✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एलियनायटीसेलिया भाग २

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Sun, 09/14/2008 - 15:53  ·  लेख
लेख

Book traversal links for एलियनायटीसेलिया भाग २

  • ‹ एलियनायटीसेलिया
  • Up
  • एलियनाटीसेलिया भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9453 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर Sun, 09/14/2008 - 15:57 नवीन

वा फ़ास्ट

वा फ़ास्ट आला पुढचा भाग..मस्त.. फोटो छान... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 16:04 नवीन

अरेच्चा

अरेच्चा! हा भाग सगळ्यांना दिसायला लागला. :? मला रिबूट करायचं होतं म्हणून मी "अप्रकाशित ठेवा"वर टिचकी मारली होती आणि मगच प्रकाशित केला होता. (तसं काही चुकीचं नाही लिहिलेलं) ठीक आहे, आत्ता आहे वेळ तर तिसरा भाग लिहायला घेतेच. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ऋ
ऋषिकेश Sun, 09/14/2008 - 16:28 नवीन

नमस्कार

नमस्कार गं! हा भागही भन्नाट... मात्र कथावस्तु फारशी नसल्याने फक्त रुचकर मसाला वाटला ;) चित्र मात्र पाहून तोंड उघडंच राहिलं.. प्रेषितमधला "सायक्लॉप्स" वाचताना असं काहिसं भव्यदिव्य डोळ्यासमोर होतं -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 16:33 नवीन

हो, अरे

हो, अरे चुकून प्रकाशित झाल्यामुळे काही टाकता आलंच नाही. लिहिते दुसरा, खरंतर तिसरा, थोड्या वेळात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
अ
अवलिया Sun, 09/14/2008 - 16:40 नवीन

वाचत

वाचत आहे नाना
  • Log in or register to post comments
म
मन Sun, 09/14/2008 - 18:14 नवीन

अरे वा....

दोन्ही भाग अगदि पटापट आले की. (काहि का कारण असेना...) आणि आवडाले. पु ले शु. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/14/2008 - 20:48 नवीन

वाचतो आहे..

हा भाग बराच छोट्टासा वाटला. अजून तपशील येउ दे. पण वाचतो आहे. (उत्सुकतेने)
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Sun, 09/14/2008 - 22:02 नवीन

हा भाग

हा भाग अगदीच छोटा झाला आणि त्यात काहीच 'घडलं' नाही. पण तुझं तांत्रिक घोटाळ्याच्म स्पष्टीकरण वाचलं, आता येऊ दे तिसरा भाग. मजा येतेय.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 09/14/2008 - 23:34 नवीन

असेच म्हणतो

भाग फार छोटा झालाय !! >>नील भारतीय का ? (एकता कपुर कडुन बरेच शिकण्यासारखे आहे, जसे भाग संपवतांना उत्कंठा ताणले जाईल असे काहीतरी ढँग करणे ! ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 09:49 नवीन

नाही रे,

नाही रे, नील भारतीय नाही आणि अनिता पण! "आणि तो एकता कपूर टच" हे माझ्याकडून नाही, (बॉमस्फोट आणि अभिनंदन सम्राट) नाना चेंगटांनी सुचवलं शेवट थोडा बदलायला, तिसरा भाग येईपर्यंत! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ट
टारझन Sun, 09/14/2008 - 22:59 नवीन

चिंटू आवडला

यम्मी .. मस्त चालु आहे .. पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 09/15/2008 - 12:45 नवीन

बरोबर

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 12:47 नवीन

>>पटकन्

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! नीट वाचा, ८० रुपये लिटर! बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे महिन्याला तेवढं लागणारंच ना, जिमची पावती वगैरे विसरलास का तू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 09/15/2008 - 12:56 नवीन

अगं बाई

तुला नाही टार्‍याला लागते ५० लि दुध !! तु देवची तिर्थाची वाटीत पित असशील दुध .. नाहीतर बादशाहीतल्या तुपाच्या वाटीत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आनंदयात्री Mon, 09/15/2008 - 12:47 नवीन

बरोबर

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 12:48 नवीन

दोनदोनदा

दोनदोनदा लिहिलं म्हणजे खरं होत नसतं! ;-) वरचे उत्तर वाचणे! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 09/15/2008 - 12:50 नवीन

बरोबर

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मदनबाण Mon, 09/15/2008 - 06:25 नवीन

व्वा..छान...प

व्वा..छान...पुढचा भागाची वाट पाहतोय.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/15/2008 - 09:35 नवीन

छान..

छान.. दिन्ही भाग वाचले.. मस्त वाटत आहे वाचायला.. आमचा आवडता विषय आहे हा ;) ***** साधारण साठीच्या पुढचा, जवळजवळ ९९% केस पांढरे झालेला, पण तरिही अतिशय उत्साही, तरुण वाटला अरे वा ! म्हणजे मी अजून एकवीस वर्ष देखील पार केली नाहीत की =)) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 09/15/2008 - 09:46 नवीन

छान.. मजा

छान.. मजा येतीय वाचायला! लवकर येऊदेत भाग! चित्र मस्तच !! छोटा चिंटू फारच आवडला! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/15/2008 - 10:39 नवीन

तो एलीयन

तो एलीयन केंव्हा येनाल यमी तै त्याला लौकल आन ना पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 10:44 नवीन

जरा दम धरा

अहो कालच आणणार होते ... पण आता जरा दम धरा! तुम्हाला काय एलियन्सचर रूपक लिहायचंय का काय? अवांतर: जरा अजून एक शिंक द्या बघू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सुनील Mon, 09/15/2008 - 11:28 नवीन

छान पण थोडे

लिहिलय छान पण फार लवकर संपतोय एकेक भाग. जरा जास्त लिहा ना! अवांतर - लिखाणही एक शष्ठांश लिहायला पाहिजे असे नाही!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 11:46 नवीन

>> लिहिलय

>> लिहिलय छान पण फार लवकर संपतोय एकेक भाग. जरा जास्त लिहा ना! :-) धन्यवाद सुनील. पहिला भाग प्रतिसाद कसे येतील याची कल्पना घेण्यासाठी आवरता घेतला. आणि दुसय्राचा जरा लफ्राच झाला. तिसरा लिहिते मोठ्ठा! >> अवांतर - लिखाणही एक शष्ठांश लिहायला पाहिजे असे नाही!!! =)) आणखी एक अवांतरः माझा आधीचा बॉस, इयन, माझ्या थिसीस लेखनाबद्दल हेच म्हणायचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
स्वाती दिनेश Mon, 09/15/2008 - 12:28 नवीन

ह्म्म

तांत्रिक कारण कळले ह्या भागात विशेष काही न घडण्याचे..पण ॠषिकेश म्हणतो तसा मसाला मस्त रुचकर झाला आहे..तेव्हा भाग ३ च्या प्रतीक्षेत, स्वाती
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 09/15/2008 - 15:51 नवीन

"प्रत्येक वेळी रुपये मोजू नकोस, पौंड मोज",

खरे आहे...:) बाकी हा भाग पण छान जमला आहे, लवकर तिसरा भाग येऊ देत....
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 09/15/2008 - 18:24 नवीन

मस्त लेखन शैली.

पहिला आणि दुसरा दोन्ही भाग वाचले पण प्रतिक्रीया एकत्रित देत आहे. छान लिहीले आहेस. :) वेळ मिळेल तसा तिसरा भाग ही लिही, पण हे भाग डोक्यातुन जायच्या आधी मात्र. ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा