मस्त! वर्णन आवडले.. बाकी थुलुंबा म्हणजे ते चिकटलेल्या गर्यांसारखं / नानकटाईसारखं दिसतंय ते का?
मंडळाअची भटकंती जोरात चालू असू दे हीच सदिच्छा!
-(घाईत म्हणून संक्षिप्त) ऋषिकेश
मस्त वर्णन ..नेहमीप्रमाणेच....
आमचा आल्टस्टाटफेस्ट परवाच संपन्न झाला...मज्जा आली...
फ़ार मस्त शब्द आहे... पुन्हा पुन्हा म्हणून पहायला...
आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आग्गायायाया ... जहबहर्या... आयला ग्रेटच ... तोंडाला पाणी सुटलं .. वर्णन ऍज युज्वल अप्रतिम ...
आणि आपल्याला घोड्याची बग्गी जाम आवडली... (घोड्यांमुळे)
-
( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
सुंदर वर्णन, मस्त फोटू..!
काही पथकांचे रथ डार्मस्टाटर बिअर आणि वाईनची पिंपे वाहून नेत होते आणि अंगूरबाला बँडच्या तालावर थिरकत साकीचे काम करत होत्या.भर दुपारी लोकं बिअर आणि वाइनचा अस्वाद घेत होते.
अहाहा !!! काय मस्त मिरवणूक आहे. :)
स्वातीताई,
नेहेमीप्रमाणे मस्त वर्णन आणि फोटूपण! तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक वेळी फिरायला जाताना चांगली, स्वच्छ हवा बरोब्बर मिळते! :-)
चर्चचे फोटो मस्तच आहेत.
तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक वेळी फिरायला जाताना चांगली, स्वच्छ हवा बरोब्बर मिळते!
थोडे दिवस आहेत ग, आता पानगळ सुरू झालीच आहे, हळूहळू हवाही चांगली राहणार नाही.सूर्यदेवाची काय एखाद दोन तास डिवटी असतेय त्यात आपण आपले फोटू काढून घ्यायचे .. बाकीचा वेळ असतेच मग ढगांची छत्री..
स्वाती
>> थोडे दिवस आहेत ग, आता पानगळ सुरू झालीच आहे, हळूहळू हवाही चांगली राहणार नाही.सूर्यदेवाची काय एखाद दोन तास डिवटी असतेय त्यात
मला पानगळ खूप आवडायची ... त्याचे पण फोटो पाठवशील नंतर? ... मस्त वाटतात सगळे रंग! वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळ्या शेड्सपण सही वाटतात. :-)
>> आपण आपले फोटू काढून घ्यायचे .. बाकीचा वेळ असतेच मग ढगांची छत्री..
खरं आहे. आणि मला वाटलं, याच लोकांना बरी सगळे दिवस चांगली हवा मिळते आणि मी तिथे असताना कायम ढग! :-D
लेख आणि फोटो छान. लेख अजून विस्तारीत करता आले तर उत्तम.
भर दुपारी लोकं बिअर आणि वाइनचा अस्वाद घेत होते
अहो, बिअर आणि वाइन केव्हाही प्यावी!
असो, आता पुढच्याच महिन्यात म्युनिक येथे बिअर महोत्सव सुरू होईल. तुम्ही सगळे जरूर जा आणि माझ्या नावाने थोडे आचमन करा!!
(हघ्या हो)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
वॉव!
फोटॉ कसले जबरा आहेत. :)
त्या मनोर्यावर असलेल्या पुतळ्याच्या फोटुत मध्येच लटकलेल्या वायरी आल्या आहेत. फॉरेनात देखील असतात काय अशा लटकणार्या वायरी??
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मुक्तसंगः अनहंवादि
अतिशय छान वर्णनशैली !
आभार आणखी एका कारणास्तवः
डार्मस्टाट येथे मुख्यालय असणार्या एका औषधाच्य कंपनीत मी एकेकाळी चाकरी करीत असे.
आणि पुढील वीकांती फ्रांकफुर्ट येथे असेन.
भ्रमणमंडळ जोरात भ्रमंती करते आहे की!
स्वातीताई, वर्णन नेहेमीप्रमाणेच चटकदार भेळेसारखे आणि प्रकाशचित्रे लेखाची शोभा वाढवणारी आहेत.
घोडे खरंच उमदे आहेत आणि त्यांचे केसाळ पांढरे खूर त्यांना एकप्रकारचा लाडिकपणा बहाल करतात.
जेवणाचा बेत होता पोळ्या, गाजराची कोशिंबिर,दहीभात,मिरचीचं लोणचं ',केसुंनी केलेली चटकदार मटकीची उसळ आणि 'थुलुंबा' ही तुर्की मिठाई
... हम्म्म्म्...छान छान चालूद्या! =P~ ('थुलुंबा' हा थोडासा आपल्या बालूशाही सारखा किंवा मेडिटरेनियन 'बकलावा' सारखा असावा असे फोटू बघून वाटले)
भर मिरवणुकीत बियर आणि वाईनची पिंपे? वा वा वा! मग काय मजा आहे बुवा! :B
शेवटी सफाईचे भान ठेवलेले पाहून सामाजिक जबाबदारीचे कौतुक वाटले. =D>
चतुरंग
ऋषिकेश,चतुरंग,
थुलुंबा- ही तुर्की मिठाई (नावावरून आफ्रिकन वाटते ना? ) बाहेरून थोडी कडक असते आणि आतमध्ये गुलाबजामला बरीचशी सिमिलर लागते.बाकलावा किवा बालूशाहीपेक्षा थुलुंबाची चव वेगळी असते.
सुनील,
पुढच्या महिन्यात नव्हे तर २० सप्टेंबरपासून ह्या वर्षीचा ऑक्टोबर फेस्ट सुरू झाला सुध्दा.. ह्या कुंभमेळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे वाचा आणि जत्रा अनुभवा.
सहजराव,
फुडल्या वर्साला पण जानार की आल्टस्टाटफेस्टाला,येता काय आमच्याबरुबर?
भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद,
स्वाती
प्रतिक्रिया
छान स्वातीताई!
हा भागही
सह्ही..
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त!
मस्त वर्णन
एक नंबर
घोडा..
झकास
नवे फोटोही मस्त आहेत..
मस्त
झकास
स्वाती, सुं
असेच म्हणतो.
झकास
ह्म्म..
पानगळ
चांगलीच मजा करताय की...
लेख आणि फोटो छान
मस्त!
मस्त....
वॉव! फोटॉ
डार्मस्टाट फ्रांकफुर्ट
मस्त!
मस्त वर्णन अणि फोटो...
अल्टीमेट
मजा आली
छान आवडली
काही पथकांचे रथ डार्मस्टाटर बिअर आणि वाईनची पिंपे वाहून नेत होते
क्या बात है!
ताई एकदम
आभार, उत्तरे