चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.13"]
[Round "4"]
[White "Viswanathan Anand"]
[Black "Magnus Carlsen"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2775"]
[BlackELO "2780"]
%Created by Caissa's Web PGN Editor
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. O-O Nxe4 5. d4 Nd6 6. Bxc6 dxc6 7. dxe5 Nf5
8. Qxd8+ Kxd8 9. h3 Bd7 10. Rd1 Be7 11. Nc3 Kc8 12. Bg5 h6 13. Bxe7 Nxe7 14.
Rd2 c5 15. Rad1 Be6 16. Ne1 Ng6 17. Nd3 b6 18. Ne2 Bxa2 19. b3 c4 20. Ndc1
cxb3 21. cxb3 Bb1 22. f4 Kb7 23. Nc3 Bf5 24. g4 Bc8 25. Nd3 h5 26. f5 Ne7 27.
Nb5 hxg4 28. hxg4 Rh4 29. Nf2 Nc6 30. Rc2 a5 31. Rc4 g6 32. Rdc1 Bd7 33. e6
fxe6 34. fxe6 Be8 35. Ne4 Rxg4+ 36. Kf2 Rf4+ 37. Ke3 Rf8 38. Nd4 Nxd4 39.
Rxc7+ Ka6 40. Kxd4 Rd8+ 41. Kc3 Rf3+ 42. Kb2 Re3 43. Rc8 Rdd3 44. Ra8+ Kb7
45. Rxe8 Rxe4 46. e7 Rg3 47. Rc3 Re2+ 48. Rc2 Ree3 49. Ka2 g5 50. Rd2 Re5 51.
Rd7+ Kc6 52. Red8 Rge3 53. Rd6+ Kb7 54. R8d7+ Ka6 55. Rd5 Re2+ 56. Ka3 Re6
57. Rd8 g4 58. Rg5 Rxe7 59. Ra8+ Kb7 60. Rag8 a4 61. Rxg4 axb3 62. R8g7 Ka6
63. Rxe7 Rxe7 64. Kxb3 1/2-1/2
प्रतिक्रिया
हत्तींची मारामारी?
हत्तींची मारामारी?
मॅग्नुसला
फारशा खेळ्या नाहीयेत त्यामुळे आता प्याद्याची खेळी होणार. फक्त जी ६ च दिसते आहे मला तरी!
मॅग्नुसचा बराच पुढे आलेला
मॅग्नुसचा बराच पुढे आलेला हत्ती धोकादायक ठरणार का?
त्याचा फार उपयोग दिसत नाही
In reply to मॅग्नुसचा बराच पुढे आलेला by आतिवास
त्याचा फार उपयोग दिसत नाही
नाही, सध्यातरी तसे दिसत नाहीये!
In reply to मॅग्नुसचा बराच पुढे आलेला by आतिवास
कारण त्याला बर्याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे!
आता
जी-६ खेळेल मॅग्नस. आनंदने प्यादे घेणे म्हणजे सरळ ती प्यादी गमावणे. त्याऐवजी ई पट्टीतले प्यादे पुढे सरकवणेही धोकादायक. कारण मग एफ पट्टीतले प्यादे मॅग्नस आरामात मटकावतो. आनंदचे जी पट्टीतले प्यादे त्याला मदत करू शकत नाही कारण मागे मॅग्नसचा हत्ती आहे. जी प्याद्याने सपोर्ट दिलाच तर हत्ती एक्स्चेंज करून मॅग्नस आपले ए प्यादे निर्धोकपणे पुढे दामटायला सुरुवात करेल.
बरोबर..
In reply to आता by रमताराम
बरोबर..
आता एफ प्यादे ६ वर सरकवावे लागणार
In reply to आता by रमताराम
असे दिसते. किंवा हत्ती सी १ वर घेऊन सुद्धा घोड्याला दाबणे
पोल्गर आणि रमेश काय गफ्फा
पोल्गर आणि रमेश काय गफ्फा हाणताहेत... अहाहा
घोडा D4?
घोडा D4?
आत्मघातकी ठरेल
In reply to घोडा D4? by शैलेन्द्र
दोन प्यादी पडतील. उंट आणि एच पट्टीतला हत्ती घेऊन मॅग्नस हल्ले सुरू करेल.
हे अनालिसिस
In reply to आत्मघातकी ठरेल by रमताराम
ई-४ चे आहे. डी-४ ला घोडा येतच नाही आनंदचा.
अर्थात
In reply to हे अनालिसिस by रमताराम
बी पट्टीतल दुसरा घोडा डी-४ वर आणता येईल. पण मग आतापर्यंत लावलेला सगळा कोट मोडीत निघेल.
कसे? घोड्यांची मारामारी होइल,
In reply to आत्मघातकी ठरेल by रमताराम
कसे? घोड्यांची मारामारी होइल, आणि आणंदचा हत्ती आत घुसेल
घ्या
In reply to कसे? घोड्यांची मारामारी होइल, by शैलेन्द्र
'आता' तुमची मूव होईल बहुधा. :)
मॅग्नस e5 चे प्यादे का मारत
मॅग्नस e5 चे प्यादे का मारत नाहिये काय माहीती?
आनंद टाईमप्रेशर मधे येणार काय?
२३ मिनिटात ९ खेळ्या करायच्या आहेत!
:(
In reply to आनंद टाईमप्रेशर मधे येणार काय? by चतुरंग
आता १९ मिनिटे.
मस्त, आता एफ ५ ६ ची वेळ
मस्त, आता एफ ५ ६ ची वेळ
यस्स.. ब्लड बाथ
यस्स.. ब्लड बाथ
मॅग्नस अडकला..
मॅग्नस अडकला..
आनंद अडचणीत आहे!
त्याचा घोडा एफ २ वर अडकलाय आणि त्याचा वेळ कमी होतोय! आता कार्लसनचा हत्ती सुद्धा अॅक्टिव होतोय. आनंदने घोडा खेळला ई४ वरती?!! वॉव!!
प्यादे खाल्ले मॅग्नुसने!
आता राजा एफ२. आता हत्ती काढून घ्यायला हवा! आणि घोडा डी ६ चेक सुद्धा बघायची आहे
आनंद राजा काळ्या घरातच ठेवेल
In reply to प्यादे खाल्ले मॅग्नुसने! by चतुरंग
आनंद राजा काळ्या घरातच ठेवेल
आनंद अडकल्यासारखा वाटतोय..
आनंद अडकल्यासारखा वाटतोय..
मॅग्नुसचा हत्ती मस्त अडकवलाय आनंदने!
आता हत्तीने चेक दिला काही पर्यायच नाही. राजा ई३ आणि हत्ती अडकला!
हा:
मॅग्नसने एफ पट्टीतून हत्तीने चेक देताना जी पट्टीतले प्यादे निर्धोक केले. दोन प्यादी अधिक असलेल्या मॅग्नसला आता मारामारी करायला मोकळीक. शेवटी फक्त राजे राहिले तर हे जी प्यादे विना-अडथळा वजीर बनू शकते.
तो
In reply to हा: by रमताराम
हत्तीदेखील सुरक्षित हलवायला हवा आधी त्याला. नाहीतर डिस्कवर्ड चेक देऊन आनंद त्याला मटकावू शकतो. बहुधा ई-६ ला मागे जाईल.
ऊप्स
In reply to तो by रमताराम
एफ-६
ते प्यादे पुढच्या मुव्हला
In reply to हा: by रमताराम
ते प्यादे पुढच्या मुव्हला घोड्याने उडते.
घाई नका करू हो
In reply to ते प्यादे पुढच्या मुव्हला by शैलेन्द्र
एवढी काय घाई आहे हो त्याला पुढे नेण्याची. राहू द्या तिथेच शेवटपर्यंत. कोणी हात लावत नाही त्याला.
मॅग्नसने मूव्ह वाया घालवली
मॅग्नसने मूव्ह वाया घालवली
मॅग्नुसने एक खेळी मिस केली
असे कॉमेंटेटर म्हणताहेत - हत्ती डी ८! खेळायला हवी होती. आनंदचा सगळा भर ई ६ प्याद्यावर आहे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत काळी मोहोरी त्या प्याद्याच्या भोवती फिरत राहणार एकदा का ते पडले की डाव गेला मग आनंदची स्थिती अवघड आहे!
मॅग्नसने अपेक्षित खेळी केली.
मॅग्नसने अपेक्षित खेळी केली. नैतर घोड्याने राजाला चेक देऊन, घोडा बळी देऊन त्या बदल्यात हत्ती घेतला असता आनंदने.
ई ७..
ई ७.. :)
घमासान सुरू होते की काय!!
घमासान सुरू होते की काय!! घोडा मागे घेऊन सर्व जोर एका घरावर एक्वटलाय. मॅग्नसचे उंट व घोडे घेता येतील आनंदला.
व्हॉट??????
हत्ती थेट ८ व्या फळीत मागे नेला????? काय कळंना. कार्ल्याने एकदम थेट मागे घेतला?? हुदिनी अचानक डाव बरोबरीत दाखवू लागलाय.
हो, ही खेळी चुकली त्याची
In reply to व्हॉट?????? by रमताराम
हत्ती त्याच पट्टीत ठेवायला हवा होता.
एफ ८, हत्ती मागे गेला!
काळ्याची दोन जास्त प्यादी आणि पांढर्याचे पोझीशनल अॅडवांटेज असा सामना आहे!
घोडा डी ४, आता घोड्याने डी४ वरचा घोडा मारणे गरजेचे आहे. उंट ई८ वरती अडकलाय.
आनंदचा घोडा डी४ वर येऊ शकेल हे बहुदा त्याने मिस केले!
आयचा घो!
काय पोझीशन आहे!! दोन हत्ती शेवटच्या पट्टीत आहेत प्यादे ई ६ वर थ्रेट करते आहे पांढरा हत्ती सातव्या पट्टीत आहे आणि काळ्याकडे एक पासपॉन आहे!! खतरनाक. तालच्या डावांची आठवण व्हावी असे चित्र!!
भारी चाललाय... कधीपासून इथेच
भारी चाललाय... कधीपासून इथेच बसलेय.. :)
लै कै कै झालं. आता आनंदने
लै कै कै झालं. आता आनंदने घोड्यामागे राजा घ्यावा हे उत्तम.
नाही, घोड्यापुढे,
In reply to लै कै कै झालं. आता आनंदने by बॅटमॅन
नाही, घोड्यापुढे, प्याद्यामागे..
वेळेचं गणित काय आहे?
वेळेचं गणित काय आहे?
मोबाईल मधे ते कळत नाहीये.....
ए अरे काय हे? ड्रॉ? डाव रंगला
ए अरे काय हे? ड्रॉ? डाव रंगला असता की राव अजून पुढे.
आं?
In reply to ए अरे काय हे? ड्रॉ? डाव रंगला by बॅटमॅन
काय पाहतोय्स वाल्गुदेया? चालू आहे की अजून.
ड्रा?
In reply to ए अरे काय हे? ड्रॉ? डाव रंगला by बॅटमॅन
ड्रा?
ड्रॉ??
In reply to ए अरे काय हे? ड्रॉ? डाव रंगला by बॅटमॅन
मोबल्यामधे अपडेटला जात नाय लौकर :(
मॅग्नस रूक एफ ६ ?? ड्रॉ
मॅग्नस रूक एफ ६ ?? ड्रॉ वाटतोय
कसे काय? घोड्याने
In reply to मॅग्नस रूक एफ ६ ?? ड्रॉ by अमेय६३७७
ते घर धरले आहे!!
आता राजा ई३ लाच घ्यायला लागणार!
नंतर काय हा प्रश्न आहे! आणि नंतर मॅग्नुसला एक हत्ती हलवणे भाग आहे. त्यामधला सगळा गोंधळ विचार करुन विंचरायला पाहिजे!
भेंडी साईटची लिंक द्या रे
भेंडी साईटची लिंक द्या रे कुणीतरी. गंडकी साईट तेच्या ^%$$$^&*(*!!!!!
घ्या!
In reply to भेंडी साईटची लिंक द्या रे by बॅटमॅन
https://chennai2013.fide.com//fide-world-chess-championship-2013-live/
यू ट्युबचे प्रक्षेपण मस्त आहे
In reply to घ्या! by चतुरंग
यू ट्युबचे प्रक्षेपण मस्त आहे, आज एकदाही अडकले नाहीये
लागली दृष्ट - अडकले प्रक्षेपण
In reply to यू ट्युबचे प्रक्षेपण मस्त आहे by अमेय६३७७
लागली दृष्ट - अडकले प्रक्षेपण :(
धन्यवाद हो.
In reply to घ्या! by चतुरंग
धन्यवाद हो. :)
पण आनन्द प्रेशरमधून बाहेर
पण आनन्द प्रेशरमधून बाहेर आलाय असे वाटतेय
काय झाले? कोण जिकलं?
काय झाले? कोण जिकलं?
बुद्धीबळ
In reply to काय झाले? कोण जिकलं? by llपुण्याचे पेशवेll
बुद्धीबळ :)
काम्हून चेष्टा करून राह्यले?
In reply to बुद्धीबळ by शैलेन्द्र
काम्हून चेष्टा करून राह्यले? सांगा की नीट.
अहो राजे, अजुन चालु आहे..
In reply to काम्हून चेष्टा करून राह्यले? by llपुण्याचे पेशवेll
अहो राजे, अजुन चालु आहे..
चेसबाँब सैटप्रमाणे पाहता
चेसबाँब सैटप्रमाणे पाहता आणंदला प्यादे हत्तींमध्ये टाकायचा मस्ताड चान्स आहे.
परत मारामारी होणार, मॅग्नसला
परत मारामारी होणार, मॅग्नसला एक हत्ती शेजारी घ्यावाच लागेल.
माझ्यामते, मॅग्नसकडे एकच
माझ्यामते, मॅग्नसकडे एकच ऑप्शन आहे, परत चेक देणे
राजा इ ३ च्या जागी घ्यावा असे
राजा इ ३ च्या जागी घ्यावा असे ते कॉमेंट्र्री सजेस्ट करत होते. पण आनंद ने दुसरा मुव्ह केला त्याचा काय परीणाम होणार?
मॅग्नसला चेक द्यायचा ऑप्शन
In reply to राजा इ ३ च्या जागी घ्यावा असे by निखिल देशपांडे
मॅग्नसला चेक द्यायचा ऑप्शन मिळतोय..
तर्क
In reply to राजा इ ३ च्या जागी घ्यावा असे by निखिल देशपांडे
बहुधा मॅग्नस चेक्सची झड लावू शकतो. ती टाळण्यासाठी राजा प्यादे नि हत्तीच्या आड सुरक्षित करणे हा हेतू असेल. हे करत असतानाच राजा ए आणि बी पट्ट्यांकडे सरकल्याने मॅग्नसच्या पुढे येऊ पाहणार्या प्याद्यांना अटकाव करण्यात आपल्या प्याद्याला आधार देणे हा ही हेतू असू शकतो.
करेक्ट!
In reply to तर्क by रमताराम
घोड्यामागे राजा घेण्यात तो धोका होता की राजा दोन पट्ट्यात अडकला असता!
आणि वजिराच्या बाजूची दोन प्यादी काळ्या राजासह पुढे सरकली असती.
आता घोड्याने डी२ घर धरल्याने हत्ती तिथे येऊन चेक देऊ शकत नाही.
हम्म, राजा, बी २
हम्म, राजा, बी २
हत्तीने शह आणि
आनंदचा राजा मागे गेला बी२ मधे. आता हत्ती घोड्यावर येणार ई३ मधे.मग बहुदा आनंदचा सी १ मधला हत्ती सी ३ मधे येऊन घोड्याला सपोर्ट करेल असा अंदाज.
बरोब्बर, माझ्या दॄष्टीने, अ
In reply to हत्तीने शह आणि by चतुरंग
बरोब्बर, माझ्या दॄष्टीने, अॅदवांटेज आनंद
हत्ती अडकला, ई ७ निर्धोक..
In reply to बरोब्बर, माझ्या दॄष्टीने, अ by शैलेन्द्र
हत्ती अडकला, ई ७ निर्धोक..
आता? मॅग्नसचा हत्ती पहिल्या
आता? मॅग्नसचा हत्ती पहिल्या घरात?
आता अजूनच मज्जा येतेय. राजा
आता अजूनच मज्जा येतेय. राजा खोपचीत गेला आनंदचा. घोडा कुठे हलवतोय की.
मॅग्नस परत स्टेबल झालाय.
मॅग्नस परत स्टेबल झालाय. आनंदने किंग ई -३ च खेळायला हवे होते बहुधा
आता पांढर्याच्या
ई६ प्याद्यासाठी काळ्याचे जी प्यादे पडेल आणि डाव पुन्हा ड्रॉ होण्याकडे चालू लागेल असे दिसते!
गुड, हत्तींची मारामारी
आणि ड्रॉकडे निघालाय डाव!
मास्टरलि मूव्ह!!!!! मारामारीत
मास्टरलि मूव्ह!!!!! मारामारीत अॅडव्हांटेज आनंदच आहे.
भन्नाट मुव्ह
भन्नाट मुव्ह
आनंदने हत्ती वरती का घेतल
आनंदने हत्ती वरती का घेतल म्हणे. आता हत्ती घोडा आणि हत्ती उंटाचे बळी दिले गेल्यानंतर अनुषंगाने दोघांचेही एक एक प्यादे सुद्धा मरणार. मग आनंद दुबळा नाही का पडत एका प्याद्याने?
ड्रा (परत) होणार असं दिसतंय
ड्रा (परत) होणार असं दिसतंय
मॅग्नस हे का खेळला?
मॅग्नस हे का खेळला?
वॉव!
नो मारामारी! मॅग्नुसने ह्त्ती डी३ मधे आणला. आता बहुदा हत्ती सी ४ मधे आणेल आनंद
नाही, सी ३, किंवा सरळ चेक
In reply to वॉव! by चतुरंग
नाही, सी ३, किंवा सरळ चेक द्यायचा, पुढच्या मुव्हला उंट उडवायचा
मॅग्नस येडा झाला की काय?
मॅग्नस येडा झाला की काय? हत्ती जवळ आणलेत. आता खरे तर उंट मारला तरी चालू शकेल.
दादा
In reply to मॅग्नस येडा झाला की काय? by बॅटमॅन
हत्ती डबल झालेत हे इसरायचं न्हाई. उंट उचलाया एक हत्ती तिकड न्हेला आनंदनं ते त्ये हिकडं पटात घुसतील न्हवं.
मॅग्नस
मॅग्नस प्लेईंग टू किल !
आनंद ..लौकर काहीतरी कर रे !!
फास आवळत आणला आहे
नै नै . आनंदने आता घोडा मध्ये
नै नै . आनंदने आता घोडा मध्ये आणला पाहिजे खरेतर.
नाही, डेव्हलप झालेल इ ६ उडेल
In reply to नै नै . आनंदने आता घोडा मध्ये by बॅटमॅन
नाही, डेव्हलप झालेल इ ६ उडेल उगाच
ऊंट (इ ८) हलला नाही तर इ ६ चे
In reply to नाही, डेव्हलप झालेल इ ६ उडेल by शैलेन्द्र
ऊंट (इ ८) हलला नाही तर इ ६ चे काही होणार नाही. ७-८ मध्ये बाकी काही नाहीये ना! का काही आहे शक्यता?