महाराष्ट्रातील सगळ्या घरात सध्या एक अगदी चर्चेचा मुद्दा असतो. तो म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे की इंग्लिश मिडीयमच्या शाळेत.
याचे नेमके उत्तर कुणाकडेच नसते. इंग्लिश माध्यमामधे मुलाला घालणारे पालक काही स्वतः फाडफाड इंग्लिश बोलत नसतात.
त्यांना मराठीचे प्रेम नसते असेही नाही पण यामुळे मुलाचे भले होइल असा एक विचार मात्र असतो.
मराठी काय मुद्दाम शिकायला लागत नाही. ती आसमंतात असतेच
पण व्यवहारामधे, नोकरीसाठी इंग्लिश आवश्यक आहे असा एक समज या पालकांचा असतो.
इंग्लिशचा पोटापाण्याशी फार पूर्वीपासून संबंध जोडण्यात आला आहे.
आता राज्यकर्त्यांमुळे अनेक गोष्टी बदलतात. हेही खरे.
आज शाळेत अरबी फारसी किंवा तुर्की कंपलसरी केले तर ?
पण एके काळी अरबी फारसी आणि काही प्रमाणात तुर्की या भाषा गरजेच्या होत्या.
इंग्रजी अंमलानंतर अनेक गोष्टी बदलल्या. इंग्रजीचे आगमन झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढणार्या अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांना इंग्रजीचे उत्तम ज्ञान असे.
खरी पंचाइत स्वातंत्र्यानंतर झाली. इंग्रज गेल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांपैकी काही हटवाद्यांनी इंग्रजांच्या अनेक गोष्टींबरोबरच इंग्रजीही हटविली. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीला अनेक शैक्षणिक प्रयोग अनुभवायला लागले. परिणाम त्यांच्या इंग्रजीवर झाला.
तोपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शासकीय कार्यालयांचेही बर्यापैकी मराठीकरण झाले होते.
याला कोणतेच शासकीय खाते अपवाद नाही. त्यामुळे किमान शासकीय सेवेत नोकरी मिळायला अडचण येत नसे.
पण इंग्रजीचा न्यूनगंड निर्माण झालाच. मग आपल्याला नाही तर मुलांना तरी हे हाल भोगायला लागू नयेत.
या विचाराने इंग्रजीकडे वळणारेही काही पालक आहेत.
या सगळ्यातून असे दिसते की पाल्याला इंग्रजी / मराठी माध्यमाच्या शाळेत घालताना
आपली संस्कृती टिकवायची किंवा बुडवायची यापेक्षा
उद्याच्या जगात पाल्य नीटपणे आपल्या पायावर उभा रहावा एवढाच विचार असतो.
काही जणांना वाटते मराठीमुळे भले होइल, काहींना वाटते इंग्रजीमुळे भले होइल.
अनेकजण जे दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतात ते पुढे अकरावी सायन्सला विनातक्रार
इंग्लिशमधून अभ्यास करतात.
गुजरातमधे गुजरातीतून इंजिनयरींग करण्याची सोय आहे. तसे महाराष्ट्रात नाही.
आजूबाजूला नजर टाकली तर आयुष्यात यश मिळवलेल्या अनेक यशवंतांपैकी
अनेकजण मराठीमधे शिकलेले आढळतात तर अनेकजण इंग्रजीमधे शिकलेले.
म्हणजे मराठी कि इंग्रजी या निश्कर्षापर्यंत येणेही अवघड होऊन बसते.
बरं सामान्य माणसाला दोन्ही माध्यमांचे समर्थन खरे वाटते आणि कन्फ्युजन आणखी वाढते.
इंग्रजीमधे शिकलेल्या अनेक लोकांना मराठी साहित्य वाचताना अडचणी येतात. मराठी मधले बारकावे, अलंकार समजत नाहीत.
पण रोजीरोटी मराठीवर अवलंबून नसल्याने त्यांचे काही अडत नाही भले त्यांचे सगळे आयुष्य इंग्लंडमधे नव्हे तर महाराष्ट्रातच जाते.
आता पुण्यामंबईत पूर्वीसारख्या दर्जेदार मराठी शाळा राहील्या आहेत कुठे ? असा प्रश्नही कानी पडतो.
