✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद - कार्लसन - डाव ४

आ
आनन्दा यांनी
Wed, 11/13/2013 - 15:13  ·  लेख
लेख
चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.
Play Online Chess
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.13"]
[Round "4"]
[White "Viswanathan Anand"]
[Black "Magnus Carlsen"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2775"]
[BlackELO "2780"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. O-O Nxe4 5. d4 Nd6 6. Bxc6 dxc6 7. dxe5 Nf5
8. Qxd8+ Kxd8 9. h3 Bd7 10. Rd1 Be7 11. Nc3 Kc8 12. Bg5 h6 13. Bxe7 Nxe7 14.
Rd2 c5 15. Rad1 Be6 16. Ne1 Ng6 17. Nd3 b6 18. Ne2 Bxa2 19. b3 c4 20. Ndc1
cxb3 21. cxb3 Bb1 22. f4 Kb7 23. Nc3 Bf5 24. g4 Bc8 25. Nd3 h5 26. f5 Ne7 27.
Nb5 hxg4 28. hxg4 Rh4 29. Nf2 Nc6 30. Rc2 a5 31. Rc4 g6 32. Rdc1 Bd7 33. e6
fxe6 34. fxe6 Be8 35. Ne4 Rxg4+ 36. Kf2 Rf4+ 37. Ke3 Rf8 38. Nd4 Nxd4 39.
Rxc7+ Ka6 40. Kxd4 Rd8+ 41. Kc3 Rf3+ 42. Kb2 Re3 43. Rc8 Rdd3 44. Ra8+ Kb7
45. Rxe8 Rxe4 46. e7 Rg3 47. Rc3 Re2+ 48. Rc2 Ree3 49. Ka2 g5 50. Rd2 Re5 51.
Rd7+ Kc6 52. Red8 Rge3 53. Rd6+ Kb7 54. R8d7+ Ka6 55. Rd5 Re2+ 56. Ka3 Re6
57. Rd8 g4 58. Rg5 Rxe7 59. Ra8+ Kb7 60. Rag8 a4 61. Rxg4 axb3 62. R8g7 Ka6
63. Rxe7 Rxe7 64. Kxb3 1/2-1/2
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
30993 वाचन

💬 प्रतिसाद (251)

प्रतिक्रिया

आत्मघातकी ठरेल

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:10 नवीन
दोन प्यादी पडतील. उंट आणि एच पट्टीतला हत्ती घेऊन मॅग्नस हल्ले सुरू करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

हे अनालिसिस

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:11 नवीन
ई-४ चे आहे. डी-४ ला घोडा येतच नाही आनंदचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अर्थात

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:13 नवीन
बी पट्टीतल दुसरा घोडा डी-४ वर आणता येईल. पण मग आतापर्यंत लावलेला सगळा कोट मोडीत निघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

कसे? घोड्यांची मारामारी होइल,

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:13 नवीन
कसे? घोड्यांची मारामारी होइल, आणि आणंदचा हत्ती आत घुसेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

घ्या

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:19 नवीन
'आता' तुमची मूव होईल बहुधा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मॅग्नस e5 चे प्यादे का मारत

प्रसाद१९७१
Wed, 11/13/2013 - 18:09 नवीन
मॅग्नस e5 चे प्यादे का मारत नाहिये काय माहीती?
  • Log in or register to post comments

आनंद टाईमप्रेशर मधे येणार काय?

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:10 नवीन
२३ मिनिटात ९ खेळ्या करायच्या आहेत!
  • Log in or register to post comments

:(

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:14 नवीन
आता १९ मिनिटे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त, आता एफ ५ ६ ची वेळ

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:17 नवीन
मस्त, आता एफ ५ ६ ची वेळ
  • Log in or register to post comments

यस्स.. ब्लड बाथ

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:18 नवीन
यस्स.. ब्लड बाथ
  • Log in or register to post comments

मॅग्नस अडकला..

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:18 नवीन
मॅग्नस अडकला..
  • Log in or register to post comments

आनंद अडचणीत आहे!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:24 नवीन
त्याचा घोडा एफ २ वर अडकलाय आणि त्याचा वेळ कमी होतोय! आता कार्लसनचा हत्ती सुद्धा अ‍ॅक्टिव होतोय. आनंदने घोडा खेळला ई४ वरती?!! वॉव!!
  • Log in or register to post comments

प्यादे खाल्ले मॅग्नुसने!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:27 नवीन
आता राजा एफ२. आता हत्ती काढून घ्यायला हवा! आणि घोडा डी ६ चेक सुद्धा बघायची आहे
  • Log in or register to post comments

आनंद राजा काळ्या घरातच ठेवेल

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:30 नवीन
आनंद राजा काळ्या घरातच ठेवेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंद अडकल्यासारखा वाटतोय..

तिरकीट
Wed, 11/13/2013 - 18:30 नवीन
आनंद अडकल्यासारखा वाटतोय..
  • Log in or register to post comments

मॅग्नुसचा हत्ती मस्त अडकवलाय आनंदने!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:31 नवीन
आता हत्तीने चेक दिला काही पर्यायच नाही. राजा ई३ आणि हत्ती अडकला!
  • Log in or register to post comments

हा:

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:33 नवीन
मॅग्नसने एफ पट्टीतून हत्तीने चेक देताना जी पट्टीतले प्यादे निर्धोक केले. दोन प्यादी अधिक असलेल्या मॅग्नसला आता मारामारी करायला मोकळीक. शेवटी फक्त राजे राहिले तर हे जी प्यादे विना-अडथळा वजीर बनू शकते.
  • Log in or register to post comments

तो

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:34 नवीन
हत्तीदेखील सुरक्षित हलवायला हवा आधी त्याला. नाहीतर डिस्कवर्ड चेक देऊन आनंद त्याला मटकावू शकतो. बहुधा ई-६ ला मागे जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ऊप्स

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:35 नवीन
एफ-६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ते प्यादे पुढच्या मुव्हला

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:35 नवीन
ते प्यादे पुढच्या मुव्हला घोड्याने उडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

घाई नका करू हो

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:39 नवीन
एवढी काय घाई आहे हो त्याला पुढे नेण्याची. राहू द्या तिथेच शेवटपर्यंत. कोणी हात लावत नाही त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मॅग्नसने मूव्ह वाया घालवली

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:33 नवीन
मॅग्नसने मूव्ह वाया घालवली
  • Log in or register to post comments

मॅग्नुसने एक खेळी मिस केली

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:35 नवीन
असे कॉमेंटेटर म्हणताहेत - हत्ती डी ८! खेळायला हवी होती. आनंदचा सगळा भर ई ६ प्याद्यावर आहे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत काळी मोहोरी त्या प्याद्याच्या भोवती फिरत राहणार एकदा का ते पडले की डाव गेला मग आनंदची स्थिती अवघड आहे!
  • Log in or register to post comments

मॅग्नसने अपेक्षित खेळी केली.

बॅटमॅन
Wed, 11/13/2013 - 18:37 नवीन
मॅग्नसने अपेक्षित खेळी केली. नैतर घोड्याने राजाला चेक देऊन, घोडा बळी देऊन त्या बदल्यात हत्ती घेतला असता आनंदने.
  • Log in or register to post comments

ई ७..

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:40 नवीन
ई ७.. :)
  • Log in or register to post comments

घमासान सुरू होते की काय!!

बॅटमॅन
Wed, 11/13/2013 - 18:40 नवीन
घमासान सुरू होते की काय!! घोडा मागे घेऊन सर्व जोर एका घरावर एक्वटलाय. मॅग्नसचे उंट व घोडे घेता येतील आनंदला.
  • Log in or register to post comments

व्हॉट??????

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:41 नवीन
हत्ती थेट ८ व्या फळीत मागे नेला????? काय कळंना. कार्ल्याने एकदम थेट मागे घेतला?? हुदिनी अचानक डाव बरोबरीत दाखवू लागलाय.
  • Log in or register to post comments

हो, ही खेळी चुकली त्याची

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:47 नवीन
हत्ती त्याच पट्टीत ठेवायला हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

एफ ८, हत्ती मागे गेला!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:41 नवीन
काळ्याची दोन जास्त प्यादी आणि पांढर्‍याचे पोझीशनल अ‍ॅडवांटेज असा सामना आहे! घोडा डी ४, आता घोड्याने डी४ वरचा घोडा मारणे गरजेचे आहे. उंट ई८ वरती अडकलाय. आनंदचा घोडा डी४ वर येऊ शकेल हे बहुदा त्याने मिस केले!
  • Log in or register to post comments

आयचा घो!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:44 नवीन
काय पोझीशन आहे!! दोन हत्ती शेवटच्या पट्टीत आहेत प्यादे ई ६ वर थ्रेट करते आहे पांढरा हत्ती सातव्या पट्टीत आहे आणि काळ्याकडे एक पासपॉन आहे!! खतरनाक. तालच्या डावांची आठवण व्हावी असे चित्र!!
  • Log in or register to post comments

भारी चाललाय... कधीपासून इथेच

कवितानागेश
Wed, 11/13/2013 - 18:45 नवीन
भारी चाललाय... कधीपासून इथेच बसलेय.. :)
  • Log in or register to post comments

लै कै कै झालं. आता आनंदने

बॅटमॅन
Wed, 11/13/2013 - 18:46 नवीन
लै कै कै झालं. आता आनंदने घोड्यामागे राजा घ्यावा हे उत्तम.
  • Log in or register to post comments

नाही, घोड्यापुढे,

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:51 नवीन
नाही, घोड्यापुढे, प्याद्यामागे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वेळेचं गणित काय आहे?

तिरकीट
Wed, 11/13/2013 - 18:47 नवीन
वेळेचं गणित काय आहे? मोबाईल मधे ते कळत नाहीये.....
  • Log in or register to post comments

ए अरे काय हे? ड्रॉ? डाव रंगला

बॅटमॅन
Wed, 11/13/2013 - 18:48 नवीन
ए अरे काय हे? ड्रॉ? डाव रंगला असता की राव अजून पुढे.
  • Log in or register to post comments

आं?

रमताराम
Wed, 11/13/2013 - 18:49 नवीन
काय पाहतोय्स वाल्गुदेया? चालू आहे की अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ड्रा?

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:50 नवीन
ड्रा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ड्रॉ??

कपिलमुनी
Wed, 11/13/2013 - 18:50 नवीन
मोबल्यामधे अपडेटला जात नाय लौकर :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मॅग्नस रूक एफ ६ ?? ड्रॉ

अमेय६३७७
Wed, 11/13/2013 - 18:51 नवीन
मॅग्नस रूक एफ ६ ?? ड्रॉ वाटतोय
  • Log in or register to post comments

कसे काय? घोड्याने

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:52 नवीन
ते घर धरले आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेय६३७७

आता राजा ई३ लाच घ्यायला लागणार!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:51 नवीन
नंतर काय हा प्रश्न आहे! आणि नंतर मॅग्नुसला एक हत्ती हलवणे भाग आहे. त्यामधला सगळा गोंधळ विचार करुन विंचरायला पाहिजे!
  • Log in or register to post comments

भेंडी साईटची लिंक द्या रे

बॅटमॅन
Wed, 11/13/2013 - 18:52 नवीन
भेंडी साईटची लिंक द्या रे कुणीतरी. गंडकी साईट तेच्या ^%$$$^&*(*!!!!!
  • Log in or register to post comments

घ्या!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:53 नवीन
http://chennai2013.fide.com//fide-world-chess-championship-2013-live/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

यू ट्युबचे प्रक्षेपण मस्त आहे

अमेय६३७७
Wed, 11/13/2013 - 18:56 नवीन
यू ट्युबचे प्रक्षेपण मस्त आहे, आज एकदाही अडकले नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लागली दृष्ट - अडकले प्रक्षेपण

सागर
Wed, 11/13/2013 - 19:43 नवीन
लागली दृष्ट - अडकले प्रक्षेपण :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेय६३७७

धन्यवाद हो.

बॅटमॅन
Wed, 11/13/2013 - 18:59 नवीन
धन्यवाद हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पण आनन्द प्रेशरमधून बाहेर

अमेय६३७७
Wed, 11/13/2013 - 18:52 नवीन
पण आनन्द प्रेशरमधून बाहेर आलाय असे वाटतेय
  • Log in or register to post comments

काय झाले? कोण जिकलं?

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/13/2013 - 18:53 नवीन
काय झाले? कोण जिकलं?
  • Log in or register to post comments

बुद्धीबळ

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:55 नवीन
बुद्धीबळ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

काम्हून चेष्टा करून राह्यले?

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/13/2013 - 18:56 नवीन
काम्हून चेष्टा करून राह्यले? सांगा की नीट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा