दर आशाढी कार्तिकी एकादशी ला पंढरपूर ला वारी निघते. लाखो लोक वारीत सामील होतात.
आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात.
त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो. पण त्यामुळे कामे रखडतात / शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो. कारण नसताना शासन यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला राबवले जाते. लोकांचाही वेळ वाया जातो.
खरेतर हिंदु धर्मात वारी देव दर्शन या वैयक्तीक गोष्टी मानलेल्या आहेत. धार्मीक भावनांचे सामुदायीक प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी सम्बन्ध नाही अशा जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार बहुतेक सर्वच धर्मात वाढीस लागलेले आहेत.
गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.
आपण एखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत.
त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात.
तुम्हाला काय वाटतय. ( मांजराच्या गळ्यात घंटा कोण बाम्धणार ???? )
वाचने
52292
प्रतिक्रिया
170
मिसळपाव
प्रतिक्रिया
असो
आषाढी वारीला जायचे म्हणजे
नेमकी उत्तरे दिली आहेत. मलाही
In reply to आषाढी वारीला जायचे म्हणजे by स्पंदना
हां
In reply to नेमकी उत्तरे दिली आहेत. मलाही by बॅटमॅन
+१
In reply to नेमकी उत्तरे दिली आहेत. मलाही by बॅटमॅन
तुकोबांच्या मुलांचे
In reply to +१ by मालोजीराव
तुकोबांच्या मुलांचे
In reply to तुकोबांच्या मुलांचे by बॅटमॅन
तिथेही वाद??
In reply to तुकोबांच्या मुलांचे by मालोजीराव
'तसा' वाद नव्हता हो,
In reply to तिथेही वाद?? by अर्धवटराव
माहितीकरिता धन्यवाद!
In reply to तुकोबांच्या मुलांचे by मालोजीराव
@ (फुलपात्र बुवा देतील smiley
In reply to +१ by मालोजीराव
का ही ही.
या प्रश्नाचं उत्तर खरंतर खुप
एखादी गोष्ट त्याचा उपयोग
पुणे व मार्गावरील इतर शहरातील
-
In reply to पुणे व मार्गावरील इतर शहरातील by बाळ सप्रे
काहीअंशी सहमत
त्यांच्यासाठी वारी हा एक
वारी मुळे पुण्यातील वहातूक
हल्ली देव , उत्सव यांच्या
अवघड आहे.
अशास्त्रीय दृष्टीकोन
In reply to अवघड आहे. by पैसा
:)
In reply to अशास्त्रीय दृष्टीकोन by क्लिंटन
मी वारकरी ऐकले होते.. हे
In reply to अशास्त्रीय दृष्टीकोन by क्लिंटन
तुळशी माळा धारण करणारे आणि
In reply to मी वारकरी ऐकले होते.. हे by बाळ सप्रे
अधिक माहिती.
In reply to मी वारकरी ऐकले होते.. हे by बाळ सप्रे
<<<वारीत उगा हौसे खातर सामिल
In reply to अधिक माहिती. by आनंदी गोपाळ
बाकी लेखाबद्दल : आधी ते
In reply to <<<वारीत उगा हौसे खातर सामिल by शिल्पा ब
विजु भौ
माळकरी वगैरे ठीक आहे. वारीत
असली वारी?
आणखी काही सोप्पे उपाय
In reply to असली वारी? by अभ्या..
+११११
In reply to आणखी काही सोप्पे उपाय by मूकवाचक
+२२२२
In reply to आणखी काही सोप्पे उपाय by मूकवाचक
ह्ये ब्येष्ट.
In reply to आणखी काही सोप्पे उपाय by मूकवाचक
हा हा हा हा हा ...काय विजुभाउ
दुपार जात नाहीये का विचुभाऊ हे घ्या मग ;)
दुपारी
दर दुपारी दुपारी दुपारी ला पंढरपूर ला दुपारी निघते. लाखो दुपारी दुपारीत दुपारी होतात. दुपारी दुपारीला जायचे म्हणजे खरेतर दुपारी दुपारीचा हंगाम ऐन दुपारात असतो. नुकतीच दुपारी झालेली असएत व्हायची असते अशातच दुपारी दुपारी सोडून दुपारीला जातात. त्यांच्यासाठी दुपारी हा एक दुपारी असतो. पण त्यामुळे दुपारी दुपारतात / दुपार यंत्रणेवर अवास्तव दुपार येतो. कारण नसताना दुपारी यंत्रणेला सुरक्षा दुपारी राबवले जाते. लोकांचाही दुपार दुपारी जातो. खरेतर दुपारी धर्मात दुपारी दुपार दर्शन या दुपारी गोष्टी मानलेल्या आहेत. दुपारी भावनांचे दुपार प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी दुपार नाही अशा दुपारीस दुपार धरण्याचे दुपारी बहुतेक सर्वच दुपारी वाढीस लागलेले आहेत. दुपारी उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ दुपार बाजूस राहील आणि भलतेच दुपार घेवून दुपारी खंडणी बहाद्दूर / दुपारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी दुपार बनला आहे.दुपारी जागृती हा उत्सवांचा दुपार कधीच मागे पडला आहे. आपण एखादी गोष्ट त्याचा दुपार सम्पल्यानंतर ती दुपारी ठरवतो तसे हे दुपारी देखील आता दुपार करायला हवेत. त्यातून निर्माण झालेल्या दुपारी प्रथा सम्पवायला हव्यात. दुपारी काय वाटतय. ( दुपारीच्या गळ्यात दुपारी कोण बाम्धणार ???? )दुपार धरुन दुपारतेय....
In reply to दुपार जात नाहीये का विचुभाऊ हे घ्या मग ;) by सुहास..
ग्यांगरीन झालेले बोट्/पाय हात
अगदी अगदी..
In reply to ग्यांगरीन झालेले बोट्/पाय हात by विजुभाऊ
हे हे हे +१
In reply to अगदी अगदी.. by कवितानागेश
ही ही ही
विजु भाउ
या गाण्यावरही बंदी घालावी अशी
याही गाण्यावर मैं वारी जावां
In reply to या गाण्यावरही बंदी घालावी अशी by बिपिन कार्यकर्ते
मैं वारी जावां
+ १
समाजहितासाठी काय पन...
मुव्वा, का गरीबाच्या पोटावर
In reply to समाजहितासाठी काय पन... by मूकवाचक
मुव्वा,
In reply to मुव्वा, का गरीबाच्या पोटावर by अभ्या..
नुसता घरात बसून काय जातंय
पंढरपुरात एका वेळी ३-३ लाखा
यंत्रणा, ताण आणि घाण....
In reply to पंढरपुरात एका वेळी ३-३ लाखा by प्रकाश घाटपांडे
हे धमालराव फार कमी बोलतात पण
In reply to यंत्रणा, ताण आणि घाण.... by धमाल मुलगा
धमु कमी बोलतो? कधीपासून?
In reply to हे धमालराव फार कमी बोलतात पण by किसन शिंदे
खॅक्क!
In reply to धमु कमी बोलतो? कधीपासून? by यशोधरा
श्रद्धावान महाराष्ट्र.
In reply to यंत्रणा, ताण आणि घाण.... by धमाल मुलगा
हिशेब टीशेब आणि प्रतिसादातील विचाराशी सहमत...
In reply to श्रद्धावान महाराष्ट्र. by प्रभाकर पेठकर
हिशोब आवडला. मी वर
In reply to श्रद्धावान महाराष्ट्र. by प्रभाकर पेठकर
सहमत
In reply to हिशोब आवडला. मी वर by प्रकाश घाटपांडे
वैष्णव जन...
In reply to सहमत by पैसा
तसेही परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरला आहे
In reply to हिशोब आवडला. मी वर by प्रकाश घाटपांडे
लिंक
In reply to तसेही परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरला आहे by अनिरुद्ध प
लिन्क
In reply to लिंक by प्रकाश घाटपांडे
खरच असे असेल तर...
In reply to लिन्क by अनिरुद्ध प
-- घाटपांडे सर दिग्गीराजा आणि राखी सावंत इ. मंडळींना साहित्यसेवा
In reply to खरच असे असेल तर... by अर्धवटराव
अच्छा शिव शिव रे काउ ही ती
In reply to लिन्क by अनिरुद्ध प
माफ करा
In reply to अच्छा शिव शिव रे काउ ही ती by प्रकाश घाटपांडे
वारी आणि वारकरी...
पोट धरुन हसत आहे.
डोक्याला शॉट