मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते.
तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो .
मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन
आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे-----
कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
वाचने
33067
प्रतिक्रिया
261
मिसळपाव
प्रतिक्रिया
ए!
In reply to पुरुषांच्या धाग्यावर by बॅटमॅन
ओ तुम्ही चकल्या तळा बघू आधी,
In reply to ए! by स्पंदना
आम्हाला थोडा तरी हक्क आहे..
In reply to पुरुषांच्या धाग्यावर by बॅटमॅन
सही.
In reply to आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. by पिलीयन रायडर
*JOKINGLY *
In reply to आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. by पिलीयन रायडर
आता तर खुपच मज्जा येतेय!!!!
In reply to *JOKINGLY * by स्पंदना
आम्हालाच खरा हक्क आहे. आम्ही
In reply to आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. by पिलीयन रायडर
ब्याट्या.....
In reply to आम्हालाच खरा हक्क आहे. आम्ही by बॅटमॅन
=))
In reply to ब्याट्या..... by विजुभाऊ
+१
In reply to ब्याट्या..... by विजुभाऊ
दे धमाल.
समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू
हंगं असं.
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
हर हर!
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
मिपा वरील सर्वात कमी वेळेत
In reply to हर हर! by पैसा
तीन प्रश्न
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
येकच नंबर किसनद्येवा!!!
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
वाह वाह...
In reply to येकच नंबर किसनद्येवा!!! by बॅटमॅन
+१
In reply to वाह वाह... by बाबा पाटील
किसनद्येवा या मावश्यांना
In reply to +१ by बॅटमॅन
किसनद्येवा या मावश्यांना
In reply to +१ by बॅटमॅन
काव्य शिघ्र आहे बॅटॅ आता
In reply to येकच नंबर किसनद्येवा!!! by बॅटमॅन
हाहाहा बाकी तुमची स्मायली
In reply to काव्य शिघ्र आहे बॅटॅ आता by स्पंदना
म्यॅनेजर नावाचा शब्द ठाउक आहे
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
आयला....
एकदम बराबर बोल्ला किसनदेवा.
बरं, मग?
In reply to एकदम बराबर बोल्ला किसनदेवा. by बाबा पाटील
त्यामुळे बैकांचे समस्त क्लेम
In reply to बरं, मग? by यशोधरा
अविवाहित महाजनांना बोलण्यास
In reply to त्यामुळे बैकांचे समस्त क्लेम by बॅटमॅन
वैयक्तिक शेरेबाजी फाटियावेरी
In reply to अविवाहित महाजनांना बोलण्यास by यशोधरा
काबोआपबोना
In reply to वैयक्तिक शेरेबाजी फाटियावेरी by बॅटमॅन
?
In reply to काबोआपबोना by यशोधरा
इतके कळत नाय? अरेरे! फुक्कट
In reply to ? by बॅटमॅन
व्वा!!!!
In reply to अविवाहित महाजनांना बोलण्यास by यशोधरा
आहाहाहा! काय तरी निरीक्षण
In reply to एकदम बराबर बोल्ला किसनदेवा. by बाबा पाटील
हा हा हा!
In reply to आहाहाहा! काय तरी निरीक्षण by क्रेझी
नीट वाचलं का? पसारा करण्याची
In reply to आहाहाहा! काय तरी निरीक्षण by क्रेझी
१००
In reply to नीट वाचलं का? पसारा करण्याची by किसन शिंदे
धागा पीडीत
बोलणे हा(च) जन्मसिद्ध हक्क
In reply to धागा पीडीत by इरसाल
एक तर "अबोल्या" च्या काळात
In reply to धागा पीडीत by इरसाल
अबोल्या
In reply to एक तर "अबोल्या" च्या काळात by पिलीयन रायडर
अनाहीता कि अनाहता ?
In reply to एक तर "अबोल्या" च्या काळात by पिलीयन रायडर
"अबोल्याच" जास्त बोलत आहेत.
In reply to धागा पीडीत by इरसाल
नै तर काय!
In reply to "अबोल्याच" जास्त बोलत आहेत. by पिशी अबोली
मग काय पैतै... ही पुरुषजमात
In reply to नै तर काय! by पैसा
नरेंद्र मोदी आणि राहुल
हे दोघे महापुरुष आहेत.
देश बद्लायला निघालेत, आधी
In reply to हे दोघे महापुरुष आहेत. by बाबा पाटील
=))
In reply to हे दोघे महापुरुष आहेत. by बाबा पाटील
खट महाराज एक नंबर
आमचे
In reply to खट महाराज एक नंबर by बाबा पाटील
पै तै..
In reply to आमचे by बॅटमॅन
त्याला तेच पाहिजे आहे!
In reply to पै तै.. by पिलीयन रायडर
करेक्शन
In reply to त्याला तेच पाहिजे आहे! by पैसा
अय्या अनाहिता दाखवणार?
In reply to पै तै.. by पिलीयन रायडर
त्यासाठी लग्न कर की लेका.
In reply to अय्या अनाहिता दाखवणार? by बॅटमॅन
आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं
In reply to त्यासाठी लग्न कर की लेका. by अभ्या..
Hahaha !!!
In reply to आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं by बॅटमॅन
(अल्पहालसेवनार्थ यम्मीपालन)
In reply to आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं by बॅटमॅन
अता नाही ते शक्य !
येस्स
>> मोहरम
In reply to येस्स by सविता००१
काय पण
अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं
In reply to काय पण by पैसा
बाकीचे उगं आपलं इथे जोर
In reply to अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं by पिलीयन रायडर
मी तुला म्हन्ल ना.. की
In reply to बाकीचे उगं आपलं इथे जोर by बॅटमॅन
वरील प्रतिसादाचा उत्तरार्ध
In reply to मी तुला म्हन्ल ना.. की by पिलीयन रायडर
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब
In reply to वरील प्रतिसादाचा उत्तरार्ध by बॅटमॅन
या धाग्यावर फिर्यादींना आपले
In reply to तु बायको कडुन पीडित नाहीस सबब by पिलीयन रायडर