✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता ? :)

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sun, 06/16/2013 - 23:03  ·  लेख
लेख
१] कार्यालयात कामात गुंतवून घेतो. २] घरकामात व्यस्त असतो. ३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो. ४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो. ५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो. ६] मिपा कधी सुरु होईल याची चौकशी करतो. ७] मिपाचा राग येतो. ८] चित्रपट पाहिले, दूरदर्शनच्या मालिका पाहिल्या. ९] भटकंती केली. १०] काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. ११] अन्य. [प्रतिसादात मत लिहिले आहे]
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
46658 वाचन

💬 प्रतिसाद (122)

प्रतिक्रिया

हरि मुखे म्हणा...हरि मुखे म्हणा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/07/2013 - 10:23 नवीन
खरंय.....! पांडुरंग तरी कुठे कुठे लक्ष घालेल म्हणा.... पण पुण्याची कामं थोडीफार तरी होत असतीलच ना ? मला आवडेललं हे एक काम आता त्याला पुण्य म्हणायचं की कसं ते ठरवा बॉ... असं थोडंफार कोणीही चांगलं केलेलं काम येईल की मिपाच्या कामाला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वा! सही आहे. तुम्हांला मदत

यशोधरा
Sun, 07/07/2013 - 10:46 नवीन
वा! सही आहे. :) तुम्हांला मदत करायची आहे उत्तराखंडसाठी? एक सोर्स सांगू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण पुण्याची कामं थोडीफार तरी

विजुभाऊ
Sat, 08/03/2013 - 23:21 नवीन
पण पुण्याची कामं थोडीफार तरी होत असतीलच ना ? पुण्याची कामे पांडुरंग कशाला करेल. ती पुणे म न पा करेल की. प्रत्येक बाबीत पुण्याचा उल्लेख करणे हा विदर्भ मराठवाड्यावर अन्याय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता ?

मदनबाण
Sun, 07/07/2013 - 08:46 नवीन
वारंवार हा प्रश्न पडु नये अशी अशी सध्या अपेक्षा करतोय !
  • Log in or register to post comments

मिपा जेव्हा फ्रीज होते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/03/2013 - 06:41 नवीन
हम्म, या वेळेस कामं असल्यामुळे मिपा फ्रीज असण्याचा फार लोड आला नाही. बाकी, अजुन काय केलं ते स्याटरडे इव्हिनिंगला निवांत लिहितो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मला वाटलं

चित्रगुप्त
Sat, 08/03/2013 - 08:47 नवीन
मला वाटलं, की फक्त माझ्याच खात्याची काहीतरी गडबड झाल्यामुळे मिपा उघडत नाहीये, कारण दरवेळी 'हॉटेलात आलेली' वेगवेगळ्या माणसांची नावं दिसत होती. शेवटी एकदाचं चालू झालं, हुश्श्य..
  • Log in or register to post comments

वा वा झाले का चालु असेच

रुमानी
Sat, 08/03/2013 - 09:36 नवीन
वा वा झाले का चालु असेच म्ह्न्ते......:)
  • Log in or register to post comments

या वेळी ताटी उघडा

मदनबाण
Sat, 08/03/2013 - 11:36 नवीन
या वेळी ताटी उघडा ज्ञानेश्वरा आळवावे का ? असे वाटले ! ;)
  • Log in or register to post comments

या दरम्यान

पिवळा डांबिस
Sat, 08/03/2013 - 12:16 नवीन
अलास्काला जाऊन आलो. मिपाच काय पण कुठल्याही संस्थळांची, किंबहुना आंतरजालाचीच कमतरता भासली नाही!!!! सेम वॉज ट्रू फॉर टीव्ही आणि वर्तमानपत्रे!!!
  • Log in or register to post comments

हाण्ण तिच्यायला!!!

धमाल मुलगा
Sat, 08/03/2013 - 19:41 नवीन
लय भारी! बिग बेम हंट का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

च्यायला!!

धमाल मुलगा
Sun, 08/04/2013 - 03:53 नवीन
बेम = गेम असं वाचावे ही णम्र इनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मला यावेळी वाटले..

चौकटराजा
Sat, 08/03/2013 - 12:21 नवीन
मला तर यावेळी वाटले मिपा ही हनीमूनला गेले की काय ?
  • Log in or register to post comments

ठ्ठोऽऽ....

धमाल मुलगा
Sat, 08/03/2013 - 19:40 नवीन
=)) =)) =)) काकानुं...कॉफी अडकली राव नरड्यात. वरचा श्वास वर, खालचा खाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

श्वास ' लागला.

प्रभाकर पेठकर
Sun, 08/04/2013 - 02:18 नवीन
आयला, तुम्ही 'खालून' पण श्वास घेता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा हा!!!

धमाल मुलगा
Sun, 08/04/2013 - 03:53 नवीन
=)) =)) _/\_ अडकला म्हणालो हो...म्हणजे श्वास कोंडला! आता कोंडला म्हणजे..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठकरकाका, हे म्हंजे लैच

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 12:00 नवीन
पेठकरकाका, हे म्हंजे लैच =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हॅहॅहॅ !!! हॅहॅहॅ काकाश्री

मदनबाण
Mon, 08/05/2013 - 15:58 नवीन
हॅहॅहॅ !!! हॅहॅहॅ काकाश्री तुस्सी ग्रेट हो ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@मला तर यावेळी वाटले मिपा ही

अत्रुप्त आत्मा
Sat, 08/03/2013 - 23:06 नवीन
@मला तर यावेळी वाटले मिपा ही हनीमूनला गेले की काय?>>>__/\__ Image removed. खप्ल्या गेलो आहे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मला तर यावेळी वाटले मिपा ही

माझीही शॅम्पेन
Mon, 08/05/2013 - 11:59 नवीन
मला तर यावेळी वाटले मिपा ही हनीमूनला गेले की काय
आणि हा चेंडू सीमा-पार गेलेला गेलेला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चौकट राजा ऐवजी बदाम राजा हा

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 12:01 नवीन
चौकट राजा ऐवजी बदाम राजा हा आयडी घ्या बघू आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

@बदाम राजा हा आयडी घ्या बघू

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/05/2013 - 18:00 नवीन
@बदाम राजा हा आयडी घ्या बघू आता >>> =)) आणी हा Image removed. आयकॉन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता

रमेश आठवले
Sat, 08/03/2013 - 12:43 नवीन
अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो. मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.
  • Log in or register to post comments

दर वेळी हा धागा वर येतो!

यशोधरा
Sat, 08/03/2013 - 18:24 नवीन
दर वेळी हा धागा वर येतो! :( कायतरी कायमस्वरुपी उपाय करा की मिपासाठी. नीलकांताऽऽ ऐकतो/ वाचतो आहेस की नाही?
  • Log in or register to post comments

च्यायला!!!

धमाल मुलगा
Sat, 08/03/2013 - 19:49 नवीन
थोडे दिवस तरी बिचार्‍याला आयुष्यातले गुलाबी दिवस जगू द्या की सुखानं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पयले हमारी मांगे पुरी करो आणि

यशोधरा
Sun, 08/04/2013 - 21:26 नवीन
पयले हमारी मांगे पुरी करो आणि मह हवं तेवढं गुलाबी दिवस जगो :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नव्या नवलाईचे दिवस सरले की

प्रभाकर पेठकर
Mon, 08/05/2013 - 02:12 नवीन
नव्या नवलाईचे दिवस सरले की 'गेले ते दिवस' असा उसासा टाकत निलकान्त परतेल तो पर्यंत वाट पाहावी लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

बरंच काही केलं...

धमाल मुलगा
Sat, 08/03/2013 - 19:48 नवीन
साचलेली कामं पुर्ण केली, नवं सॉफ्टवेअर शिकून झालं, एका गोर्‍या दोस्ताला मराठी(तल्या शिव्या) शिकवून झालं. :D लंचब्रेकमध्ये जेवणानंतर त्याच टेबलाची गोलमेज परिषद करुन रोज तेलंगणा ते विदर्भ ते शोभाडे(जिथं हवी तिथं स्पेस आपल्या सोयीनुसार देऊन वाचा.) अशी चर्चासत्रं ('मी तुमच्या मताशी सहमत आहे' इथपासून ते 'तू गप भाड्या. फुटीरतावादी साले..बघावं ते तिसरंच तुणतुणं' पर्यंतच्या रेंजमध्ये) चालवली. अन शेवटी, चेपूवर बुवांच्या कृपेनं मिपाची इनकमिंग सेवा सुरु झाल्याचं कळल्यावर बाकी सगळ्या यक्ष्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिविट्या बंद करुन परत मिपा मिपा खेळायला लागलो. :)
  • Log in or register to post comments

यावेळेस मी फेस्बुकावर जाउन

कवितानागेश
Sat, 08/03/2013 - 23:47 नवीन
यावेळेस मी फेस्बुकावर जाउन फुकाचे वाद घालत बसले! ;)
  • Log in or register to post comments

तुला चिवडा शिकवला होता तो

रेवती
Sat, 08/03/2013 - 23:49 नवीन
तुला चिवडा शिकवला होता तो केलास की नाही? ;) आंतरजालीय चिवडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मीही!!! एरवीपेक्षा यावेळी

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 12:02 नवीन
मीही!!! एरवीपेक्षा यावेळी प्रतिवादी मात्र वेगळे होते. इस्कॉनवाल्यांबरोबर व्हेज विरुद्ध नॉनव्हेज असा वाद घालताना लै मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

एखादा लेख किवा प्रतिसाद आवडला

खटपट्या
Sun, 08/04/2013 - 05:30 नवीन
एखादा लेख किवा प्रतिसाद आवडला तर लाईक बटण असावे अशी ईच्छा आहे.
  • Log in or register to post comments

+११११

सुबोध खरे
Sun, 08/04/2013 - 11:02 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

सदर गाणे व त्यातील बोल व

निनाद मुक्काम …
Sun, 08/04/2013 - 10:01 नवीन
सदर गाणे व त्यातील बोल व त्यामागील भाव ,आचार , विचार हे माझ्यातर्फे मिपासाठीच जणू लिहिले गेले आहेत. हेच सरांच्या प्रश्नाचे उत्तर आहे.
  • Log in or register to post comments

मिपा कधी सुरु होईल याची वाट

Bhagwanta Wayal
Sun, 08/04/2013 - 10:45 नवीन
मिपा कधी सुरु होईल याची वाट बघत असतो.
  • Log in or register to post comments

chinese देवते कडे पण साकडे घलते.

नक्शत्त्रा
Mon, 08/05/2013 - 12:09 नवीन
एखादा लेख किवा प्रतिसाद आवडला तर लाईक बटण असावे अशी ईच्छा आहे......आगदि सह्मत...पण मिपा चे फेसबुक होवू नये …मिपा चे मिपा पण टिकवून रहावे!!! मिपा बंद असल्यावर भारतात फोन करते आणि सर्व ठीक आहे न याची खात्री करते……नी मिपा लवकर चालू व्हावा मानून chinese देवते कडे पण साकडे घलते. भारतीय देवांना तुम्ही busy ठेवलेले असते ना मानून.
  • Log in or register to post comments

चायनीज देवतांना नैवेद्य काय

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 12:13 नवीन
चायनीज देवतांना नैवेद्य काय ठेवता? "मिपा सुरू होऊदे, एक शेझवान चिकन आणि दोन हाक्का नूडल्स अर्पण करेन" असा नवस करता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नक्शत्त्रा

त्याबरोबर "एक लाख रुपयांचा

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/10/2013 - 00:49 नवीन
त्याबरोबर "एक लाख रुपयांचा पेपर मनी जाळेन" हेही पाहिजे, त्याशिवाय चीनी देव खूष होत नाहीत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

.

दादा कोंडके
Mon, 08/05/2013 - 15:06 नवीन
मिपा बंद असल्यावर भारतात फोन करते आणि सर्व ठीक आहे न याची खात्री करते
मिपा वरचेवर बंद पडो आणि तुम्ही नेहमी 'सर्व ठिक आहे न' याची खात्री करण्यासाठीका होइना पण भारतात फोन करो, अशी तुमच्या पिचक्या डोळ्याच्या चायनिझ देवीच्या चरणी प्रार्थना,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नक्शत्त्रा

पिचका'ली नाव मात्र चं आहे हो।

नक्शत्त्रा
Mon, 08/05/2013 - 16:07 नवीन
बॅटमॅन!!!मग काय …सर्व्च लागते ह्या देवताना … एक शेझवान चिकन आणि दोन हाक्का नूडल्स वर नाही चालत. पूर्ण सागर संगीत लगते. तेव्हा कुठे मिपा login होते. दादा कोंडके -भारतात फोन दररोज होतो… पण मिपा बंद पडले कि सारखासारखा होतो…. आई कडून पाकृ च्या टिप्स घायला …।
  • Log in or register to post comments

पूर्ण सागर संगीत लगते.

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 17:27 नवीन
पूर्ण सागर संगीत लगते.
आता हे संगीत वाजवणारा सागर कुठून आणता म्हणे बॉ तुम्ही? की ते बकासुराला गाडीभर भात आणि एक माणूस लागायचा तसं एक संगीतकार लागतो या चैनीझ देवतांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नक्शत्त्रा

संस्थळे

कपिलमुनी
Mon, 08/05/2013 - 17:09 नवीन
माझा दुसरीकडे आय डी नसल्याने लै लोच्या होतो ! एकदम दुसर्या लांबच्या गावात रहायला गेल्यासारख अनोळखी होउन जाता .. मग ब्लॉग वाचत बसायचे
  • Log in or register to post comments

आम्ही वाचनाची भुक आणि आपली

सौंदाळा
Mon, 08/05/2013 - 18:16 नवीन
आम्ही वाचनाची भुक आणि आपली मनातली इच्छा व्हर्च्युली पुर्ण करण्यासाठी गुगलबाबाला साकडे घालतो. उदा. असे की-वर्ड्स (मराठीत) देतो: 'कोकणात गेलो', 'टकमक टोकापर्यंत गेलो', 'मस्तपैकी मासे खाल्ले' (यात पण बांगडा, खापी, कोळंबी असे व्हेरिएशन करतो ;)), 'हिरवागार निसर्ग', फेसाळते धबधबे' वगैरे वगैरे.. आणि जे रीझल्ट्स येतात ते घुट्क्या-घुटक्याने वाचतो. लई मज्जा येते राव.. एखादे मस्त लिखाण सापडते कधी कधी. मिपा पेज रीफ्रेश तर चालुच असतं.
  • Log in or register to post comments

गूगलबाबाला मराठीतून साकडे

चित्रगुप्त
Wed, 09/04/2013 - 12:58 नवीन
@ सौंदाळा: तुमची गूगलबाबाला मराठीतून साकडे घालण्याच्या आयडियाची कल्पना आम्ही वापरून बघितली, आणि एक नवीनच खजिना उघडला. उदाहरणार्थ 'मराठी विश्वकोश' अनेक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

+१

मदनबाण
Wed, 09/04/2013 - 13:17 नवीन
महाराष्ट्रीय ज्ञानकोष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मस्त आयडियाची कल्पना !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/04/2013 - 15:20 नवीन
मस्त आयडियाची कल्पना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

हे आता नेहमीचेच झाले बुवा...

रुमानी
Wed, 09/04/2013 - 11:27 नवीन
हे आता नेहमीचेच झाले बुवा... :( काय करावे..? आता मिपा बंद असताना काय करवे हा धागा येउ देत ओ सर.. :)
  • Log in or register to post comments

मिपा बंद असतांना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/04/2013 - 21:24 नवीन
>>> हे आता नेहमीचेच झाले बुवा मिपा नियमित विनाव्यत्यय चालावं ही सदस्य, संपादकांबरोबर मिपा मालकाची सुद्धा इच्छा असतेच, असते. मिपाचा परिवार वाढतोय. अनेक नवनवीन सदस्यांबरोबर अनेक आगंतुक गोष्टीही मिपावर येत असतात तेव्हा तंत्रज्ञ म्हणुन जितके योगदान मिपा मालकांना देता येते ते देतच असतात, ते आम्ही संपादक पाहातही असतो. बाकी, काही ड्रूपल येरर्सही कधी कधी जिद्दीला पेटतात तेव्हा अधिक वेळ लागतो असे मला वाटते. :) >>> आता मिपा बंद असताना काय करवे हा धागा येउ देत ओ सर मिपा बंद असतांना पुस्तक वाचावे, वाट्सप वाट्सप खेळावे, फेसबुकच्या लाईक बटनावर टीचक्या द्याव्यात. गुगल गप्पांवरुन सर्वांना हाय हॅलो करावे. इ.इ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी

बघत बसतो.

कुंदन
Wed, 07/06/2016 - 16:40 नवीन
घड्याळाकडे बघत बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

आशु जोग
Wed, 09/04/2013 - 12:33 नवीन
हा धागा खरोखर मिसळ बंद असताना उघडा राहिला तर बरे होइल. आता काय उपेग...
  • Log in or register to post comments

बिरुटेसर जरा तुमचा या वेळचा

मदनबाण
Wed, 09/04/2013 - 12:47 नवीन
बिरुटेसर जरा तुमचा या वेळचा उपडेट द्या की राव ! ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा