✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणगाथा-३ गावचा उत्सव

स
स्वाती दिनेश यांनी
Tue, 09/16/2008 - 23:39  ·  लेख
लेख

Book traversal links for भ्रमणगाथा-३ गावचा उत्सव

  • ‹ भ्रमणगाथा-२ ब्रुसेल्सवर स्वारी
  • Up
  • भ्रमणगाथा - ४ प्रागकडे प्रयाण ... ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15835 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

छान स्वातीताई!

रेवती
Tue, 09/16/2008 - 23:56 नवीन
हा भागही छान जमलाय! जेवणापासून ते शेवटचे सफाईचे फोटूपर्यंत आमचीही यात्रा झाली. रेवती
  • Log in or register to post comments

हा भागही

यशोधरा
Tue, 09/16/2008 - 23:58 नवीन
हा भागही छान जमलाय! जेवणापासून ते शेवटचे सफाईचे फोटूपर्यंत आमचीही यात्रा झाली. हेच म्हणते! मस्त लिहिलेस स्वातीताई!
  • Log in or register to post comments

सह्ही..

प्राजु
Wed, 09/17/2008 - 00:03 नवीन
स्वातीताई, मिरवणूकीचे छान वर्णन केले आहेस. फोटो ही नेहमीप्रमाणेच खास. आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
Wed, 09/17/2008 - 07:08 नवीन
आहे. मिरवणुकीचे वर्णन आणि फोटोज आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मस्त!

ऋषिकेश
Wed, 09/17/2008 - 00:08 नवीन
मस्त! वर्णन आवडले.. बाकी थुलुंबा म्हणजे ते चिकटलेल्या गर्‍यांसारखं / नानकटाईसारखं दिसतंय ते का? मंडळाअची भटकंती जोरात चालू असू दे हीच सदिच्छा! -(घाईत म्हणून संक्षिप्त) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मस्त वर्णन

भडकमकर मास्तर
Wed, 09/17/2008 - 00:41 नवीन
मस्त वर्णन ..नेहमीप्रमाणेच.... आमचा आल्टस्टाटफेस्ट परवाच संपन्न झाला...मज्जा आली... फ़ार मस्त शब्द आहे... पुन्हा पुन्हा म्हणून पहायला... आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

एक नंबर

टारझन
Wed, 09/17/2008 - 03:20 नवीन
आग्गायायाया ... जहबहर्‍या... आयला ग्रेटच ... तोंडाला पाणी सुटलं .. वर्णन ऍज युज्वल अप्रतिम ... आणि आपल्याला घोड्याची बग्गी जाम आवडली... (घोड्यांमुळे) - ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

घोडा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 09/18/2008 - 01:00 नवीन
हे अजून २ फोटो- Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

झकास

टारझन
गुरुवार, 09/18/2008 - 02:11 नवीन
धन्यवाद स्वाती तै ... घोड्यांचे खुर अंमळ मस्त आहेत ... तगडे घोडे ... झकास ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

नवे फोटोही मस्त आहेत..

प्राजु
Wed, 09/17/2008 - 07:01 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

गणा मास्तर
Wed, 09/17/2008 - 07:08 नवीन
आमचीपण सहल झाल्यासारखे वाटले - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

झकास

सहज
Wed, 09/17/2008 - 07:42 नवीन
डार्मस्टाट उरुस, रथयात्रा वर्णन नेहमीसारखेच प्रभावी चित्रण. फोटो, चर्च कळस माहीती मस्त. मंग फुडच्या वर्साला पन जानार न्हव आल्टस्टाटफेस्टाला. :-)
  • Log in or register to post comments

स्वाती, सुं

विसोबा खेचर
Wed, 09/17/2008 - 08:50 नवीन
स्वाती, सुंदर वर्णन, मस्त फोटू..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/17/2008 - 10:58 नवीन
सुंदर वर्णन, मस्त फोटू..! काही पथकांचे रथ डार्मस्टाटर बिअर आणि वाईनची पिंपे वाहून नेत होते आणि अंगूरबाला बँडच्या तालावर थिरकत साकीचे काम करत होत्या.भर दुपारी लोकं बिअर आणि वाइनचा अस्वाद घेत होते. अहाहा !!! काय मस्त मिरवणूक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

झकास

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/17/2008 - 11:04 नवीन
स्वातीताई, नेहेमीप्रमाणे मस्त वर्णन आणि फोटूपण! तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक वेळी फिरायला जाताना चांगली, स्वच्छ हवा बरोब्बर मिळते! :-) चर्चचे फोटो मस्तच आहेत.
  • Log in or register to post comments

ह्म्म..

स्वाती दिनेश
Wed, 09/17/2008 - 12:10 नवीन
तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक वेळी फिरायला जाताना चांगली, स्वच्छ हवा बरोब्बर मिळते! थोडे दिवस आहेत ग, आता पानगळ सुरू झालीच आहे, हळूहळू हवाही चांगली राहणार नाही.सूर्यदेवाची काय एखाद दोन तास डिवटी असतेय त्यात आपण आपले फोटू काढून घ्यायचे .. बाकीचा वेळ असतेच मग ढगांची छत्री.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पानगळ

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/17/2008 - 12:13 नवीन
>> थोडे दिवस आहेत ग, आता पानगळ सुरू झालीच आहे, हळूहळू हवाही चांगली राहणार नाही.सूर्यदेवाची काय एखाद दोन तास डिवटी असतेय त्यात मला पानगळ खूप आवडायची ... त्याचे पण फोटो पाठवशील नंतर? ... मस्त वाटतात सगळे रंग! वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळ्या शेड्सपण सही वाटतात. :-) >> आपण आपले फोटू काढून घ्यायचे .. बाकीचा वेळ असतेच मग ढगांची छत्री.. खरं आहे. आणि मला वाटलं, याच लोकांना बरी सगळे दिवस चांगली हवा मिळते आणि मी तिथे असताना कायम ढग! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

चांगलीच मजा करताय की...

मनिष
Wed, 09/17/2008 - 11:59 नवीन
खाणे आणि वर्णन दोन्हीही झकास!!! आल्टस्टाटफेस्ट ला यायचे आहे एकदा!
  • Log in or register to post comments

लेख आणि फोटो छान

सुनील
Wed, 09/17/2008 - 13:44 नवीन
लेख आणि फोटो छान. लेख अजून विस्तारीत करता आले तर उत्तम. भर दुपारी लोकं बिअर आणि वाइनचा अस्वाद घेत होते अहो, बिअर आणि वाइन केव्हाही प्यावी! असो, आता पुढच्याच महिन्यात म्युनिक येथे बिअर महोत्सव सुरू होईल. तुम्ही सगळे जरूर जा आणि माझ्या नावाने थोडे आचमन करा!! (हघ्या हो) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मस्त!

मनस्वी
Wed, 09/17/2008 - 13:54 नवीन
स्वातीताई, छान वर्णन केलंएस. फोटोची मांडणी पण उत्तम केलीयेस. घोड्यांची बग्गी सॉल्लिड आहे!
मिरवणूकीदरम्यान रस्त्यात पडलेल्या गोळ्याचाकलेटांच्या चांद्या,बिअर,वाइनचे प्लास्टीकचे गल्लास,गाजराचा पाला इ. कचरा यंत्राने साफ करत येणारी गाङी
हे मस्तच! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

मस्त....

मिंटी
Wed, 09/17/2008 - 14:01 नवीन
स्वाती ताई खुप मस्त लिहिलं आहेस गं............. सहीच वर्णन...आवडलं एक्दम.... तुम्च्या या भ्रमणाचे आणखी काही फोटो असतील तर ते मला मेल करशील का?
  • Log in or register to post comments

वॉव! फोटॉ

झकासराव
Wed, 09/17/2008 - 14:35 नवीन
वॉव! फोटॉ कसले जबरा आहेत. :) त्या मनोर्‍यावर असलेल्या पुतळ्याच्या फोटुत मध्येच लटकलेल्या वायरी आल्या आहेत. फॉरेनात देखील असतात काय अशा लटकणार्‍या वायरी?? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

डार्मस्टाट फ्रांकफुर्ट

वारकरि रशियात
Wed, 09/17/2008 - 16:42 नवीन
मुक्तसंगः अनहंवादि अतिशय छान वर्णनशैली ! आभार आणखी एका कारणास्तवः डार्मस्टाट येथे मुख्यालय असणार्या एका औषधाच्य कंपनीत मी एकेकाळी चाकरी करीत असे. आणि पुढील वीकांती फ्रांकफुर्ट येथे असेन.
  • Log in or register to post comments

मस्त!

पद्मश्री चित्रे
Wed, 09/17/2008 - 16:45 नवीन
छान लिहिल आहेस ग एक्दम.. फोटो पण क्लास....
  • Log in or register to post comments

मस्त वर्णन अणि फोटो...

प्रभाकर पेठकर
Wed, 09/17/2008 - 19:05 नवीन
वा मस्त वर्णन आणि फोटोज्. पुडील भागांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

अल्टीमेट

रामदास
Wed, 09/17/2008 - 19:39 नवीन
आल्टस्टाटफेस्ट .सुंदर लेख. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments

मजा आली

सर्वसाक्षी
Wed, 09/17/2008 - 23:03 नवीन
सफर वाचायला आवडली, मजा आली. चित्रेही झकास!
  • Log in or register to post comments

छान आवडली

विकी शिरपूरकर
Wed, 09/17/2008 - 23:07 नवीन
छान आवडली बुवा तुमची लिखाणाची स्‍टाईल. आमची शाखा इथेही आहे. http://vikasshirpukar.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments

काही पथकांचे रथ डार्मस्टाटर बिअर आणि वाईनची पिंपे वाहून नेत होते

संजय अभ्यंकर
Wed, 09/17/2008 - 23:41 नवीन
स्वातीजी, तोंडाला पाणी सुटले! प्रोस्त! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

क्या बात है!

चतुरंग
गुरुवार, 09/18/2008 - 02:30 नवीन
भ्रमणमंडळ जोरात भ्रमंती करते आहे की! स्वातीताई, वर्णन नेहेमीप्रमाणेच चटकदार भेळेसारखे आणि प्रकाशचित्रे लेखाची शोभा वाढवणारी आहेत. घोडे खरंच उमदे आहेत आणि त्यांचे केसाळ पांढरे खूर त्यांना एकप्रकारचा लाडिकपणा बहाल करतात. जेवणाचा बेत होता पोळ्या, गाजराची कोशिंबिर,दहीभात,मिरचीचं लोणचं ',केसुंनी केलेली चटकदार मटकीची उसळ आणि 'थुलुंबा' ही तुर्की मिठाई ... हम्म्म्म्...छान छान चालूद्या! =P~ ('थुलुंबा' हा थोडासा आपल्या बालूशाही सारखा किंवा मेडिटरेनियन 'बकलावा' सारखा असावा असे फोटू बघून वाटले) भर मिरवणुकीत बियर आणि वाईनची पिंपे? वा वा वा! मग काय मजा आहे बुवा! :B शेवटी सफाईचे भान ठेवलेले पाहून सामाजिक जबाबदारीचे कौतुक वाटले. =D> चतुरंग
  • Log in or register to post comments

ताई एकदम

मदनबाण
गुरुवार, 09/18/2008 - 10:07 नवीन
ताई एकदम मस्त लिहले आहेस ... :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

आभार, उत्तरे

स्वाती दिनेश
Tue, 09/23/2008 - 02:14 नवीन
ऋषिकेश,चतुरंग, थुलुंबा- ही तुर्की मिठाई (नावावरून आफ्रिकन वाटते ना? ) बाहेरून थोडी कडक असते आणि आतमध्ये गुलाबजामला बरीचशी सिमिलर लागते.बाकलावा किवा बालूशाहीपेक्षा थुलुंबाची चव वेगळी असते. सुनील, पुढच्या महिन्यात नव्हे तर २० सप्टेंबरपासून ह्या वर्षीचा ऑक्टोबर फेस्ट सुरू झाला सुध्दा.. ह्या कुंभमेळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे वाचा आणि जत्रा अनुभवा. सहजराव, फुडल्या वर्साला पण जानार की आल्टस्टाटफेस्टाला,येता काय आमच्याबरुबर? भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा