

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 19:46 नवीन
आनंदच्या हातात ड्रॉ आहे.
  • Log in or register to post comments

अवघड आहे

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 19:53 नवीन
कारण ई५ फारच धोकादायक आहे आणि शिवाय उजव्या बाजूला दोन कनेक्टेड प्यादी आहेत. फारच अचूक खेळ करावा लागेल तर कदाचित डाव वाचवता येईल! बघूयात काय होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

यस्स्स

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 19:53 नवीन
यस्स्स
  • Log in or register to post comments

५ तास होत आले जवळपास डाव सुरु

तिरकीट
Fri, 11/15/2013 - 19:55 नवीन
५ तास होत आले जवळपास डाव सुरु होउन..... काल्या लै भारी खेळला...उंट जी८ मधे घेतला
  • Log in or register to post comments

गाडं लैच घसरलं राव

रमताराम
Fri, 11/15/2013 - 19:55 नवीन
लै ड्येंजरस पोजिशन झाली. :(
  • Log in or register to post comments

पुढं काय? उंटांची अदलाबदल?

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 19:57 नवीन
पुढं काय? उंटांची अदलाबदल?
  • Log in or register to post comments

जर ड्रो करायचा असेल तर

अग्निकोल्हा
Fri, 11/15/2013 - 20:06 नवीन
नक्कीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

सॉरी गणित चुकल. ड्रो नाही बहुदा कार्ल आज जिंकतोय

अग्निकोल्हा
Fri, 11/15/2013 - 20:09 नवीन
नक्कीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

हत्ती एच ६ शह

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 20:05 नवीन
राजा डी ७, आता प्यादे ई ६ चेक आणि मग राजा ई७ मग हत्ती एच ७ चेक झाला बहुतेक वजीर झाला असे वाटते अजून ४ खेळ्यात?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा