मॅग्नसने एफ पट्टीतून हत्तीने चेक देताना जी पट्टीतले प्यादे निर्धोक केले. दोन प्यादी अधिक असलेल्या मॅग्नसला आता मारामारी करायला मोकळीक. शेवटी फक्त राजे राहिले तर हे जी प्यादे विना-अडथळा वजीर बनू शकते.
असे कॉमेंटेटर म्हणताहेत - हत्ती डी ८! खेळायला हवी होती. आनंदचा सगळा भर ई ६ प्याद्यावर आहे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत काळी मोहोरी त्या प्याद्याच्या भोवती फिरत राहणार एकदा का ते पडले की डाव गेला मग आनंदची स्थिती अवघड आहे!
काळ्याची दोन जास्त प्यादी आणि पांढर्याचे पोझीशनल अॅडवांटेज असा सामना आहे!
घोडा डी ४, आता घोड्याने डी४ वरचा घोडा मारणे गरजेचे आहे. उंट ई८ वरती अडकलाय.
आनंदचा घोडा डी४ वर येऊ शकेल हे बहुदा त्याने मिस केले!
काय पोझीशन आहे!! दोन हत्ती शेवटच्या पट्टीत आहेत प्यादे ई ६ वर थ्रेट करते आहे पांढरा हत्ती सातव्या पट्टीत आहे आणि काळ्याकडे एक पासपॉन आहे!! खतरनाक. तालच्या डावांची आठवण व्हावी असे चित्र!!
प्रतिक्रिया
आत्मघातकी ठरेल
हे अनालिसिस
अर्थात
कसे? घोड्यांची मारामारी होइल,
घ्या
मॅग्नस e5 चे प्यादे का मारत
आनंद टाईमप्रेशर मधे येणार काय?
:(
मस्त, आता एफ ५ ६ ची वेळ
यस्स.. ब्लड बाथ
मॅग्नस अडकला..
आनंद अडचणीत आहे!
प्यादे खाल्ले मॅग्नुसने!
आनंद राजा काळ्या घरातच ठेवेल
आनंद अडकल्यासारखा वाटतोय..
मॅग्नुसचा हत्ती मस्त अडकवलाय आनंदने!
हा:
तो
ऊप्स
ते प्यादे पुढच्या मुव्हला
घाई नका करू हो
मॅग्नसने मूव्ह वाया घालवली
मॅग्नुसने एक खेळी मिस केली
मॅग्नसने अपेक्षित खेळी केली.
ई ७..
घमासान सुरू होते की काय!!
व्हॉट??????
हो, ही खेळी चुकली त्याची
एफ ८, हत्ती मागे गेला!
आयचा घो!
भारी चाललाय... कधीपासून इथेच
लै कै कै झालं. आता आनंदने
नाही, घोड्यापुढे,
वेळेचं गणित काय आहे?
ए अरे काय हे? ड्रॉ? डाव रंगला
आं?
ड्रा?
ड्रॉ??
मॅग्नस रूक एफ ६ ?? ड्रॉ
कसे काय? घोड्याने
आता राजा ई३ लाच घ्यायला लागणार!
भेंडी साईटची लिंक द्या रे
घ्या!
यू ट्युबचे प्रक्षेपण मस्त आहे
लागली दृष्ट - अडकले प्रक्षेपण
धन्यवाद हो.
पण आनन्द प्रेशरमधून बाहेर
काय झाले? कोण जिकलं?
बुद्धीबळ
काम्हून चेष्टा करून राह्यले?