यातही महाराष्ट्र सरकारचे धोरणही मराठी शाळांबाबत दुजाभावाचे आहे. नव्या मराठी शाळांना परवानगी मिळत नाही. मिळाल्यास अनुदानापाशी अडते. त्यामुळे लोकांनाच मराठी नको आहे यापेक्षा शासनालाच
मराठी शाळा नकोशा झाल्या आहेत.
अजून एक गोष्ट. आमच्या परिचयातील एक मुलगी. तिला कंपनी फ्रान्सला पाठवणार होती.
याकरीता जुजबी फ्रेंच ती शिकत होती. तिचे एकच म्हणणे असे, इंग्लिशशी झगडण्यात इतकी वर्षे गेली.
ते पुरेसे नाही म्हणून आता फ्रेंच शिकावे लागते आहे.
त्यामुळे पडलेला प्रश्न हा आहे की संस्कृती कशी टिकेल यासाठी नव्हे
मुलांच्या रोजीरोटीसाठी कोणते माध्यम योग्य ? इंग्रजी माध्यमात शिकले तरी पुढच्या पंधरा वीस वर्षांनंतर इंग्रजीचे तितके महत्त्व शिल्लक राहील का ?
की उद्या जर्मन, फ्रेंच, जपानी, चीनी इ. भाषा शिकाव्या लागणार आहेत!
तेव्हा नेमके कोणते माध्यम निवडावे ? हा मोठा प्रश्न आहे.
वाचने
55365
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्ञानप्रबोधिनी हिंदी
In reply to ते खरंय बे पण आपलं विचारलं. by बॅटमॅन
म्हंजे तिथे मराठी शिकवतच
In reply to ज्ञानप्रबोधिनी हिंदी by आदूबाळ
तो कन्च्या यतीत हाय ?
In reply to आता कशाला उद्याची बात? by अभ्या..
इयत्ता पहिली फ
In reply to तो कन्च्या यतीत हाय ? by चौकटराजा
>>> बायदवे पुण्यातली
In reply to बायदवे पुण्यातली by बॅटमॅन
माहितीकरिता बहुत धन्यवाद!
In reply to >>> बायदवे पुण्यातली by श्रीगुरुजी
आमचं बी हून जाउद्यात...
+१
In reply to आमचं बी हून जाउद्यात... by चौकटराजा
इ़ग्रजी सुधारत गेले पण अजूनही
In reply to आमचं बी हून जाउद्यात... by चौकटराजा
आपल्याकडे इतिहास, भूगोल.
In reply to आमचं बी हून जाउद्यात... by चौकटराजा
>>> आपल्याकडे इतिहास, भूगोल.
In reply to आपल्याकडे इतिहास, भूगोल. by लॉरी टांगटूंगकर
आपल्याकडे इतिहास, भूगोल.
In reply to आमचं बी हून जाउद्यात... by चौकटराजा
अहो ...
In reply to आपल्याकडे इतिहास, भूगोल. by पिशी अबोली
किमान माहिती
In reply to अहो ... by चौकटराजा
या वर्षी ही नाहीतर
In reply to किमान माहिती by मैत्र
परिक्षांचे दडपण
त्यामुळे पुस्तकी शिक्षणाला
In reply to परिक्षांचे दडपण by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to परिक्षांचे दडपण by सुबोध खरे
भाषेचं माध्यम कुठलंही असू
देख प्यारे
In reply to भाषेचं माध्यम कुठलंही असू by प्यारे१
अतिशय सुयोग्य प्रतिसाद
In reply to भाषेचं माध्यम कुठलंही असू by प्यारे१
आमचं आख्खं आयुष्य इक्युवरच
In reply to अतिशय सुयोग्य प्रतिसाद by सुबोध खरे
इ क्यू हा अतिशय कमी समजलेला
In reply to अतिशय सुयोग्य प्रतिसाद by सुबोध खरे
इ क्यू हा अतिशय कमी समजलेला पण अतिशय महत्त्वाचा विषय आहपण मग मराठीवाल्यांचा इ क्यू चांगला असतो असे म्हणायचे आहे का ..सेमी इंग्लीशचा पर्याय योग्य वाट्तो, मलातरी..
ह्या धाग्यावर अनेकांचे
इंग्रजीचे तितके महत्त्व
माझ्या मते हा त्या त्या
मुक्त विहारि यांची लेखमालिका
हि बातमी वाचा................
+ / -
In reply to हि बातमी वाचा................ by अविनाशकुलकर्णी
.
In reply to हि बातमी वाचा................ by अविनाशकुलकर्णी
मुंबई महापालिकेन विघार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हर्च्यअलक्लास,सुंगधी दूध आणि २७ शैक्षणिक वस्तू मोफत मोफत देऊनही पालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहेविद्यार्थ्यांना नव्हे ठेकेदारांना आकर्षित करण्यासाठी...एवढी सोन्या सारखी पोरं आहेत
आपल्या भवतालच्या
Friends, How I met your
इंग्रजी शाळेत शिकलेली मुले
नावाला जागलात साहेब !
मराठी
मुलांच्या रोजीरोटीसाठी कोणते माध्यम योग्य ?
येथे मराठीचा अट्हास करणारे एक
In reply to मुलांच्या रोजीरोटीसाठी कोणते माध्यम योग्य ? by NiluMP
बरं, पण माझया तुलनात्मक
१ पौंड= ८० रुपये.
In reply to बरं, पण माझया तुलनात्मक by NiluMP
त्यामुळे अरबी शिकूनही इंग्रजी
In reply to १ पौंड= ८० रुपये. by बॅटमॅन
त्या तक्त्याला सदर चर्चेत
In reply to बरं, पण माझया तुलनात्मक by NiluMP
विमेगारु, उगा एणर्जी वाया
In reply to त्या तक्त्याला सदर चर्चेत by विश्वनाथ मेहेंदळे
हा हा हा
वास्ताविक इथे नुसत्या
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे
हो.
In reply to ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे by आयुर्हित
'भाषेतून शिक्षण' आणि 'भाषेचे
In reply to हो. by वेल्लाभट
माझे तर स्पष्ट मत आहे की
In reply to 'भाषेतून शिक्षण' आणि 'भाषेचे by संदीप डांगे
ते वाक्य अतिशयोक्ती असेलही.
In reply to माझे तर स्पष्ट मत आहे की by टवाळ कार्टा
असे असते तर मत मराठी मिडियम
In reply to ते वाक्य अतिशयोक्ती असेलही. by संदीप डांगे
टका
In reply to असे असते तर मत मराठी मिडियम by टवाळ कार्टा
मी जे लिहिले ते व्यक्ती
In reply to टका by वेल्लाभट
मराठी मिडियमच्या मुलांच्या
In reply to मी जे लिहिले ते व्यक्ती by टवाळ कार्टा
दोन्ही शक्यता आहेतच
In reply to मराठी मिडियमच्या मुलांच्या by वेल्लाभट
अगदी सहमत. इंग्लिश शिकून
In reply to दोन्ही शक्यता आहेतच by टवाळ कार्टा
इंग्रजी शिकणे आणि अरबी शिकणे
In reply to अगदी सहमत. इंग्लिश शिकून by बॅटमॅन
हुच्चभ्रूपणा सर्व काळी सर्व
In reply to इंग्रजी शिकणे आणि अरबी शिकणे by संदीप डांगे
हुच्चभ्रू मिरवायला अजून दुसरे
In reply to हुच्चभ्रूपणा सर्व काळी सर्व by बॅटमॅन
सगळ्यांना समान शिक्षण हवे
In reply to असे असते तर मत मराठी मिडियम by टवाळ कार्टा
यातील काही मुद्द्यांबाबत सहमत
In reply to सगळ्यांना समान शिक्षण हवे by संदीप डांगे
आपल्या संस्कृतीशी नाळ तोडून
In reply to ते वाक्य अतिशयोक्ती असेलही. by संदीप डांगे
हे जे चालू आहे ना त्याचं
In reply to आपल्या संस्कृतीशी नाळ तोडून by वेल्लाभट
नाही साहेब
In reply to 'भाषेतून शिक्षण' आणि 'भाषेचे by संदीप डांगे
क्याळं आणि केळं
In reply to नाही साहेब by वेल्लाभट
तुमचे पहिले दोन्ही मुद्दे
In reply to नाही साहेब by वेल्लाभट
त्यामुळे ज्ञानभाषा शुद्ध
In reply to तुमचे पहिले दोन्ही मुद्दे by संदीप डांगे
सहमत...
In reply to त्यामुळे ज्ञानभाषा शुद्ध by वेल्लाभट
+१
In reply to सहमत... by संदीप डांगे