बॅटमॅनचा हा धागा वाचला अन मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हंटल दुसरा धागाच उसवावा. असो.
तर आता आमच्या डोक्यात आलेल्या प्रश्नांबद्दलः
लग्नाचं वय झालं (वेगवेगळ्या आई-वडीलांच्या मते १६ पासुन पुढे ) कि दाखवण्याचे प्रकार सुरु होतात...म्हणजे मुलाला मुलगी दाखवणे वेग्रे. गैरसमज नको उगाच. तर अशा प्रसंगी मुलींना साधारणपणे साडी घालायचा आग्रह होतो. म्हणजे शाळा कालेजात असताना अन बाहेर हिंडताना भले पँट / जीन्स/ स्कर्ट / हाप्पँट / बर्मुडा / पंजाबी ड्रेस - त्यातही बरेच प्रकार आहेत, झालंच तर थ्री फोर्थ वेग्रे घालणार पण पसंतीच्या वेळेस मात्र साडीच असावी. का? तर भारतीय प्रथा आहे शिवाय आपले संस्कार दिसतात असं कारण. साडी घातल्याने संस्कार कसे दिसतात हा एक प्रश्न.
मुलं मात्र जीन्स - टी शर्ट झालंच तर बर्मुडा (आजकाल याला कै वेगळं नाव असेल तर माहीत नै) असं घालतात...म्हणजे जर घातलंच तर आक्षेप नसतो. फॉर्मल कपडे जसे की साधा शर्ट अन फॉर्मल पँट सुद्धा घालतात नै असं नै. आता मुलांना मुळातच कपड्यांच्या निवडी अतिशय कमी त्याला आमचा नाईलाज आहे अन म्हणुनच दोन - तीन उदा. दिलेत.
एकदा आम्हाला मुलगा पहायला मंबईतुन पुण्याला जायचं असल्याने हे सगळं कसं सांभाळायचं असा प्रश्न पडल्याने शेवटी जीन्स अन आखुड शर्ट घालुन जावं लागलं. एकच एक दाखवायच्या वेळेस उपयोगी म्हणुन आणलेला पंजाबी ड्रेस धुण्यात होता हे अजुन एक कारण. आधुनिक लोकं असल्याने .किंवा "अशा वेळेस कशी बै शर्ट पँट घातली? अशी मुलगी नकोच" म्हणुनही असेल पण कोणी (म्हणजे मुलगा अन त्याची आई)यांनी कै आक्षेप घेतला नै. असो.
तर मुद्द्या म्हणजे फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना असे साडीच घालायचा आग्रह कितपत योग्य आहे? मिपाकरांनी आपापले अमुल्य मत द्यावे.
टीप : आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु. उगाच भलत्या चौकशा करु नयेत.
वाचने
34994
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम चर्चा प्रस्ताव
पॉपकॉर्न
In reply to उत्तम चर्चा प्रस्ताव by पैसा
टीप : आमचं लग्न होउन बाळ
आमचं लग्न होउन बाळ सुद्धा
In reply to टीप : आमचं लग्न होउन बाळ by टवाळ कार्टा
शिर्षक फसवे आहे.
पराशी १०० % सहमत !
In reply to शिर्षक फसवे आहे. by परिकथेतील राजकुमार
+१११११११११
In reply to पराशी १०० % सहमत ! by मदनबाण
मस्त विषय...
साडीचा आग्रह नको हे (हृदयावर
नाही रे. आउटडेटेड लेख आहे हा.
In reply to साडीचा आग्रह नको हे (हृदयावर by बॅटमॅन
विरोधाभास
आमच्यात म्हणे मुलीला दाखवायचा
In reply to विरोधाभास by प्रसाद गोडबोले
सल्या नगाला घेउन परक्यांच्या
In reply to आमच्यात म्हणे मुलीला दाखवायचा by गणपा
नशिबाने पहिल्या कार्यक्रमातच निकाल लागलाइथे मात्र आमची इष्टोरी येगळी हाय.आई गं !!
In reply to विरोधाभास by प्रसाद गोडबोले
+११११११११११११११११११११११.
In reply to आई गं !! by परिकथेतील राजकुमार
आतातरी आयडी नेम बदला.
In reply to विरोधाभास by प्रसाद गोडबोले
नाही माझा तसा काही समजही नाही
In reply to आतातरी आयडी नेम बदला. by प्यारे१
सत्तरच्या दशकातला धागा आहे
हा हा...
In reply to सत्तरच्या दशकातला धागा आहे by अप्पा जोगळेकर
अगागागा.....अॅसेट्स......अॅसेट्स
In reply to हा हा... by दादा कोंडके
भारतात सत्तर टक्के जनता
मी भारत ज्यावेळी सोडला त्याच
काही हरकत नाही..
काही हरकत नाही..
जातीच्या सुंदरा काहीही शोभते।
हा हा....
In reply to जातीच्या सुंदरा काहीही शोभते। by प्रकाश घाटपांडे
काय म्हणतीयेस काय शिल्पा?
आजकालही साडी नेसून मुलाला
In reply to काय म्हणतीयेस काय शिल्पा? by रेवती
हेच म्हणायला आले होते.
In reply to आजकालही साडी नेसून मुलाला by राजेश घासकडवी
होतात.. मानपानाच्या भोंगळ
स्वसंपादनाच्या नानाची टांग!!!
In reply to होतात.. मानपानाच्या भोंगळ by मस्त कलंदर
एक ऐकले होते
In reply to स्वसंपादनाच्या नानाची टांग!!! by मस्त कलंदर
माझ्या नवर्याला विचारू शकता..
In reply to एक ऐकले होते by श्रीरंग_जोशी
आयला
In reply to एक ऐकले होते by श्रीरंग_जोशी
तेच हो !! बायको नवर्यापेक्षा
In reply to आयला by लॉरी टांगटूंगकर
कठीण आहे.
In reply to होतात.. मानपानाच्या भोंगळ by मस्त कलंदर
>>>पांढर्या पायाची
In reply to कठीण आहे. by पैसा
सपाट पाय
In reply to होतात.. मानपानाच्या भोंगळ by मस्त कलंदर
सपाट पायाचा इथे संबंध नसावा
In reply to सपाट पाय by सूड
नै रे
In reply to सपाट पायाचा इथे संबंध नसावा by विश्वनाथ मेहेंदळे
आयला असे आहे होय !!! आता कळले
In reply to नै रे by पैसा
चालतं रे !!
In reply to आयला असे आहे होय !!! आता कळले by विश्वनाथ मेहेंदळे
सपाट पायाची
In reply to नै रे by पैसा
कांही तथ्य असावे....
In reply to नै रे by पैसा
म्हणे बर्का, रावणाचे पाय
In reply to सपाट पायाचा इथे संबंध नसावा by विश्वनाथ मेहेंदळे
मके स्पष्ट बोलतो राग नको
In reply to होतात.. मानपानाच्या भोंगळ by मस्त कलंदर
पारंपरिक पद्धतीमधे असे प्रश्न
In reply to मके स्पष्ट बोलतो राग नको by मृत्युन्जय
तुझा आधीचा प्रतिसाद आहे की
In reply to मके स्पष्ट बोलतो राग नको by मृत्युन्जय
हे असेच उलटे माझ्याबाबत पण
In reply to तुझा आधीचा प्रतिसाद आहे की by मस्त कलंदर
मलापण मलापण. दोन वेळेस असे
In reply to हे असेच उलटे माझ्याबाबत पण by मृत्युन्जय
मुलांच्या नावाने खडे फोडले की
In reply to मलापण मलापण. दोन वेळेस असे by अमोल खरे
एकाने चक्क मार्कलिस्ट पाहायला
In reply to तुझा आधीचा प्रतिसाद आहे की by मस्त कलंदर
थिअरेटीकली बरोबर आहे. पण ते
In reply to एकाने चक्क मार्कलिस्ट पाहायला by चावटमेला
मस्त लेख...
साडी किंचित वर करून पाय दाखव
परंपरा
In reply to साडी किंचित वर करून पाय दाखव by रेवती
फॉर्मल नको नॉर्मल कपडे घालावेत.
साडी नेसण्याच आग्रह
तुम्ही डकवलेल्या बहुतेक
In reply to साडी नेसण्याच आग्रह by चित्रगुप्त
मी तर नवर्याला पहायला
पाहण्या-दाखवण्याच्या रोमांचक
असे विषय बरे असतात
नक्की काय होउन लग्न जमतं हा
हाहाहा!
In reply to नक्की काय होउन लग्न जमतं हा by कवितानागेश
पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट
बलीवर्दनेत्रभञ्जक प्रतिसाद.
In reply to पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट by मृत्युन्जय
जे ब्बात !!
In reply to पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट by मृत्युन्जय
शक्यतो बनियनही नको असतो असं
In reply to जे ब्बात !! by सूड
न बघता अक्कड बक्क्ड बम्बे बो
In reply to पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट by मृत्युन्जय
लॉजिकल बोलतोस मृत्युंजया ???
In reply to पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट by मृत्युन्जय
गजरा
In reply to लॉजिकल बोलतोस मृत्युंजया ??? by विश्वनाथ मेहेंदळे
गजरा किंवा वेणी घेऊन द्यावे
In reply to गजरा by पिशी अबोली
यावरून एक शंका.
In reply to गजरा by पिशी अबोली
गजरा हा सुईने दोर्यात ओवून
In reply to यावरून एक शंका. by बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद.
In reply to गजरा हा सुईने दोर्यात ओवून by पिशी अबोली
हा पहा अबोलीचा गजरा :-)
In reply to गजरा by पिशी अबोली
या लेखात फार क्वचित 'गजरा'
In reply to हा पहा अबोलीचा गजरा :-) by श्रीरंग_जोशी
?
In reply to या लेखात फार क्वचित 'गजरा' by पिशी अबोली
काटेकोरपणा
In reply to या लेखात फार क्वचित 'गजरा' by पिशी अबोली
'मोगर्याचा गजरा' आणि
In reply to काटेकोरपणा by राजेश घासकडवी
पण वेणीचे हे वर्णन जास्त
In reply to काटेकोरपणा by राजेश घासकडवी
खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट
In reply to पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट by मृत्युन्जय
अनुमोदन..
In reply to खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट by मस्त कलंदर
अपेक्षा मुलीकडून जास्त असतात,
In reply to खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट by मस्त कलंदर
"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच
In reply to अपेक्षा मुलीकडून जास्त असतात, by गवि
आई बरोबर जनगणना करत फिरत
In reply to "मुलाची चिकित्सा नकोच, उगीच by मस्त कलंदर
"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच
In reply to अपेक्षा मुलीकडून जास्त असतात, by गवि
पंधरा वर्षं
In reply to अपेक्षा मुलीकडून जास्त असतात, by गवि
सहमत.पंजाबी ड्रेस हा
In reply to खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट by मस्त कलंदर
साधारणपणे ३२ वर्षापुर्वी...
In reply to सहमत.पंजाबी ड्रेस हा by रेवती
अपेक्षा कोणाकडून जास्त असतात
In reply to खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट by मस्त कलंदर
अपेक्षा कोणाकडून जास्त असतात
In reply to अपेक्षा कोणाकडून जास्त असतात by अप्पा जोगळेकर
पुरुषांनीच बिले भरायची, फुकट
In reply to अपेक्षा कोणाकडून जास्त असतात by बॅटमॅन
स्त्री पुरुष समानता असते, पण
In reply to पुरुषांनीच बिले भरायची, फुकट by विश्वनाथ मेहेंदळे
+१००
In reply to अपेक्षा कोणाकडून जास्त असतात by बॅटमॅन
चालायचंच. एकंदरच स्त्री-पुरुष
In reply to अपेक्षा कोणाकडून जास्त असतात by बॅटमॅन
+१०^१००.
In reply to चालायचंच. एकंदरच स्त्री-पुरुष by अप्पा जोगळेकर
'भारतात खेड्यांमधल्या
In reply to चालायचंच. एकंदरच स्त्री-पुरुष by अप्पा जोगळेकर
'भारतात खेड्यांमधल्या स्त्रिया अतिशय कष्टाचे आयुष्य जगतात तर शहरी स्त्रिया फार शेफारुन गेल्या आहेत' असे विधान केले होते तर इथले स्त्री-मुक्तीवाले खवळून उठले होते.आप्पा - लिंक आहे का धाग्याची...?इतका
पडोसन ची भ्रष्ट नक्कल आहे तो
In reply to इतका by इरसाल
साडी घालत नाहीत तर नेसतात.
लग्नात अपेक्षा कुणाकडून जास्त