वारी......
दर आशाढी कार्तिकी एकादशी ला पंढरपूर ला वारी निघते. लाखो लोक वारीत सामील होतात.
आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात.
त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो. पण त्यामुळे कामे रखडतात / शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो. कारण नसताना शासन यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला राबवले जाते. लोकांचाही वेळ वाया जातो.
खरेतर हिंदु धर्मात वारी देव दर्शन या वैयक्तीक गोष्टी मानलेल्या आहेत. धार्मीक भावनांचे सामुदायीक प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी सम्बन्ध नाही अशा जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार बहुतेक सर्वच धर्मात वाढीस लागलेले आहेत.
गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.
आपण एखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत.
त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात.
तुम्हाला काय वाटतय. ( मांजराच्या गळ्यात घंटा कोण बाम्धणार ???? )
वाचने
52034
वाचनखूण
प्रतिक्रिया
170
In reply to तर्कविसंगत by राही
एक उदाहरण
In reply to एक उदाहरण by प्रसाद गोडबोले
इतके अध्यात्मिक आहात… हरिपाठ
In reply to इतके अध्यात्मिक आहात… हरिपाठ by विश्वनाथ मेहेंदळे
पाँट टेकन !
In reply to एक उदाहरण by प्रसाद गोडबोले
आइनस्टाईनची थेअरी पटली नाही
In reply to आइनस्टाईनची थेअरी पटली नाही by विजुभाऊ
गडबड
In reply to गडबड by प्रसाद गोडबोले
चर्चा वाचतोय..
जगात "मी आहे" ह्याव्यतिरिक्त काहीच सिध्द करता येत नसतंधिस इस अ व्हेरी डेंजरस स्टेटमेंट. वारीचा धागा हायजॅक होण्याची क्षमता आहे या वाक्यात!! ;-)लेख आणि प्रतिसाद दोन्ही
In reply to लेख आणि प्रतिसाद दोन्ही by राघव
:D
In reply to :D by धमाल मुलगा
वारीला जाऊ की राव!
धमाल रावांशी ( पहिला प्रतिसाद
In reply to धमाल रावांशी ( पहिला प्रतिसाद by इन्दुसुता
+११११११११११११. पूर्ण सहमत.
व्वा री!
विजुभाऊ तुमच्या धाग्याला
In reply to विजुभाऊ तुमच्या धाग्याला by मालोजीराव
लेख फारच उत्तम आहे! स्वतः
हा धागा आता वाचनमात्र करावा
In reply to हा धागा आता वाचनमात्र करावा by विजुभाऊ
थांबा
In reply to थांबा by प्रसाद गोडबोले
कार्तिकी वारीच्या वेळी
In reply to गिरीजा भौ/ ताई जे या पैकी जे by विजुभाऊ
आणखीन एक
In reply to आणखीन एक by प्रसाद गोडबोले
आता एकदा वारीला जाऊनच येतो ...मगच बोलतो ह्या धाग्यावर ...
अच्चा