वेदातील विज्ञान समजून घेणे आणि आचरणात आणणे अगत्याचे आहे. अजूनही शोध न लागलेल्या कित्येक गोष्टींचे सांकेतिक उल्लेख वेदात असू शकतात .
उदा. नुकतेच हाती आलेल्या वृत्तनुसार आता ,माऊस , voice यासोबत नुसत्या विचारानेही वेब सर्चिंग करता येईल ,असे संशोधन विकसित होत आहे. म्हणजे एक helmet डोक्यात घालायचे ज्यात electrodes बसवलेले असतील ,जे तुमच्या मेंदूतील विचारांचे electrical pulse किंवा brainwaves चे पृथक्करण /विश्लेषण करून तुम्हाला काय सर्च करायचे आहे,याचे प्रारूप बनवून त्यानुसार सर्च इंजिनला ते शोधायला सांगतील . हे तंत्र यापूर्वी computer games मध्ये वापरले गेलेले आहे .
मला वाटते आपण आता कुठेतरी अध्यात्मातील telepathy किंवा तत्सम सिदधींच्या जवळपास पोहोचत आहोत . ज्यामध्ये फक्त विचारशक्तींचा वापर करून विविध कार्ये साध्य केली जातात. म्हणजे आध्यात्मने कित्येक हजारो वर्षापूर्वी जे सिद्ध केलेले आहे,तेच विज्ञान आता साध्य करू पहात आहे. प्रश्न हा आहे की आपण आध्यात्मिक ज्ञांनाची हेटाळणी थोतांड म्हणून करत राहणार की त्यातून काही बोध घेवून काही शोध लावणार ?
http://en.wikipedia.org/wiki/Brain%E2%80%93computer_interface
वाचने
31511
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालतंय की!
In reply to फेसबुकावर सापडलेला आणखी एक मोती by ३_१४ विक्षिप्त अदिती
उगाच थट्टा
नुकतेच हाती आलेल्या
In reply to उगाच थट्टा by मंदार कात्रे
चुकीच्या आय.डी. ने प्रतिसाद
In reply to नुकतेच हाती आलेल्या by मंदार कात्रे
२०१० मध्ये एकदा संजया अस नाव
http://www.youtube.com/watch
In reply to २०१० मध्ये एकदा संजया अस नाव by स्पंदना
ही घ्या... hee भारी आहे
In reply to २०१० मध्ये एकदा संजया अस नाव by स्पंदना
कित्ती सोपे गणित?
वेद
+१
In reply to वेद by नितिन थत्ते
सहजरावान्चे महान भविष्य कथन
In reply to +१ by सहज
कामसशात्राचे विद्यान हे
हे इतके सगळे असताना
In reply to कामसशात्राचे विद्यान हे by अविनाशकुलकर्णी
हा धागा पाहून वैदिक ऋषी
मिपा मराठी
In reply to हा धागा पाहून वैदिक ऋषी by बॅटमॅन
बरं मग??? मिपाला संस्कृतची
In reply to मिपा मराठी by मैत्र
बॅमॅ
In reply to बरं मग??? मिपाला संस्कृतची by बॅटमॅन
हो बरोबर
In reply to बॅमॅ by मैत्र
आणि एकाच भाषेबद्दल आग्रही
In reply to बॅमॅ by मैत्र
फा.मा.आ.आ.
In reply to आणि एकाच भाषेबद्दल आग्रही by बॅटमॅन
मी कोणी विशिष्ट उदा. संपादक
In reply to फा.मा.आ.आ. by मैत्र
किमान
In reply to हा धागा पाहून वैदिक ऋषी by बॅटमॅन
धन्यवाद
In reply to किमान by विकास
कधीकधी पिन लागते मग होतं असं
In reply to धन्यवाद by बॅटमॅन
काश असं काही असतं मज्जा आली
In reply to कधीकधी पिन लागते मग होतं असं by मदनबाण
याचा अर्थ ?
In reply to हा धागा पाहून वैदिक ऋषी by बॅटमॅन
सारांश सांगतो.
In reply to याचा अर्थ ? by अनिरुद्ध प
हा! हा! मस्त आहे ..
In reply to सारांश सांगतो. by बॅटमॅन
हीहीही
In reply to हा! हा! मस्त आहे .. by निवांत पोपट
बोला
In reply to सारांश सांगतो. by बॅटमॅन
+१
In reply to बोला by विकास
झकास आहे
In reply to सारांश सांगतो. by बॅटमॅन
छान. किमान शब्दात कमाल आशय.
In reply to सारांश सांगतो. by बॅटमॅन
सारांश दिलास ते फार बरं केलंस
In reply to सारांश सांगतो. by बॅटमॅन
@"वाल्गुदेयाच्या मुखाने
In reply to सारांश सांगतो. by बॅटमॅन
साधु: साधु:
In reply to हा धागा पाहून वैदिक ऋषी by बॅटमॅन
जबरी रे बॅट्या.
In reply to हा धागा पाहून वैदिक ऋषी by बॅटमॅन
वेद = ज्ञान
एक उपयुक्त दुवा
In reply to वेद = ज्ञान by मदनबाण
पण विज्ञान म्हणजे काय?
व्याख्या कशीही करा, त्याने
In reply to पण विज्ञान म्हणजे काय? by कवितानागेश
माउ हे वाच :-From Newton to
In reply to पण विज्ञान म्हणजे काय? by कवितानागेश
वेदाच्या फूटपट्टीने
कृपया येथे थोडा वेळ काढून पूर्ण विदिओ बघावा
भारतीय पुराणे हि सायन्स
In reply to कृपया येथे थोडा वेळ काढून पूर्ण विदिओ बघावा by खबो जाप
युनिट ?
In reply to भारतीय पुराणे हि सायन्स by मराठीप्रेमी
शोध सुरु आहे
In reply to युनिट ? by प्रसाद गोडबोले
मग
In reply to शोध सुरु आहे by अनिरुद्ध प
नै म्हंजे कल्पनाशक्ती हा निकष
In reply to मग by प्रसाद गोडबोले
अंहं
In reply to नै म्हंजे कल्पनाशक्ती हा निकष by बॅटमॅन
आत्ताच ही सायन्स फिक्शन
In reply to अंहं by प्रसाद गोडबोले
वैदिक विज्ञान दिन
रोचक माहीती
In reply to वैदिक विज्ञान दिन by श्रीनिवास टिळक
विकास
वेद आणि विज्ञान परस्पर संबंध काही संदर्भ
धन्यवाद,
In reply to वेद आणि विज्ञान परस्पर संबंध काही संदर्भ by श्रीनिवास टिळक