✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता ? :)

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sun, 06/16/2013 - 23:03  ·  लेख
लेख
१] कार्यालयात कामात गुंतवून घेतो. २] घरकामात व्यस्त असतो. ३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो. ४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो. ५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो. ६] मिपा कधी सुरु होईल याची चौकशी करतो. ७] मिपाचा राग येतो. ८] चित्रपट पाहिले, दूरदर्शनच्या मालिका पाहिल्या. ९] भटकंती केली. १०] काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. ११] अन्य. [प्रतिसादात मत लिहिले आहे]
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
46658 वाचन

💬 प्रतिसाद (122)

प्रतिक्रिया

आता काय सांगू बाणा....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/04/2013 - 21:33 नवीन
बाणा, यावेळी भिमाशंकरला जाऊन आलो. मी पहिल्यांदाच तिकडे गेलो. रविवारी सकाळी निघुन सायंकाळी परत. कसलं जबरी वातावरण होतं सांगु... आभाळ द-यांमधे उतरलेले. कधी भुरभुरता तर कधीचा जोराचा पाऊस. भाजलेलं मक्याचं भारी कणीस, गवती चहा, मजा आली. स्वतःला विसरुन जावं असं वातावरण. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

.

आशु जोग
Wed, 09/04/2013 - 23:18 नवीन
गर्दी किती होती ? ईदच्या दिवशी भीमाशंकरला प्रचंड गर्दी झाली होती म्हणे. गाड्यांचे पार्किंगच ६ किमी झाले होते. त्यामुळे मागाहून आलेल्यांना गाडी पार्क करून ६ किमी चालत जावे लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच दुखरा विषय....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/05/2013 - 09:35 नवीन
गर्दी लैच मरणाची होती. भीमाशंकर च्या पार्किंग जवळ पोहचायला दोनेक तास लागले. पाऊस चालु होता आणि पायी चालणारे भक्त, दहा दहा रुपात पानकापडाचे घोंगट विकणारे,गर्दीतून गाडी काढायचे प्रयत्न करणारे आपले येडपट बंधु असं सर्व आणि दर्शनार्थी रांग तीन तास असे सर्व वर्णन प्रवासातुन वगळले आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

घो...

ब़जरबट्टू
Wed, 09/04/2013 - 12:52 नवीन
लेख टाकला आणि पहिली प्रतिक्रिया पडायच्या आता मिपा गार, वाटल मिपामालक आत्ता दारात वारंट घेऊन येतील, किडे सोडले म्हणून, झोप नव्हती राव डोळ्यात, आज झोपतो निवांत
  • Log in or register to post comments

काल लईच वैताग आला..

विटेकर
Wed, 09/04/2013 - 12:53 नवीन
श्या... ! अन्य संस्थळावर चक्कर मारली .. उपक्र्म पण चालत नव्हते. मनोगत्वरील संक्षीचे सर्व लेख वाचून काढले. मध्ये मध्ये रिफ्रेश चालूच होते. परवा खफ वर टैम पास केला.. प. पू.(परम पूज्य) सोरी पू. प.( पूजा पवार.. नुसत्याच "पूज्य" ..परम पूज्य नव्हे ) होत्या... पूज्य संक्षी होते पण अध्यात्म मोड ऑन नव्हता म्हणून वाचलो. एकूण काव्य षास्त्र विणोदात वेळ मजेत चालला होता.. पण मालकांना ते ही बगवले नाही ..
  • Log in or register to post comments

काय नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/06/2016 - 11:20 नवीन
प्रशांत आणि निलकातंला, खरमरीत मेसेज टाकले. आमच्यावर तुमचं प्रेम असेल तर दहा मिनिटात मिपा सुरु करा. बस बाकी काही नाही. नीलकांत आणि प्रशांतचे दोघांचीही उत्तरं आली बरं वाटलं. दहा मिनिटात मिपा सुरु करतो म्हणाले. आणि मिपा सुरु झालं. धन्यवाद. मालक आणि प्रशांत आपण आपली सर्व व्यक्तीगत कामं बाजूला ठेवून मिपा सुरु केलं. आभार. मिपापब्लिकवर असंच प्रेम राहू द्या भो. ईदच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. :) -दिलीप बिरुटे (सुटीचा मिपावर पडीक असलेला)
  • Log in or register to post comments

प्रो कबड्डी

धर्मराजमुटके
Wed, 07/06/2016 - 12:57 नवीन
गेल्या १० दिवसांपासून नियमित प्रो. कबड्डीचे अपडेटस टाकत आहे. काल रात्री ११.०० वाजता मिपावर आलो तर ते बंद झालेलं. अर्धा एक तास प्रयत्न केला मग गुमान झोपून गेलो. सकाळी ७ वाजता उठून पुन्हा चेक केलं पण तरीही बंदच होतं. मला वाटलं मिपाच्या सर्व्हरला जोडणारी इंटरनेटची केबल पावसाच्या पाण्यात वाहून गेली असेल काय ? म्युनिसिपाल्टीने कोठे खोदकाम केल्यामुळे केबल तुटली असेल काय ? किंवा गेलाबाजार एमेशीबीचा टॉवर खराब झाल्यामुळे बत्ती गुल झाली की काय ? :) शेवटी आता चेक केलं तर चालू झालं व्हतं ! जीवात जीव आला बघा ! आज दोनदा अपडेटस टाकावे लागणार !
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/06/2016 - 13:39 नवीन
मी मुंबा कडून आहे, जिंकलो पाहिजे. :) मागचा सामना काठावर हरलो. कबड्डीचे तुम्ही काय स्टेट्स टाकले ते बघायला आलो तर मिपाच्या अंगात आलेलं होतं. :/ -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

जॅकी बिरुटेसर:

रातराणी
Wed, 07/06/2016 - 13:57 नवीन
जॅकी बिरुटेसर: मुझे तुमसे है कितने गिले हाँ हाँ हाँ तुम कितने दिन बाद मिले क्यूं क्यूं क्यूं बोलो इतने दिन क्या किया क्या किया क्या किया डींपल मिपा: तेरा नाम लिया हो ओ ओ ओ तुझे याद किया हो ओ ओ ओ तेरा नाम लिया तुझे याद किया सगळे हाँ आणि क्यूं आणि हो ओ ओ ओ म्हणल्याशिवाय मज्जा येत नाही. सर आता फटके देणार बहुतेक. पळलेल बर.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/06/2016 - 14:26 नवीन
स्री आयडी घेऊन पुरुष आयडी जेव्हा प्रतिसाद लिहितात तेव्हा त्यांना मी फटके देत नाही, इग्नोर करतो. :) (अब भागने की बारी मेरी) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

संपादकांना काय काय झेलाव लागत

माहितगार
Wed, 07/06/2016 - 14:58 नवीन
संपादकांना काय काय झेलाव लागत ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह.घ्या हे लिहिण्याचे राहीले.

माहितगार
Wed, 07/06/2016 - 15:00 नवीन
ह.घ्या हे लिहिण्याचे राहीले. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हैला सर संपादक आहेत?

रातराणी
Wed, 07/06/2016 - 16:37 नवीन
हैला सर संपादक आहेत? (मरतय आता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हैला सर संपादक आहेत

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 16:49 नवीन
हैला सर संपादक आहेत
हे कवा झालं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

नाही....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/06/2016 - 16:49 नवीन
मी संपादक नाही. मी शस्त्र हातात घेत नाही, मी फक्त युक्तीच्या चार गोष्टी सांगतो. भलं बुरं, दिसलेलं सांगतो. आम्ही सांगितलेलं, कोणालाही बंधनकारक नसतं. संपादक आणि सल्लागार यांचं मिपावर सरकार असतं, पण मतभेद शिवसेना भाजपा नेत्यांसारखे असतात. एकदा मिपा व्यवस्था चालते कशी यावर धागा काढतोच, काढतो. :) -दिलीप बिरुटे (मिपा सल्लागार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

सरकार...गोविंदा गोविंदा

रातराणी
Wed, 07/06/2016 - 16:56 नवीन
सरकार...गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा. ( आता सर घरी येऊन मारतायत बहुतेक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर सर ह्यावर अतिशय पान्च्ट

रातराणी
Wed, 07/06/2016 - 16:35 नवीन
सर सर ह्यावर अतिशय पान्च्ट जोक सुचला आहे पण तुमचा हुद्दा (नव्याने माहीत झालेला) पाहता मोह आवरला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा बंद असतं तेव्हा....

इरसाल
Wed, 07/06/2016 - 16:15 नवीन
मिपा चालु व्हायची वाट बघुन "मा. दुनाली उर्फ ड्ब्बल बॅरल" यांच्या धाग्यावर प्रतिसाद टाकायची वाट बघतो.
  • Log in or register to post comments

मिपा बंद असताना मी नवीन जीमेल

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 07/06/2016 - 17:20 नवीन
मिपा बंद असताना मी नवीन जीमेल आयडी काढून ठेवतो
  • Log in or register to post comments

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/02/2018 - 14:07 नवीन
सध्या डोकं गरम आहे, थंडं झाल्यावर प्रतिसाद लिहितो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सर शांत व्हा

भीडस्त
Mon, 04/02/2018 - 17:49 नवीन
आमरस प्या दोन ग्लास तांबे ... मग बघू बाकीचं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शांतच आहे हो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/02/2018 - 20:25 नवीन
मान्य आहे की फुकट मिळणार्‍या संस्थळावर आपण निमूट राहीलं पाहिजे. पण, व्यसन लावायचं आणि पुन्हा म्हणायचं 'संयम ठेवा' लवकर हजर होऊ.. आपली मानसिक स्थिती बिघडून जाते हो. दुसरं काय. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा