✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

त
तिरकीट यांनी
Sat, 08/17/2013 - 11:56  ·  लेख
लेख
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'... आत्तापर्यंत मला जे काही ५० च्या घरात गीतरामायणाचे कार्यक्रम करायला मिळाले त्यामध्ये हे दिसलं कि बरीचशी गाणी समोर बसलेल्या लोकांना तोंडपाठ आहेत, गाणं सुरु करायचा अवकाश त्यांचं गुणगुणणं सुरु...गीतरामायणामधील ५६ गाणी, प्रत्येक गाण्याला जवळपास ७ ते ९ कडवी...प्रत्येक वेळेला गाण्याची तयारी करताना किंवा सादर करतान वेगळाच आनंद मिळतो कि आपण या नितांत सुंदर गोष्टीचा एक भाग होऊ शकतो.. अर्थात हा आनंद मिळालेला काही मी एकटाच नाही..महाराष्ट्रात आणि बाहेरसूद्धा अनेक कलाकार, श्रोते हा आनंद वर्षानुवर्षे मिळवतायत. गीतरामायणाचे अजून एक विशेष म्हणजे इतके वेळेला अनेक लोकांनी ह्या विषयावर बोललेलं असलं तरी ही गोष्ट कायम ताजी आहे.. यावरून असं वाटलं की गीतरामायणवरील माझे विचार, कार्यक्रमादरम्यानचे काही अनुभव, किस्से आपल्याला सांगावेत. तुमच्याकडेही याबद्दल काही सांगण्यासारखे असेल तर जरूर सांगा, मला नक्की आवडेल. मिपाकरांना आवडले तर गीतरामायणामधील काही गाण्यांवर लेख लिहायचा विचार आहे.. (तुम्हाला आवडल्यास क्रमश:) )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
संगीत
भाषा
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
समीक्षा
लेख
अनुभव
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4320 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

लिहा.

दत्ता काळे
Sat, 08/17/2013 - 12:20 नवीन
बेधडक लिहा.
  • Log in or register to post comments

+१

विटेकर
Sat, 08/17/2013 - 12:30 नवीन
ञेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

मिपा वर स्वागत .

अद्द्या
Sat, 08/17/2013 - 12:23 नवीन
मिपा वर स्वागत . युन्द्या लेख लवकर .
  • Log in or register to post comments

धन्यवाद

तिरकीट
Sat, 08/17/2013 - 12:26 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

अगदी !! माझ्या लेकीला तर गीत

शिल्पा ब
Sat, 08/17/2013 - 12:34 नवीन
अगदी !! माझ्या लेकीला तर गीत रामायणातलं सूड घे त्याचा लंकापती भयंकर आवडतं .
  • Log in or register to post comments

हाहाहा !!!!

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 08/17/2013 - 12:57 नवीन
हाहाहा !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

त्यात हसण्यासारख काय आहे?

शिल्पा ब
Sat, 08/17/2013 - 13:09 नवीन
त्यात हसण्यासारख काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

@हाहाहा !!!! >>>

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/19/2013 - 22:47 नवीन
@हाहाहा !!!! >>> =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अगदी,

तिरकीट
Sat, 08/17/2013 - 13:57 नवीन
अगदी, त्या गाण्यातल्या शब्दोच्चारांमुळे आणी तालाच्या वेगामुळे ते गाणं लहान मुलांना पण आवडतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

नक्की लिहा. लेखनाला शुभेच्छा!

आदूबाळ
Sat, 08/17/2013 - 12:36 नवीन
नक्की लिहा. लेखनाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

प्रतिक्षेत.

प्रभाकर पेठकर
Sat, 08/17/2013 - 12:41 नवीन
जरूर लिहा. संकोच कशाकरीता? प्रतिक्षेत आहोत.
  • Log in or register to post comments

गीत रामायण म्हटल्याबरोबर जसे

दत्ता काळे
Sat, 08/17/2013 - 12:56 नवीन
गीत रामायण म्हटल्याबरोबर जसे गदीमा आणि बाबूजी डोळ्यासमोर उभे राहतात, तसंच श्री. प्रभाकर जोग ह्यांनी व्हायोलीनवर वाजवलेलं "दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा" कानात वाजायला लागतं.
  • Log in or register to post comments

@विटेकर, प्रभाकर पेठकर, दत्ता

तिरकीट
Sat, 08/17/2013 - 13:59 नवीन
@विटेकर, प्रभाकर पेठकर, दत्ता काळे, आदूबाळ, शिल्पा ब : प्रतिसादबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

जरूर लिहा ! पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/17/2013 - 14:56 नवीन
जरूर लिहा ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 08/19/2013 - 19:20 नवीन
जरूर लिहा वाचायला नक्की आवडेल
  • Log in or register to post comments

जरूर लिहा वाचायला नक्की आवडेल

मोदक
Mon, 08/19/2013 - 21:38 नवीन
जरूर लिहा वाचायला नक्की आवडेल!!
  • Log in or register to post comments

अरे वा!

पैसा
Sun, 08/25/2013 - 22:45 नवीन
चांगला उपक्रम आहे! जरूर लिहा! तुम्ही स्वतः कार्यक्रम करता म्हणजे क्या बात है!
  • Log in or register to post comments

मला त्यात्ले " माता न तु

विजुभाऊ
Mon, 08/26/2013 - 04:45 नवीन
मला त्यात्ले " माता न तु वैरीणी .माता न तु वैरीणी ........" हे गाणे सेतू बांधा रे सागरी ........ , स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे...." ही गाणी फार आवडायची.
  • Log in or register to post comments

गीत तरामायण वरील लेखमाला

अमोल केळकर
Mon, 08/26/2013 - 10:00 नवीन
गीत तरामायण वरील लेखमाला वाचायला नक्की आवडेल अमोल
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद....

तिरकीट
Mon, 08/26/2013 - 12:50 नवीन
पुढील भागाचा दुवा... http://www.misalpav.com/node/25484
  • Log in or register to post comments

नेकी

अनिरुद्ध प
Mon, 08/26/2013 - 12:55 नवीन
और पुछ-बुज ? जरुर लिहा वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा