प्रभू रामचंद्र की जय!
रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले.
सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे.
रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना.
श्रीराम जयराम जयजय राम।
श्रीराम जयराम जयजय राम।
श्रीराम जयराम जयजय राम।
श्रीराम जयराम जयजय राम।
श्रीराम जयराम जयजय राम।
वाचने
14908
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या अजाण लेकरांना माफ कर रे रामा !!!
हे रामप्रभू !
राम ही तो करुणा में हैं,
जय रामजी कि !!
+१
In reply to जय रामजी कि !! by अर्धवटराव
रामनवमी च्या उत्सव आमच्या
टळटळित दुपारी जन्मला रामराणा
त्याच्यावर असला प्रसंग आला
In reply to टळटळित दुपारी जन्मला रामराणा by बॅटमॅन
बॅमॅ अन आबां शी अत्यंत सहमत!!
In reply to त्याच्यावर असला प्रसंग आला by आदूबाळ
कुणी नीलकांत कुणी तात्या ....
In reply to टळटळित दुपारी जन्मला रामराणा by बॅटमॅन
स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या कोण्या धोब्याच्या
आयेशावरदेखील त्यांनी संशय घेतला होता
In reply to स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या कोण्या धोब्याच्या by नौशाद उस्मान
>>> रामनवमीच्या दिवशी मर्यादा
देव जन्मतो का कधी ?
त्याच गुरुनानकांनी
In reply to देव जन्मतो का कधी ? by नौशाद उस्मान
आपल्या देवाचा तर जन्म झाला होता बुवा....
आपल्या देवाचा तर जन्म झाला होता?
In reply to आपल्या देवाचा तर जन्म झाला होता बुवा.... by बाबा पाटील
बाजार आहे नुसता..
श्रीराम जय राम जय जय राम !