तिसरा डाव सुरु झालाय. पुन्हा कार्लसनने रेटी सदृश खेळ्यांनी सुरुवात केली आहे परंतु तिसर्या खेळीला पहिल्या डावापासून फारकत घेतलीये.
डाव खेळून बघता येईल.
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.12"]
[Round "3"]
[White "Magnus Carlsen"]
[Black "Viswanathan Anand"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2870"]
[BlackELO "2775"]
%Created by Caissa's Web PGN Editor
1. Nf3 d5 2. g3 g6 3. c4 dxc4 4. Qa4+ Nc6 5. Bg2 Bg7 6. Nc3 e5 7. Qxc4 Nge7
8. O-O O-O 9. d3 h6 10. Bd2 Nd4 11. Nxd4 exd4 12. Ne4 c6 13. Bb4 Be6 14. Qc1
Bd5 15. a4 b6 16. Bxe7 Qxe7 17. a5 Rab8 18. Re1 Rfc8 19. axb6 axb6 20. Qf4
Rd8 21. h4 Kh7 22. Nd2 Be5 23. Qg4 h5 24. Qh3 Be6 25. Qh1 c5 26. Ne4 Kg7 27.
Ng5 b5 28. e3 dxe3 29. Rxe3 Bd4 30. Re2 c4 31. Nxe6+ fxe6 32. Be4 cxd3 33.
Rd2 Qb4 34. Rad1 Bxb2 35. Qf3 Bf6 36. Rxd3 Rxd3 37. Rxd3 Rd8 38. Rxd8 Bxd8
39. Bd3 Qd4 40. Bxb5 Qf6 41. Qb7+ Be7 42. Kg2 g5 43. hxg5 Qxg5 44. Bc4 h4 45.
Qc7 hxg3 46. Qxg3 e5 47. Kf3 Qxg3+ 48. fxg3 Bc5 49. Ke4 Bd4 50. Kf5 Bf2 51.
Kxe5 Bxg3+ 1/2-1/2
आणि तूनळीवरती या डावाचं फार सुरेख विश्लेषण आलंय तेही मदतीला घ्या! एन्जॉय माडी!!:)
https://www.youtube.com/watch?v=D4mRcBHdlfw&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9m…
प्रतिक्रिया
हं तेही आहेच
In reply to आनंद by रमताराम
एफ ५ खेळून घोडा हाकलला तर कसे?
आनंदला खेळ पुढे चालू ठेवायला
In reply to येस by रमताराम
बी ५ खेळून प्याद्यांची मारामारी टाळता येईल पण मग ए६ असे प्यादे सरकले तर अवघड आहे!
प्याद्यांचा रोलरकोस्टर सुरु झाला का?
आता ए५ वरचे प्यादे मारले तर पांढरा हत्ती ए५ वर येणार आणि काळ्याचे ए आणि पांढर्यचे बी प्यादे आयसोलेटेड
ड्रों होणार बहुतेक
ड्रों
अता
आता एफ ५
बरोबर
In reply to अता by प्रसाद गोडबोले
तसेच वाटते आहे.
एक क्रेझी मूव
आनंद वजीर बी-४ खेळून हत्तींची मारामारी टाळू शकतो. त्याचवेळी कार्लसनच्या घोड्याच्या डी-६ जागेवर लक्ष ठेवून राहू शकतो. पण बरोबरी करण्याची इच्छा दिसत असलेला कार्लसन वजीरावजीरी करेल.
आहा
In reply to एक क्रेझी मूव by रमताराम
आता तर वजीर बी-४ ला यायलाच हवा. मग आनंदच बी पट्टीतले प्यादे कार्लसनच्या ए प्याद्याशी एक्स्चेंज करून हत्ती आणि वजीर कनेक्ट करू शकेल. सॉलिड फॉर्मेशन मिळेल.
हत्ती बी ८
आता बी ६ चे प्यादे मारले तर ए प्याद्याने पुन्हा मारुन सी ५ वरचे प्रेशर आनंद काय्म ठेअव्तो. त्यानंतर एफ ५ खेळला तर घोड्याला मागेच जायला लागते.
कार्लसन ई १ खेळलाय.
कासलिंग
आणि हत्ती बाहेर
हत्ती जवळ घेतले आनंदने. सी ६
हत्ती जवळ घेतले आनंदने. सी ६ प्याद्याच्या रक्षणाची फळी मजबूत करणे चाल्लेय.
दुसरा हत्ती आला खेळात!
क्वीनसाईड ओपन होणार आता. झाली प्याद्यांची मारामारी झाली!
प्यादेसत्र सुर्रू!!!! ढिचांग
प्यादेसत्र सुर्रू!!!! ढिचांग ढिचांग.
पोझीशन ओपन आहे आणि आनंदकडे
दोन उंट आहेत ही चांगली गोष्ट आहे. आता कार्लसन बहुदा हत्ती ए ६ असा आणेल. आनंदने अजूनही पांढर्या घोड्याला उचकवले नाहीये कारण पटाच्या मध्यावरचा त्याचा पांढरा उंट मस्त बसलाय!
वजीर मधे आणला कार्लसनने.
वजीर मधे आणला कार्लसनने. घोडा खाणार काय आनंदचा?
झालीच वजिरावजिरी तर घोड्याने
झालीच वजिरावजिरी तर घोड्याने हत्तीपण मारू शकेल कार्लसन.
आता अटीतटी
आरडी8 किंवा बीइ5
आनंद
डीफेन्सिव्ह वाटतो आहे ..
ड्रॉ होणार ..
कार्लसन महाशय
क्वीन एक्स्चेंज करायचा चंग बांधून घुसलेत आत. वजीर एफ ४. आता पुढची खेळी वजीर डी६. उंट ई५ वर घेणे शक्य नाहीये कारण एच प्यादे हँगिंग आहे. आनंद हत्ती डी १ वर घेईल असे दिसते
बहुदा कार्लसन ऊंट e5 ला ठेवणार
आनंदने वजीर मध्यावर आणायच्या नादात अतिशय धोका पत्करलेला वाटत आहे.
येस!
हत्ती आगया डी ८ में! आता घोडा मागे जाणार. कारण आनंदसाठी वजीर पटावर असणे महत्त्वाचे आहे.
वजीर
वजिरा वजीरी केली तर कार्ल भाउ जिंकण्यासाठी भरपूर प्रयत्न करेल..
आनंद ने
आधिच घोडा उडवायला पाहिजे होता. आता तो पोतडीतुन काहीतरी नवीन बाहेर काढणार..
आता पुढची खेळी
वजीर बी ४ वर घुसवायची असेल का? का त्याआधी आनंद पांढर्या वजिराला हाकलून लावायला बघेल?
येस
In reply to आता पुढची खेळी by चतुरंग
त्या बी-४ ची मी केव्हाची वाट पाहतोय. :)
घोडा
In reply to येस by रमताराम
)मला फार कळत नाही ..)
पण मग तो घोडा सी ६ ला नेइल ना ??
सी-६?
In reply to घोडा by कपिलमुनी
तिथे प्यादे आहे ना? डी-६ म्हणायचे आहे का? तिथे आनंदचा हत्ती आणि वजीर दोघेही लक्ष ठेवून असतील. काळजी नसावी. :)
डी-६ च !
In reply to सी-६? by रमताराम
सॉरी ..गलतीसे मिष्टेक हो गया
हो पण त्याला
In reply to येस by रमताराम
आधी राजाची बाजू सावरायला हवी नाहीतर "मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा!" अशातली गत व्हायची!!
टाईम
आनंद कडे वेळ पण कमी आहे ...
किंवा कदाचित राजा एच७
खेळून तो ऊंटाला मोकळा करुन घेईल म्हणजे मग उंट ई५ मधे यायला मोकळा. कार्लसन एच ४ खेळेल असे वाटते.
एक अनपेक्षित खेळी
आरए 7 ?
नाही वजीर आहे ना!
In reply to एक अनपेक्षित खेळी by सुहासदवन
हत्ती तिथे येत नाही.
इ नाही ए
In reply to नाही वजीर आहे ना! by चतुरंग
इ नाही ए
मलावाटतय आनंदला स्लाईट अ
मलावाटतय आनंदला स्लाईट अॅडव्हान्टेज आहे .... हाडाव निकाली निघायला हवा राव
कार्लने जर हत्ती एक्सचेंज केला तर
कार्ल भाउचे जिंकण्याचे चान्सेस वाढलेत कदाचित
कारण आनंदचे समांतर असलेले दोन हत्ती
माझ्यामते आनंदचे चान्सेस जास्त आहेत
In reply to कार्लने जर हत्ती एक्सचेंज केला तर by सुहासदवन
बिशप पेयर ही आहे
+1 सहमत
In reply to कार्लने जर हत्ती एक्सचेंज केला तर by सुहासदवन
आनंदचा वजीर अडकून पडलाय, कार्लचा वजीर मध्यावर आहे अन तो आनंदला त्याचा वजीर हलवायला प्रवृत्त करतोय.
आनंद बचावात्मक खेळतोय अन कार्ल सुरेख आक्रमण रचतोय.
दोघेही एक्मेकांच्या चालिंना खिळ घालतायेत.
अजुन एक एच४ म्हणजे ऊंट बाहेर काढणार आणि आनंद च्या वजीरावर दबाव आणणार..
हीच ती वेळ
बीXइ4
एच ४ खेळला कार्लसन!
आनंदची पोझीशन जरा इन्फीरिअर आहे! आनंदला एच प्यादे थांबवायला हवे. तो बहुतेक एच ५ खेळेल.
मी आधी म्हटल्याप्रमाणे आनंद एच ७ खेळला आता त्याचा उंट मोकळा झाला.
ड्रॉ?
हाही डाव ड्रॉ होणार की काय?
नाही इअतक्यात नक्कीच नाही!
In reply to ड्रॉ? by आतिवास
८० % निकालीच निघेल.
डाव सॉलिड फ्लुइड स्थितीत आलाय!
अजून दोन तीन खेळ्यात चित्र स्पष्ट होईल की कोणाला अॅडवांटेज आहे!
किंवा
जी5
बीXइ4 - हे साफ चूक - मी आधी लिहिलेले
मला काहीही कळत नाही पण
मला काहीही कळत नाही पण वाचायला मजा येतेय..
आणि एवढं वाटतय की ते ड्रॉ वगैरे होऊ नये. जिंकावा आनंद..
आता जर वजीर घुसला तर
क्यूXइ2
कुच्च बी रिजल्ट हो
आज मजा आया बॉस. कुच्च तो दिमाग को मिला.
घोडा मागे आणला
आता पांढर्या उंटांची मारामारी करणार बहुदा. उंट ई५ आणला तर पांढर्या वजिराला जी ४ मधेच जावे लागते. मग जर एच ५ असे प्यादे आले तर काळ्या वजिराची मारामारीची तयारी असेल का?
मस्तच!
ड्रॉची शक्यता गेली. आता खरी मजा येणार! वजीर थेट मागे एच १ मधे गेला.
हे काय करता आहेत
हाताशी आलेला डाव कशाला लांबवायचा
गंडलो मी
पांढरा वजीर कोपच्यात नेला. आनंदचे उंट त्याची चांगलीच कोंडी करू शकतात. कार्लसन काय विचार करतोय कळंना. कार्ल्याचा वजीर मागे गेला. आपल्या डोक्याची मंडई व्हायलीय ऊऊऊप्स. वजीर एच-१ मधे. बाप रे. दणादण हल्ले चालू केले आनंदने. अब आयेगा मजा.
ग्रेट
In reply to गंडलो मी by रमताराम
मागे जाऊनही उंटाच्या मदतीने वजीर काही गडबड करू शक्तो कार्लसनचा. ये हुई ना बात.
एग्ज्याक्टली
In reply to ग्रेट by रमताराम
तोच प्लान होता त्याचा!
प्यादी सरकायला सुरुवात
सी५. हा कॉमेंटेटर कार्लसनला एकदम सगळे मार्क का देतोय सारखा? अजून केवढातरी डाव बाकी आहे.
अरे कार्ल भाऊ
त्या पांढऱ्या हत्तींना कशाला पोसतोयस बिन कामाचा, फिरव न जरा त्यांना
त्या भरवश्यावरच तुझे चान्सेस होते मघाशी
घोडा ई४
आता राजा जी ७ किंवा एफ ६?
आता जी5
फक्त बचाव
घोडा पुढे आला जी ५ मधे
अपेक्षित खेळी. आनंदची खेळी काय?
बिशपचा योग्य वापर
In reply to घोडा पुढे आला जी ५ मधे by चतुरंग
आणि वजिराचा खात्मा
चामारी कोण जिंकतंय सांगा
In reply to घोडा पुढे आला जी ५ मधे by चतुरंग
चामारी कोण जिंकतंय सांगा आम्हाला ते आकडे वगैरे काही कळत नाही.
काय वाटतेय..
आनंद ने दुर्लक्ष केले.
प्यादी सरकवणे सुरु झाले
आनंदला त्याच बाजूला खेळायला हवे कारण राजाच्या बाजूला फार काही हालचाल तो करु शकत नाही.
प्रत्येकाला एका खेळीला साधारण दोन दोन मिनिटं आहेत. टाईमप्रेशर आता काम करायला लागेल!
आता
घोडा एफ३?
कि
कार्लस्टन वजीरा ला मोकले करण्यासाठी ऊंट इ४ वा सी३ ?
दोघेही
समोरचा कधी चुक करतोय त्याची वात बघतोय.
कदाचित
आरसी1
आरX सी5
जर वजिराने हत्तीला घेतले तर
केइ6
चेकमेट
आता
आनंदचं पारडं वरचढ आहे असं म्हणू शकतो. मॅग्नसचा वजीर बाहेर पडणे फारच अवघड झाले आहे. पुढचा उंट त्याला योग्य जागा शोधण्यात एक खेळी वाय घालवेल. मगच वजीर बाहेर पडू शकतो. आता वेळेचे दडपणही बरेच आहे. मॅग्नसला बारा खेळ्यांना सतरा मिनिटेच आहेत.
धन्यवाद अडाण्याला समजेल अशा
In reply to आता by रमताराम
धन्यवाद अडाण्याला समजेल अशा भाषेत सांगितल्या बद्दल.
तो
In reply to आता by रमताराम
राजा ला हलवुन वजीर बाहेर काढेल.
कार्लसनचे घड्याळ आता बघायला हवे
१७ मिनिटात त्याला १३ खेळ्या करायच्या आहेत!
लौकर
भौ ल म्हने लौकर लौकर खेल .
घरी जायाचा टैम झाला ..
दोघेहीजण "ठंडा कर के " खाओ ..असे आहे ..
पांढर्या मोहर्यांचा अॅड्व्हांटेज कार्ल भौ नी घालवला आहे ..मॅच संतुलीत आहे .. ड्रॉ झाली तर आंनंद चा फाय्दा आहे
ई३
इंट्रेस्टिंग! आता अतिशय नाजूक पोझीशन आहे. आनंद प्यादे मारेल. हत्तीने प्यादे घेतले. तर उंटाने बी २ प्यादे मारता येईल पण मग पांढरा उंट एच ३ मधे येऊन आनंदचा उंट पिन करतो हत्तीशी!!
करेक्ट
In reply to ई३ by चतुरंग
तसेच
मस्त!!
आनंदने अतिशय सुंदर खेळी केली आहे. ते प्यादे बर्यापैकी विषारी होते!
सुरुवात
आनंदच्या चेकमेट ला सुरुवात
क्या बात.
शेवटी इतका वेळ जागा धरून बसलेल्या डी-४ प्याद्याने आनंदच्या उंटाला उत्तम जागा राखून ठेवली.
सी ४!
आता प्याद्यांची मारामारी मग बी स्तंभ ओपन, आणि बी२ प्याद्यावर हल्ला. कार्लसनला त्याचा वजीर खेळूच देत नाहीते आनंद!
बाबो
आता आनंद चा वजीर मोकळा होणार
जियो
आनंद प्रत्येक मूव मधे मॅग्नसचे कुठले तरी मोहरे धोक्यात आणून वजीराची सुटका करण्याची मॅग्नसची मूव रोखून धरतोय. वेळेत मार खाण्याची वेळ येणार त्याला बहुतेक.
मला तरी आनंद ह डाव नक्कीच
मला तरी आनंद ह डाव नक्कीच जिंकेल असे वाटत आहे :)
+१
In reply to मला तरी आनंद ह डाव नक्कीच by प्रसाद गोडबोले
+१
अजूनही आनंदचे जिंकण्याचे चान्सेस आहेत
जर लवकर हत्ती एक्सचेज केले तर
कार्लसनचे टाईम प्रेशर जाम वाढले आहे!
१ मिनिट प्रत्येक खेळीला!
अरे कोण जिंकणारे? आणि ड्रॉ
अरे कोण जिंकणारे? आणि ड्रॉ झाली तर का आनंदला फायदा होणारे?
तोच मार्ग होता
ऊंट बाहेर काढला. मस्त बचाव
जबराट चाललाय गेम
जबराट चाललाय गेम
कार्लसनने एक प्यादे दिले शेवटी!
त्याचा वजीर बाहेर काढण्याची किंमत!
वजीर
एफ३?
आपल
In reply to वजीर by केदार-मिसळपाव
एफ६?