एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.
[Event "FWCM 2013"]
[Site "Chennai"]
[Date "2013.11.15"]
[Round "5"]
[White "Carlsen, Magnus"]
[Black "Anand, Viswanathan"]
[Result "1-0"]
[WhiteELO "2870"]
[BlackELO "2775"]
%Created by Caissa's Web PGN Editor
1. c4 e6 2. d4 d5 3. Nc3 c6 4. e4 dxe4 5. Nxe4 Bb4+ 6. Nc3 c5 7. a3 Ba5 8.
Nf3 Nf6 9. Be3 Nc6 10. Qd3 cxd4 11. Nxd4 Ng4 12. O-O-O Nxe3 13. fxe3 Bc7 14.
Nxc6 bxc6 15. Qxd8+ Bxd8 16. Be2 Ke7 17. Bf3 Bd7 18. Ne4 Bb6 19. c5 f5 20.
cxb6 fxe4 21. b7 Rab8 22. Bxe4 Rxb7 23. Rhf1 Rb5 24. Rf4 g5 25. Rf3 h5 26.
Rdf1 Be8 27. Bc2 Rc5 28. Rf6 h4 29. e4 a5 30. Kd2 Rb5 31. b3 Bh5 32. Kc3 Rc5+
33. Kb2 Rd8 34. R1f2 Rd4 35. Rh6 Bd1 36. Bb1 Rb5 37. Kc3 c5 38. Rb2 e5 39.
Rg6 a4 40. Rxg5 Rxb3+ 41. Rxb3 Bxb3 42. Rxe5+ Kd6 43. Rh5 Rd1 44. e5+ Kd5 45.
Bh7 Rc1+ 46. Kb2 Rg1 47. Bg8+ Kc6 48. Rh6+ Kd7 49. Bxb3 axb3 50. Kxb3 Rxg2
51. Rxh4 Ke6 52. a4 Kxe5 53. a5 Kd6 54. Rh7 Kd5 55. a6 c4+ 56. Kc3 Ra2 57. a7
Kc5 58. h4 1-0
प्रतिक्रिया
दोघे बसलेल्या काचेच्या मागून कॅमेर्यांचा
क्लिकक्लिकाट सुरु आहे. दोघे बोर्डापाशी बसलेत. मॅग्नुस कोणती खेळी करणार?
प्याद्याची
In reply to दोघे बसलेल्या काचेच्या मागून कॅमेर्यांचा by चतुरंग
मारामारी करणार काय दोघे आता?
सी ४ ई ६
सी ४ ई ६
डी ४ डी ५
दोन झटपट खेळ्या
सहमत
'मुंबईत जीव आता अडकला नसल्याच्या' भावनेशी पूर्ण सहमत :-)
सी ४
ई ६, डी४, डी ५, घोडा सी ३, सी ६ खेळ्या सुरु झाल्यात सेमी स्लाव
अरे झक्कास..
दोघेही लै जोरात आहेत.
आनंद भलताच भराभर खेळतोय!
तयारी जबराट करुन आलेला आहे अन्ना!! कारसनही जोरात आहे. एकमेकाला आश्चर्यचकित करायचा प्रयत्न सुरु आहे.
डी४ वरचे प्यादे मारले
तर मॅग्नुस घोड्याने प्यादे घेता येईल पण मग ई५ असे प्यादे आले तर मग घोड्याला परत जावे लागेल आणि वजिरावजिरी झाली तर राजानेच वजीर घ्यायला लागून राजाचे कॅसलिंग जाते.
पण आनंदने घोडा एफ६ खेळला.
पहिल्या ७ खेळ्या वेगात झाल्या
पहिल्या ७ खेळ्या वेगात झाल्या. मॅग्नुसने घोडा एफ ३ मध्ये आणल्यावर आनंदने थोडा वेळ घेतला आणि घोडा एफ ६ मध्ये आणला. आता पहिली - सुरुवातीची - झटापट संपलेली दिसतेय!
परवा आनंद
'क्रोसीन' असं लिहिलेला ब्लेझर घालून आला होता आज गडी पुन्हा 'एनायायटी' शर्टात दिसतोय. पुसट गंध आहे कपाळाला. आणि यावेळी सुरुवातीपासूनच चहाचा कप हातात आहे!
उंटाने डी ४ प्याद्याला सपोर्ट केलाय मॅग्नुसने
आता आनंदची खेळी. घोडा सी ६ का कॅसल?
एफ ३ घोड्याचा सपोर्ट होताच की
In reply to उंटाने डी ४ प्याद्याला सपोर्ट केलाय मॅग्नुसने by चतुरंग
एफ ३ घोड्याचा सपोर्ट होताच की डी ४ प्याद्याला आधी.
कार्लसनने उंट एफ ४ मध्ये न
कार्लसनने उंट एफ ४ मध्ये न नेता इ ३ मध्ये का ठेवलाय? विचार करतेय.
डी ४ वरती जोर हवाय म्हणून
In reply to कार्लसनने उंट एफ ४ मध्ये न by आतिवास
कारण ती प्यादी पडून चालणार नाही.
येस घोडा
पुढे काढला आनंदने! मॅग्नुसचा वजीर सी २ आणि हत्ती डी १ असा विचार असावा.
हं! वजीर डी ३
In reply to येस घोडा by चतुरंग
हं! वजीर डी ३
सी ४ वरच्या प्याद्याला सपोर्ट झाला.
In reply to हं! वजीर डी ३ by आतिवास
आता आनंदने त्याची मोहोरी विकसित करणे जरुरीचे आहे. विशेषतः पांढरा उंट आ।इ हत्ती डावात यायला हवेत.
ओक्के!
वजीर डी३! मॅग्नुस एकदम वेगळा खेळलाय. आनंदच्या घोड्याची ई४ अशी शक्य असलेली उडी रोखली. आता बहुदा आनंद कॅसल करुन घेईल. त्यानंतर हत्ती डी१?
एक शक्यता
In reply to ओक्के! by चतुरंग
घो बी-४ एक चांगला हल्ला आहे वजीरावर. पुन्हा वजीराला मागे ढकलता येईल.
पण ए ३ वरचे प्यादे?
In reply to एक शक्यता by रमताराम
ते मारणार की घोड्याला
मागचा
In reply to पण ए ३ वरचे प्यादे? by चतुरंग
हत्ती पडेल की.
अर्रर्र
In reply to मागचा by रमताराम
मी मधला भलताच बोर्ड पाह्यला. :)
तानिया काकूंच्य
In reply to अर्रर्र by रमताराम
वजीर ए-४ वेरिएशन चा बोर्ड बघत होतो. :)
हं लक्षात आलेलं माझ्या
In reply to तानिया काकूंच्य by रमताराम
तरी म्हणलं तुम्ही बसलेले असलात तरी 'बसलेले' नसाल आत्ताच! ;)
कसा?
In reply to मागचा by रमताराम
तो उंट आहे, वजीर अजून त्याच्या महालातून निघाला नाहीये. तुम्ही बहुदा अॅनालिसिस चा बोर्ड बघताय!
ए ३ प्यादं आहे ना पण!
In reply to एक शक्यता by रमताराम
ए ३ प्यादं आहे ना पण!
तिथे त्याला मारायला एक प्यादे
In reply to एक शक्यता by रमताराम
तिथे त्याला मारायला एक प्यादे आहे
क्यू डी ३, व्हेरी गुड
क्यू डी ३, व्हेरी गुड
बी ४ साठी ए पॉन आहे की. लॉन्ग
बी ४ साठी ए पॉन आहे की. लॉन्ग टर्म फायदा??
मारामारी सुरू डी४ खेळला
मारामारी सुरू डी४ खेळला
कार्लसनचा
डाव आनंदच्या राजाच्या बाजूला हल्ला करायचा दिसतोय. त्याला घोडा जी ५ किंवा उंटाची खेळी शक्य आहे.
ओह्..प्याद्यांची मारामारी झाली घोड्याने प्यादे घेतले.
पटाच्या मध्यात पांढर्या मोहोर्यांची सभा भरवली आहे मॅग्नुसने! :)
शक्य आहे
In reply to कार्लसनचा by चतुरंग
काळ्या घरातला ऊंट जपुन ठेवेल तो.
हं आनंदने
घोडा ई ३ मधल्या ऊंतावर घातला, आता आनंदचा एक घोडा आणि वजीर डी३ मधल्या घोड्यावर मोर्चा लावून असल्याने ई३ मधला ऊंट हलू शकत नाही.
हत्ती
In reply to हं आनंदने by चतुरंग
आणेल कार्ल्सन वजीराखाली
पण
In reply to हत्ती by केदार-मिसळपाव
राजाचा किल्लेकोट धोक्यात येतो, फ२ प्याद्याला हालचाल करावे लागली तर..
जी४ ह्म्म मॅग्नसला विचार
जी४ ह्म्म मॅग्नसला विचार करायला लागणार
कुल
विशि दुर्दैवाने कधीच आक्रमण प्रथम करत नाही. विशी विशितल्या पोराचे दडपण घेतो हे योग्य नही.
कुठे करायचे आक्रमण?
In reply to कुल by अग्निकोल्हा
घोड्याची शेवटली खेळी आक्रमणच आहे की? मला लक्षात आले नाही...
आनंदने सर्व मोहरी अजुनही मोकळ्या केल्या नाहित.
In reply to कुठे करायचे आक्रमण? by चतुरंग
त्यामानाने कार्लने मध्यावर जी सभा लावली आहे ती त्याचीआक्रमकता जास्त स्पष्ट करतेय. तसेच आतापर्यंतच्या 4 सामन्यात आनंदने आक्रमक चाली रचून पटावर नियत्रण ठेवलय असेही दिसले नाही त्यामानाने कार्लच्या खेळी रोचक आहेत.
आपण म्हणता तसे आनंदने आक्रमक घोड़ा वापरून कार्लचा ऊंट प्रथम घेतला आहे हे आक्रमण वाटेलही परंतु अजूनही ही चाल पुरेसा दबाव निर्माण करती आहे असे मला जाणवत नाही. थोडक्यात आनंद स्लो बट स्टडी तर कार्ल अग्रेसिव जास्त वाटतो.
आनंदचे बरोबरीचे प्रस्ताव योग्य असुनही कार्लने आनंदची टाईम लिमिट संपेपर्यंत डाव ताणले हा सुध्दा आक्रमकतेचा भाग वाटतो
ते
In reply to कुल by अग्निकोल्हा
विशीतलं पोरगं आज वर्ल्ड नं. १ आहे आणि आनंद नं. ८. दोघांच्या एलो रेटिंगमधे १०० गुणांचा फरक आहे!!
आणि मुळात आनंद दडपण घेतोय असंही नाही.
मॅग्नुसची खेळण्याची स्टाईल
In reply to ते by रमताराम
फ्लँबोयंट आहे. त्यामुळे तो एकदम चमकदार आक्रमणात वाटतो बर्याचदा. पण मी कालच्या डावाच्या शेवटी म्हणालो तसा आनंद त्याची बेसिक्स घट्ट धरुन असतो तो एकदम चमकधमकच्या मागे जात नाही. पण त्याचवेळी तो पुरेसे नाविन्य आणता येईल का तेही बघत असतो.
हम्म!
In reply to मॅग्नुसची खेळण्याची स्टाईल by चतुरंग
+1
या डावात मला
आत्तापर्यंत जाणवलेली गोष्ट अशी की आनंद स्टँडर्ड लाईनच्या बाहेर जायचा प्रयत्न करतोय. जो मॅग्नुसचा कंफर्टेबल एरिया आहे. मॅग्नुस जर कंफर्टेबल झाला तर तो किंचित ढिला पडू शकतो अशी अटकळ!!
अवांतरः
मुंबईत एक शतक झालं!
तुमचा एक डोळा अजूनही
In reply to अवांतरः by आतिवास
मुंबईत आहे म्हणायचा! :) कोण ते शंभरी भरवणारं?
पुजारा आणि शर्मा दोन्ही
In reply to तुमचा एक डोळा अजूनही by चतुरंग
१००
मुंबईत डोकं लावावं लागत नाही
In reply to तुमचा एक डोळा अजूनही by चतुरंग
मुंबईत डोकं लावावं लागत नाही हो :-)
०-०-०
लाँग कॅसल!! ओपन झालेल्या क्वीन साईडला कॅसल झाला. आता आनंदने राजाच्या बाजूला कॅसल केला तर दुसर्या डावाप्रमाणे भन्नाट डाव बघायला मिळणार!
नाइलाज आहे
In reply to ०-०-० by चतुरंग
कार्ल्सन चा इथे नाहितर आनंद च्या किल्लेकोट नंतर राजा धोक्यात येइल त्याचा
अमुक एक खेळ्यांच्या आतच कॅसल
In reply to ०-०-० by चतुरंग
अमुक एक खेळ्यांच्या आतच कॅसल-इन करता येते अशी काही मर्यादा आहे का? का कधीही करता येते ते?
कॅसल कधीही
In reply to अमुक एक खेळ्यांच्या आतच कॅसल by आतिवास
करता येते. खेळ्यांच्या संख्येचे बंधन नाहीये.
आनंदने
ई ४ असे प्यादे पुढे टाकले तर काय असा विचार करतोय. घोडा कुठे जाऊ शकेल?
नाही,
त्या घोड्याला उचकवण्यात अर्थ नाही. बहुदा कॅसलच करेल तो आता.
ओह. घोड्याने ई३ वरचा ऊंट घेतला आणि एफ प्याद्याने
घोडा घेतला! आता मॅग्नुसचे ई प्यादे आयसोलेटेड झाले.
आनंद एक घोडा डाउन नाही का?
आनंद एक घोडा डाउन नाही का?
हो पण एक उंट अप आहे!
In reply to आनंद एक घोडा डाउन नाही का? by arunjoshi123
दोघांचे एकेक मोहोरे पडलेय!!
हो हो
In reply to हो पण एक उंट अप आहे! by चतुरंग
हो हो
पुढे
B4 किंवा E5
आनंदभौंचं
घड्याळ जरा मागं पडलंय. १७ मिनिटे जास्त घेतलीत मॅग्नुसपेक्षा. तिकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे.
फिरला मागे
आनंद आक्रमक का नाहीये
उंट मागे
गेलाय सी ७ मधे? लक्षात आलं नाही का ते..
डी ४ घोडा लक्ष्य आहे का? हं -
In reply to उंट मागे by चतुरंग
डी ४ घोडा लक्ष्य आहे का? हं - पण प्यादयाचा अथवा अन्य कसलाही सपोर्ट नाही म्हणा त्यासाठी.
सी ६ घोडा नजरेआड झाला होता
In reply to डी ४ घोडा लक्ष्य आहे का? हं - by आतिवास
सी ६ घोडा नजरेआड झाला होता :-)
आनंद
आता पुढे घोड्याची अदलाबदल करणार का?
घोडा जर ई5 मध्ये ठेवला असता
तर वजीर पाठी गेला असता आणि डावीकडून बिशापचे आक्रमण करता आले असते
बहुदा मुद्दाम
घोड्यांचे एक्स्चेंज घडवून आणायचा डाव असावा. त्यामुळे मग बी प्यादे सी ३ मधे येऊन हत्तीला बी स्तंभ मोकळा मिळतो आणि हत्ती थेट बी ३ पर्यंत धडक मारु शकतो. दुसर्या बाजूने आनंदचा काळा उंट ई५ मधून सी ३ मधल्या घोड्यावर मोर्चा लावयला येऊ शकतो...असं काहीतरी..
जर
In reply to बहुदा मुद्दाम by चतुरंग
कार्ल्सन ने घोडा एक्स्चेंज केला तर, पण ते थोडे अशक्य वाटते.
आनंदचा काळा उंट किवा घोडा ई५- शक्य आहे.
पण मग आनंद किल्लेकोट करणार आणि वजीराला हत्तीचा सपोर्ट देणार.
मुळात बिशप हलवणे चूक
In reply to बहुदा मुद्दाम by चतुरंग
घोडा B 5 गेला असता तर वजीर हलला असता
C 4 प्यादे दुबळे झाले असते + C3 घोडा मिळाला असता
??
In reply to मुळात बिशप हलवणे चूक by सुहासदवन
??
हे राम
आपली चापलुसी इथेही दाखवायला हवी का हो मि. सुंदर. कशी माणसं ही च्यामारी. ह्यॅ:
कुठूनतरी
In reply to हे राम by रमताराम
दहा वेळा अम्मा, अम्मा चा घोष करायला मिळायला नको का? वीस कोटी काय उगीच दिलेत होय!! :)
खरे तर प्यादे e5 सरकवले तरी आनंदचा बचाव अतिशय भक्कम होइल.
.
किंवा आता घोडी मारली गेली नाहीत तर
घोडा ई५ मधे येऊन वजिराला मागे हटवायला बघणार असेल. कारण आता उंटाचा सपोर्ट असल्याने वजीर ई४ असा घोड्यावर येऊ शकत नाही.
या डावात आनंदने विचारपूर्वक ऊंट शाबूत राखले असावेत
मागील सामन्यात त्यांची विशेष उणीव भासली होती त्याला
आइला
आता वजीरावजीर
नाहि केलि
In reply to आइला by केदार-मिसळपाव
आता कार्ल्सन काय करणार? वजीरावजीर ? मग आनंद किल्लेकोट नाही करु शकणार
ए चल पळ सुंदर
आम्हाला कॉमेंट्री ऐकायची आहे. तू कायकाय काशी केलीस ते नंतर बघू!
वजिरावजिरी झाली!
पुन्हा एकदा लांबलचक एंड गेम ची ग्वाही!
अगदी.
In reply to वजिरावजिरी झाली! by चतुरंग
अगदी.
भन्नाट होईल हा गेम पण असे वाटतेय.
ओपन गेम मधे आनंदकडे दोन उंट आहेत
प्याद्यांची संख्या समान आहे आणी सगळी प्यादी समोरासमोर आहेत. त्यामुळे प्याद्यांच्या रोलरकोस्टरला आपोआपच खीळ बसली! पांढरा घोडा बी आणि ई५ दोन्हीकडे येऊ शकत नाही. आता आनंद कॅसल करुन घेईल बहुदा.
नाही प्याद्यांची कॉमेंट चुकली माझी
In reply to ओपन गेम मधे आनंदकडे दोन उंट आहेत by चतुरंग
समोरासमोर नाहीत सगळी.
बहुधा
कार्ल्सन हत्ती डबल करेल त्यच्याकडे तसाही पांढर्या घरातला ऊंट आहे.
कालूने हत्ती डबल केले तरच मजा आहे
In reply to बहुधा by केदार-मिसळपाव
अन्यथा एक लांबलचक कंटाळवाणा ड्रो अटळ :(
चाली प्रेडिक्ट करणे किंवा
चाली प्रेडिक्ट करणे किंवा मागच्या चालीचे कारण सांगणे असे समालोचन व्हावे. आता पुढची चाल?
येस. तसाच प्रयत्न राहील.
In reply to चाली प्रेडिक्ट करणे किंवा by arunjoshi123
मूव प्रेडिक्ट करण्याचा.
मला त्यांनी खेळलेली चाल समजून
In reply to चाली प्रेडिक्ट करणे किंवा by arunjoshi123
मला त्यांनी खेळलेली चाल समजून घ्यायला वेळ लागतोय, प्रेडिक्ट काय करणार? :-)
हं राजा
ई७ मधे घेतलाय आनंदने आणि मग उंट डी७ कारण सी६ च्या प्याद्याला सपोर्ट.
आनंदला
बहुतेक त्याचे दोन्ही हत्ती कार्लसनच्या वजिराच्या बाजूला आणायचे असावेत. तिकडून बी स्तंभ उघडा आहे आणि कार्लसन तिकडे हत्ती चटकन आणू शकत नाहीये!
आता पुढे?
आता पुढे?
य्स्स, आता काय? उंट बी ६?
य्स्स, आता काय? उंट बी ६?